प्रेर्ना - मातीचे पाय
पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते
मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल
मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या
अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?
प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि
ते सरेच निगुन गेले
जे पय दरवे सुच्ले
मतिचे पत मत्कट
मगे मज्यसह उर्ले
टंकनीक चमनगोटा दाढिमिशि
श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस
वाचने
4048
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
जमले नाही
अजिबात जमले नाही
सहमत. मोकलाया सारखी असेल
In reply to जमले नाही by मुक्त विहारि
सहमत. मोकलाया सारखी असेल म्हणून वाचली. भ्रमनिरास झाला
कविता आणि कवितेखालचे, (flying
कविता आणि कवितेखालचे, (flying kiss) पासून ते स्थिरचित्र पर्यंत पसरलेले टॅग्ज् पाहून "वीतभर लाकूड हातभर धपली" असं वाटलं...
छान!
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :)
सं - दी - प