बाकी काही म्हणा आज एका बातमीने लक्ष वेधून घेतलं...
त्याचा नेमका अर्थ मात्र कळला नाही.
यात असं म्हटलंय... मूल जन्माला घालणे लांबणीवर टाकून जैविक घड्याळाकडे दुर्लक्ष करत करिअरवर लक्ष केंद्रित करणे या महिलांना शक्य होणार आहे. आणि यासाठी अॅपल फेसबुक या कंपन्यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. पण हे असं लांबणीवर कसं काय टाकता येइल आणि याचा फायदा काय, याचा तोटा काय. मुलाच्या वडिलांचे काय इ. इ.
जरा शोध घेतल्यावर अशीही माहिती मिळाली
-----
egg freezing is becoming of increasing interest to a number of women who may not be in a secure relationship and choose to put a few eggs in storage for when, and if, the right man comes along. Putting fertility on hold in this way is egg freezing for social reasons.
------
लिंक १
लिंक २
लिंक ३
वाचने
9363
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
egg freezing...
तत्रज्ञान माणसाचे माणुसपण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणयाचा नेमका उपयोग काय?
चांगलं आहे की!
ह्याला मराठीत काय म्हणतात ते पण ठाऊक नाही!
In reply to चांगलं आहे की! by पिवळा डांबिस
बीजांड
In reply to ह्याला मराठीत काय म्हणतात ते पण ठाऊक नाही! by सूड
डिंब आणि बीजांड
In reply to बीजांड by तुषार काळभोर
डिंभ.
In reply to ह्याला मराठीत काय म्हणतात ते पण ठाऊक नाही! by सूड
ही केवळ 'योग्य वेळ' येईपर्यंत स्त्रीबीज जपून ठेवण्याची
महत्त्वाचा विषय आहे.
जसा sperm donation चा प्रचार
In reply to महत्त्वाचा विषय आहे. by कवितानागेश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concernभान्डवलशाही संपवणं सोपे नाही.
In reply to जसा sperm donation चा प्रचार by मदनबाण
+१००
In reply to भान्डवलशाही संपवणं सोपे नाही. by कवितानागेश
महत्त्वाच्या विषयाचा उगाच
हे वाटते तितके सोपे नाही.
सहमत!
In reply to हे वाटते तितके सोपे नाही. by सुबोध खरे
रात्री मुलाने चार वेळा उठवले
In reply to हे वाटते तितके सोपे नाही. by सुबोध खरे
पुरुषांना प्रतिक्रीया कशी
In reply to रात्री मुलाने चार वेळा उठवले by खटपट्या
साती ताई,
डायना हेडन