प्रेमही जरुरीपुरतंच करावं...
सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून
जास्त करत गेल्यास
त्यची सवय होते
आणि ती वाढत वाढत जाऊन
शेवटी त्याचं व्यसन होतं...
व्यसन कोणतंही वाईटच...
आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते,
मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते
न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स
आणि सर्वांत भयानक म्हणजे
एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची
आधी चटक आणि मग सोबत...
प्रेमही जरुरीपुरतंच करावं...
सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून
आहारी जाऊ नये...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2412
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांभाळा.
हो सरांच बरोबरे !! उद्या
In reply to सांभाळा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मामलेदार!
In reply to हो सरांच बरोबरे !! उद्या by खटपट्या
संक्षी.....
In reply to मामलेदार! by संजय क्षीरसागर
अरे हो!
In reply to संक्षी..... by माम्लेदारचा पन्खा
बाब्बौ!
In reply to संक्षी..... by माम्लेदारचा पन्खा
नाही ब्वा.....
In reply to बाब्बौ! by पैसा
व्वा......
मस्त@ माम्लेदारचा पन्खा....!
In reply to व्वा...... by माम्लेदारचा पन्खा
(No subject)
In reply to व्वा...... by माम्लेदारचा पन्खा