मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?

चित्रगुप्त ·

किसन शिंदे 13/11/2012 - 02:13
छान लेखन! सध्या बरेचशे उद्योग करायचं मनात आहे पण रोजच्या रहाटग्यातून वेळ मिळेल तेव्हा ना.

अगोचर 13/11/2012 - 04:12
घरी एलिप्तीकल, दम्बेल, वजने वगैरे आणून ठेवली आहेत. वजनही शंभरी पलीकडे गेले आहे. फक्त बेली डान्स शोधणे बाकी आहे ! बघू आता. ह्या धाग्यावरून प्रेरणा घेऊन काही घडते का ते.

पहाटवारा 13/11/2012 - 04:45
"
एका मित्राशी केलेल्या दीर्घ चर्चेतून 'महत्वाकांक्षा' या व्याधीतून स्वत:ला मुक्त करणे तातडीचे आहे, हे हळूहळू स्पष्ट झाले, आणि खरोखरच त्याची प्रचीती आली. महत्वाकांक्षा-मुक्त अवस्था जवळजवळ गाठता आल्यावर जीवनातला आनंद, उत्साह, समाधान पुन्हा गवसले ...
" बोलता बोलता काय एकदम गुपीत सांगून टाकलेय बॉस ! साला आमचे घोडे अजून या म्.का.च्या पेंडिभोवतीच घुटमळते आहे .. ना मन कि शांती ना निर्मल आनंद ! एकदा ते जमले कि बरेच काहि जमेल .. तोवर .. वाचतोय .. -पहाटवारा

चौकटराजा 13/11/2012 - 05:18
ये कैसी अजब दास्तां हो गयी छुपाते छुपाते बयां होग गयी मी सध्या रोज " खयालोमे " युरोपचा दौरा करीत असतो. ( प्रत्यक्ष योग कधी येणार ? ) .आता म्हणाल तर मी रोम पाहून रात्रीच्या गाडीने मिलान ला जात आहे. सकाळी साठ साडेसाठ ला पोहोचेन मग चार तास तरी मिलन चर्च साठी द्यावयास हवेत. मग कलोन गाठणार ! ( काय आहे की नाही "गॉन केस ?)

महत्वाकांक्षा' या व्याधीतून स्वत:ला मुक्त करणे तातडीचे आहे सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे. वयाच्या बासष्ठाव्या वर्षी. वैयक्तीक महत्वाकांक्षाअसेल जिंदगी कैसी ये पहेली हाय , कभी तो हसाये,कभी ये रुलाये. (अंहकारापासुन मुक्ती मिळवा सुखी व्हा)

मदनबाण 13/11/2012 - 09:53
ह्म्म... सध्या मी देखील वजन उचलण्याच्या भानगडीत पडलो आहे, म्हणजे अधुन मधुन मला तशी लहर येत असते...तशी ती लहर सध्या आलेली असल्याने एक रॉड आणि सहा प्लेट्स उचलण्याचा उध्योग सध्या करतोय.हा उत्साह अजुन किती दिवस टिकेल ते मला काही माहित नाही. पण जेव्हा केव्हा माझ्या पोटाच्या तंबोर्‍याकडे माझे लक्ष जाते तेव्हा फार फार काळजी वाट्टे आणि परत वजन उचलण्याची लहर येते. ;) आपण वाजवूया मोझार्ट, मुकेश, ओपी नय्यर आपल्या जिम मध्ये. मोझार्ट चे नाव वाचताच मला Ludwig van Beethoven यांचे "Für Elise" ("For Elise") चे स्वर कानात वाजु लागले. :) तुम्ही सुद्धा ते ऐका... तिची आणखी गाणी युट्यूबवर हुडकताना अचानक कुण्या 'सुराया' चा बेलीडान्स नजरेस पडला. हा प्रकार बरा वाटल्याने शोध घेता अनेक उत्तमोत्तम बेलीडान्स सापडले. या नर्तकींची कमालीची लवचिक, चपळ सडसडीत शरीरे बघून वाटू लागले की आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपल्याला काही नर्तक व्हायचे नाही पण शरीर चपळ झाले तर हवेच आहे. हा.हा.हा.... सुराया ? तुम्ही अजुन Sadie च्या नाच पाहिलेला दिसत नाहीये ! मी जितकेपण बेली डान्स पाहिले आहेत त्यात हिचा नंबर १ला लागतो... आज पर्यंत हिच्या सारखी बेली डान्सर माझ्या पाहण्यात आलेली नाही. आता हिचा व्हिडीयो मी इथे देतो आहे तो २ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ;) पोटाचा व्यायाम करणार्‍यांनी तर जरुर पहावा असा हा व्हिडीयो आहे. ;) आणि ते सुंदर बेलिडान्सचे व्हिडियो यापुढील धाग्यात. वाट पाहतो... :) {नॄत्य प्रेमी) ;)

In reply to by मदनबाण

चित्रगुप्त 13/11/2012 - 14:50
आपल्या सुरैय्या ची गाणी हुडकताना अचानक सुरायाचे नृत्य यूट्यूब वर दिसले, आणि बेलीडान्स चा सिलसिला सुरु झाला. बघता बघता सॅडी, मोरान, रानिया, यास्मिन, दारिया, दिदेम, लैला, अलिशिया,इझिदा, नादिया, शेर-सांडा(बापरे!) निली वगैरे वगैरे अनेक नर्तकींची नृत्ये डाउनलोड केली. कुणा-कुणाची देउ, म्हणून या धाग्यात एकही घातले नाही. तुम्ही दिलेले सॅडीचे नृत्य पहिल्याच दिवशी सापडले होते, उत्कॄष्टच आहे तिचे नृत्य. आपल्या हिंदी, तमिळ वगैरे सिनेमातही फार वर्षांपासून या नृत्याचा अविष्कार बघायला मिळतो, तो एक वेगळाच संशेधनाचा विषय होईल. बेलिडान्स मधे इजिप्शियन, तुर्की, ग्रीक, गोथिक, ट्रायबल वगैरे प्रकार आहेत म्हणे. कुणी यावर प्रकाश टाकेल का? बीथोवेन वरील एक सिनेमा नुक्ताच बघितला, एकदा तरी बघण्याजोगा आहेचः beethoven

In reply to by अभ्या..

चौकटराजा 13/11/2012 - 16:24
प्रेमात पडला म्हण्जी कयाच्या ? लेअरच्या की ओपॅसिटीच्या ? पॅटर्नच्या की ब्रशच्या ? इरेझरच्या की स्मजच्या ? सिलेक्टच्या की इनव्हर्सच्या ? कारण प्रेमात कधी ओपेक व्हायचे व कधी ट्रान्स्परंट याचे सावध जजमेट लागते. लग्न झाले नसेल तर प्रेम इरेज करता येते पण सही झाली असेल तर स्मजवरच भागवून घ्यावे लागते. मेहुणीवर प्रेम जडले असेल तर बायको व मेहुणी यात सिले़क्ट व इन्वर्स याचा समतोल राखावा. काहीही असा अनुभव नसलेल्या चोराचा ( चौराचा) आगाउपणे , चावटपणे दिलेला सल्ल्ला )

In reply to by चौकटराजा

अभ्या.. 14/11/2012 - 17:38
राजासाब, प्रेमात इमेज एकदम पीएनजी फोरमॅट आहे चांगल्या रिझोल्युशनची. बॅकग्राऊंड ट्रान्स्परंट. :) कुठे पण ओपन करा. वेबला नाय तर प्रिंटला. फरक नाही. :) आता बघु जजमेंट कसे बसतेय ते. ;) फाईल करप्टली नाही म्हणजे बास. आणि न्यू फाईल, न्यू वर्कस्पेस आहे. डिफॉल्टवर आहेत सगळे टूल्स. तरी व्यावसायिक कौन्सेलिंग साठी लै लै धन्यवाद. अवांतर: ते मेहुणीचे सिलेक्शन पाथ मध्ये सेव्ह करून ठेवावे म्हणतो. ;)

चित्रगुप्त 13/11/2012 - 18:03
अनुभव नाही असं कसं म्हणता चौरा? कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... झाडावर-ढगावर, चित्रावर-गाण्यावर, प्रेम मात्र सेम असतं.. प्रेमात 'पडणं' का म्हणतात, मला काही कळत नाही, खड्ड्यात पडणं, लफड्यात पडणं यासारखं ते नाही... झोपेतून उठल्यावर, आजारातून उठल्यावर येणारी टवटवी प्रेमात असता वाटते म्हणून प्रेमात उठलो असे म्हणणे मला जास्त बरोबर वाटते.

पैसा 13/11/2012 - 19:52
एक हुच्चपणा करायचा किडा डोक्यात आहे. पण आधीच बोलत नाही. जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा सांगेनच!

अगदी सहजपणे प्रेरणादायक लिहिलंय. तुमच्या इतकंच जिवंत राहायची शक्ती तुमच्या इतक्या वयात मला मिळो ही प्रार्थना :)

तिमा 13/11/2012 - 21:36
व्यायाम सुरु करायचा आहे. पण काही मोटीव्हेशन पाहिजे ना! कुणी म्हणालं की, एवढे एवढे वजन कमी करुन दाखवलंस ना, तर मी तुमचीच! तर उडी मारुन व्यायामाला सुरवात करीन.

In reply to by तिमा

चित्रगुप्त 13/11/2012 - 23:33
अशी अटी घालून मिळालेली 'ती' तुमचे वजन पुन्हा वाढले, की सोडून जाईल ना? 'ती' कशी पाहिजे, तर "मै पिया तेरी, तू माने या ना माने, काहेको उठाये ये भारी भारी वजने" अशी. (१९५६ च्या 'वसन्त बहार' मधील गाणे) http://www.youtube.com/watch?v=is7oI1kMQKY

एकदम झकास लिहिले आहे काका आजकाल च्या जगात नेहमीचे जीवन एवढे कष्टमय झाले आहे की त्यातून एखादा छंद जोपासणे निव्वळ अशक्य होऊन बसले आहे. अश्यावेळी ह्या वयात तुमची जिद्द माझ्या सारख्या तिशीतील तरुणास एक नवीन प्रेरणा देते.

तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ? असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर. तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा. सुरुवात स्वत:पासून करतो: --------------------------------------------------------------------------------------------------------------- सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे.

२१ डिसेंबरचे प्लॅन्स

औदुंबर ·

स्पंदना 01/11/2012 - 04:08
काय प्लॅनींग आहे? ज्याला त्याला मरताना बुडवायच. सार क्रेडीटवर घ्यायच. व्वा! मरायचच आहे तर पैसा वाचवुन का मरताय? अन मरताना पुण्य इक्कठा करनेके बजाय, पाप करके ( तुमना पता है पैसा भरना नही पडेगा करके तो वो पापच हुव्या ना?) कायकु मरनेका? काय होइल ते होवो. तसाही सॅडीन काय फार वेगळा प्रकार नाही केला. जरा अमेरिकन म्हंटल की फार गाजावाजा असतो एव्हढच. त्यांच्यावरचा अतिरेकीहल्ला, त्याची वादळ, त्यांच्या इथली बेरोजगारी हे सारे विषय फार महान असतात बाबा! आपण त्यांची बरोबरी करु नये. तुम्ही निवांत रोज जसे जगताय तसे जगत रहा, उगा क्रेडीटबेडीट वापरुन सार्‍या जगाची नाही झाली तरी निदान तुमची जगबुडी निश्चीत होइल, तेंव्हा तो विचार सोडा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

एक तर तुमच्या जगातली लोकसंख्या न भूतो न भ॑विष्यती अशी वाढणार. अन 'इ'हलौकिक जगात पिडायला कुणीच मिळणार नाही. तसेच तुंम्हाला च्यालेंज देणारे अनेक लोक तुमच्या जगात पोचणार? बघा बुवा, सांभाळूनच रहा ;-).

अरुण मनोहर 01/11/2012 - 07:13
एक छानपैकी साठसत्तर इंची प्लाझ्मा टी.व्ही. स्पेशली विकत घ्यायचा."
जागो प्यारे, जुन्यापुराण्या वस्तू कशाला विकत घ्यायच्या?

In reply to by अरुण मनोहर

सोनीएल जी या कंपन्यांनी ८४ इंची अल्ट्रा एच डी टिव्ही बाजारात आणले आहेत. किमती आहेत अनुक्रमे २५ व २० हजार अमेरिकन डॉलर्स.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

५० फक्त 01/11/2012 - 12:14
लई भारी फोटो, आजची रात्र कानाला हेडसेट लावुन घोस्ट रिटर्न्स खेळण्यात जाणार, तिच्यायला लई बेक्कार वाटतं आपल्या टिममधला एखादा गेला की, ते शॉपिंग मॉल मधुन बाहेर पडायची आयडिया हाय का कुणाकडं?

चौकटराजा 01/11/2012 - 08:59
इथला एक आयडी श्री वल्ली यानी विचारले आहे 'घोरवडेश्वराच्या डोंगरावर फुले फुलली आहेत येता काय फोटोग्राफीला ?' मी २१ डिसेम्बरला तिथे जाउ म्हणतो. वल्लीच्या नव्या कॅमेर्‍याने मी बुडलेल्या कोकणचे फोटो काढणार व मानवी इतिहासातील शेवटचा दिवस यावर ऐतिहासिक बखर वल्ली लिहिणार ! कसे ?

In reply to by इरसाल

नितिन थत्ते 01/11/2012 - 10:44
लै भारी. :) असो आम्ही हा सोहळा आधीच साजरा केला असल्याने या २१ डिसेंबरच्या सोहळ्याचं काय कौतुक नाही. (जुने धागे दिसत नाहीत त्यामुळे दुवा दिला असला तरी सोहळ्याचे रेकॉर्डिंग पाहता येणार नाही).

क्लिंटन 01/11/2012 - 12:08
त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे.
बरं आहे गुजरात निवडणुकांची मतमोजणी २० डिसेंबरलाच होऊन जाईल. :)

तर मित्रहो, २०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!

कायच्या काय

ज्ञानोबाचे पैजार ·

इरसाल 13/09/2012 - 12:47
ज्ञापैधरा.... उखाणे औषधोपचार कला नृत्य गुंतवणूक प्रेमकाव्य संस्कृती कविता पाकक्रिया बालगीत वाक्प्रचार वाङ्मय शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन जीवनमान भूगोल शृंगार क्रीडा भयानक हास्य ज्योतिष बिभत्स राजकारण करुण शिक्षण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस एवढे काय आहे हे ????

बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय बोलु नको काय, तुझे ऐकणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय काळ्या काळ्या ओल्डमाँकची आणली आहे बाटली चौकोनाची बाटली पाहुन पोर सारी पेटली पेटलेल्या पोरांना चकणा पुरणार नाय दादा आज आम्ही बसणार हाय दोन पेग पोटी जाता डॉन होती सारे झोपी जाती काही काही मोजतात तारे वकार युनुसचा काही भरवसा नाय दादा आज आम्ही बसणार हाय सकाळी डोके दुखता हवा एक उतारा जमले नाही त्याने तर लिंबुपाणी मारा ऑफीस मात्र उगाच चुकवायचे नाय दादा आज आम्ही बसणार हाय बाटलीधर,

तुझी पुलावर आठवण येते... एका गीताची ओळख .. राग पूलबहार

भडकमकर मास्तर ·

महेश हतोळकर 06/09/2012 - 16:31
धन्य हो सरजी! कंबलबहार झालं, पूलबहार झालं. आता पुढे? क्लासच्या अ‍ॅडमिशनसाठी कधी भेटू?

अन्या दातार 06/09/2012 - 16:48
मेलो मेलो. अरे या पुलावरुन उडी मारुन जीव देईल कुणीतरी. काय महती वर्णावी या रागाची. मास्तर, दंडवत स्वीकारा. :)

मन१ 06/09/2012 - 17:24
असाच पूर्वी http://www.misalpav.com/node/8819 हे वाचून मेलो होतो. तुमचाच "कंबलबहार" राग. व्वा.

रेवती 06/09/2012 - 18:43
नवनवीन रागांची ओळख करून देण्यासाठी आपण जी लेखमालिका चालू केलीत त्याबद्दल पुन्हा आभार मानत नाही. या गाण्याचे विशेष प्रेम असल्याबद्दल आपण एकदा उल्लेख केला होता. लताजींनी या गाण्यासाठी बराच रियाज केल्याचे जाणवते तर शब्बीर कुमार यांचे गाणे हृदयातून आलेले न वाटता सहजपणे बेंबीच्या देठातून आलेले वाटत आहे. माझ्यासारख्या गाण्यातले ओ कि ठो न समजणार्‍यांनाही या गाण्याने भूल पाडली आहे. एक अनमोल भेटच आज 'अधिक भाद्रपद कृ ६ भरणी' या शुभदिवशी दिलीत असे म्हणायला हरकत नाही.

आत्ताच व्यनि मध्ये खूप होतकरू नृत्यकला विद्यार्थ्यांचे निरोप मिळाले.. राजचे काही फोटो दाखवा... फोटो दाखवा.. वगैरे वगैरे... थोडी झलक म्हणून हे फोटो चढवत आहे .. पण प्रत्यक्ष विडीओची सर या फोटोंना नाही... ये हृदयीचे ते हृदयी... डोंगर उतारावरची धाव पूलबहार दिल खेचक नृत्यकल्लोळ

तिमा 06/09/2012 - 20:35
मास्तर, तुमचे किती उपकार मानायचे ? हा धागा तुम्ही काढला नसता तर या सुंदर गाण्याला, कोरिओग्राफीला आणि नृत्यनिपुण हिरो व हिरवीणीच्या अत्युच्च अदाकारीला आम्ही मुकलो असतो! अगदी सुरवातीलाच ती 'पा, पा, पा करत आपल्या डोक्यावरुन उडी मारते त्यामुळे थ्रीडी इफेक्ट आला. त्यानंतर त्या पुलावरच्या कठड्यावर आणि खाली लीलया उड्या मारुन तिने आपले शरीरचापल्य दाखवले आहे. केसांची लांब पोनी तर घोड्याच्या केसांसारखी डौलात उडत असते. त्या थोर, गरीबांच्या मिथुन चक्रवर्तीला (मिथुनला गरीबांचा अमिताभ म्हणत आणि बब्बरला गरीबांचा मिथुन) इतकं सुंदर नाचता येत असेल अशी पुसटशीही कल्पना नव्हती. लक्ष्मी-प्यारेंनी पण काय ठेका लावला आहे. अगदी आपल्या डोक्यावरच कोणी ताल धरलाय असं फिलिंग आलं. पण काही म्हणा, लताबाईंना शब्बीरच्या आवाजाची खोली नाही गाठता आली. अवांतर : का कोणास ठाऊक, पण या गाण्यात राज बब्बर थोडा किरीट सोमैय्यांसारखा दिसतोय!

पैसा 06/09/2012 - 20:36
कोणीतरी या गाण्याचं भयानक रसग्रहण केलेलं आठवतंय. http://www.youtube.com/watch?gl=US&v=CKvxAUxrto0 या लिंकवर साधारण २.४५ मिनिटांत राज ड्फ्फर हिरवीणला उचलतो आणि मग ती हिरवीण त्याला गुडघ्याने मारते तो प्रकार भयानक आहे. संगीत आणि इतर बाबींबद्दल काय बोलावे? देवा तू पाव!

In reply to by पैसा

राज ड्फ्फर हिरवीणला उचलतो आणि मग ती हिरवीण त्याला गुडघ्याने मारते या मार्मिक प्रसंगाचे फोटो काढले नाहीत... ह ह पुवा करणारे आहेत... वर्णन करायचे झाले तर साधारणपणे हातापायीमध्ये स्वसंरक्षणासाठी आक्रमकावर प्रतिहल्ला करायच्या ज्या ज्या युक्त्या वापरल्या जातात त्यातली युक्ती ही स्त्री स्वतःच्या प्रियकरावर वापरते.... धन्य ती स्त्री आणि धन्य तो नाच...

In reply to by भडकमकर मास्तर

पैसा 06/09/2012 - 21:38
मास्तुरे, रसग्रहणासाठी १०/१० आणि संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी ११/१०!!! रसग्रहंण परत एकदा वाचलं आणि हिंदकेसरी शब्बीरकुमार वगैरे वाचून परत एकदा हहपुवा झाली!

चौकटराजा 09/09/2012 - 20:31
शास्त्रीय संगीत नव्याने शिकण्याची सोय झाली. गौरी रागाचे प्रकार, कानड्याचे प्रकार, मल्हाराचे प्रकार कल्याणाचे प्रकार ऐकले होते. बहाराचेही हिंडोल ,बसंत , भैरव ई शी झालेले संकर ऐकले पण हे ज्ञान नव्याने मिळत आहे. मुलबहार ह्या रागात माँ मुझे अपने ऑचलमे छुपाले हे गीत आहे असे ऐकतो. त्यावर जास्त प्रकाश टाकावा. याचे ही अनेक अनवट् उपप्रकार असून त्यात 'तेरा मुझसे है पहलेसे नाता कोई, 'बच्चे मनके सच्चे' ई गीते आहेत असेही ऐकिवात आहे.

हिमशिखरांतून खळखळ गाते मनमंदीर तर झगमग झुलते कुणास कोणी हरवून जेते तुझी पुलावर आठवण येते. ---- काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१ काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन. या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो"..

मिपाकर लेखकुची डायरी (भाग -२)

परिकथेतील राजकुमार ·

स्पा 29/08/2012 - 14:23
भारीये.. पण पहिल्या भागा एवढी मजा नाय आली

मी_आहे_ना 29/08/2012 - 14:39
"आठ पेग झाल्यानंतरही सायकलची दोन्ही पँडल पहिल्याच झटक्यात सापडण्याच्या झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना ...." ह.ह.पु.वा....फुटलो.

बॅटमॅन 29/08/2012 - 15:23
अग्गायायायायायाया!!!!!!!! पार बाजार उठवलाय!
बघा बाबा टेबलावर वेटर हा आला, हातात घेऊन ९० चा पेला बर्फाचे घातले हे खडे ग्लासभरीं, त्यावरून डौलानें ये स्कॉचस्पर्शाची ही खुमारी
हे तर अशक्य जबरा!!!

आदिजोशी 29/08/2012 - 16:10
अर्थात ह्यातले बरेच टोमणे कळण्यासाठी वाचक जुना जाणता मिपाकर असणं गरजेचं आहे.

पैसा 29/08/2012 - 17:14
लै भारी! लेखाच्या शेवटी क्रमशः बघून बरं वाटलं.

रामदास 29/08/2012 - 21:32
तू आपला तुझ्या रस्त्यावरच्या बार मध्ये जात जा, मी माझ्या जातो. मला कशात काय घालून पितात काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा वेटरला ताण नको. हे तर फारच ओळखीचे वाटले.

पक पक पक 29/08/2012 - 22:28
अनिवासी मिपाकरांनी कृपया भारतात उपलब्ध असणारे व मध्यमवर्गीय माणसाला परवडतील असेच ब्रॅंड सुचवावेत. मुख्य म्हणजे फक्त चड्डी वापरणार्‍यांनीच प्रतिक्रिया द्याव्यात. उगाच फालतूपणा नको. हे अन एकंदरीतच सगळ ...... बाप रे बाप... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

धागा वाचायला घेतला आणि सासऱ्याने हाकलून दिल्यावर बारात जाणाऱ्या पराचं चित्र डोळ्यासमोर येऊन गंमत वाटली. सासऱ्याने 'ये, बस आपण थोड्या गप्पा मारू' म्हटल्यावरही परा ताबडतोब बारात पळणार. 'पऱ्याला पावट्याचं निमित्त' ही का अशीच काहीतरी म्हण आठवली. वाघोबा म्हटलं तरी खातो (पितो) वाघ म्हटलं तरी खातो (पितो) असं असताना वाघ्याच का म्हणू नये?
भांडी घासली आणि निवांत जाऊन झोपलो.....पाच पैशाच दम नाही ह्या भिकारड्या आणि लोचट राजकारण्यांच्यात.
यासारख्या वाक्यांनी हसून मुरकुंडी वळत होती. एकंदरीत या धाग्याचा मस्त लुफ्त लुटत असतानाच माझी नजर माझ्याविषयीच्याच उल्लेखांवर पडली आणि खट्टू झालो. माझ्या सारख्या संस्कृतीप्रेमी (हो, होतं तिचं नाव संस्कृती! आपण नाही लाजत सांगायला.) माणसाला धर्मबुडव्या वगैरे म्हटल्याने माझ्या ह्रूदयाला तडे गेले. असो. तरी मी मूळचा उदारमतवादी असल्यामुळे पऱ्याचा हाही अपराध पोटात घालतो. (आणि लोक म्हणतात बीअर बेली वगैरे...)
डॉक्टरांच्या सल्ल्यावरून शेवटी चड्डी वापरण्याचे ठरवले आहे.
हे वाचून फुटलो. पण तरी मला वाटतं या विषयावर थोडं अजून खुलून लिहायला हवं होतं. म्हणजे चड्डीचं एक्स्पोजर आणि ऍपर्चर रेंज किती असावी, फोकल लेंग्थ किती ठेवता यावी, फ्लॅश मारावा का, चड्डीसाठी ट्रायपॉड वापरावा की हातातच धरून वापरावी... वगैरे तांत्रिक बाबींची चर्चा व्हायला हवी होती. पुढच्या डायरीत काय सापडतंय याची उत्कंठा लागून राहिली आहे. एकदा आपली खेचली गेली तेव्हा अजून खेचली जाणार नाही यामुळे मोकळं मोकळंही वाटतं आहे.

इरसाल 30/08/2012 - 14:51
लोकांना डायर्‍या देता देता श्री.परा वाभाडे हे स्वतः डायरी लिहु लागल्यामुळे १. डॉले पाणावले २.लेखातील १९मेच्या विधानांची अंमळ मौज/ गम्मत वाटली. ३.काही प्रतिसादकर्त्यांनी " मोठे व्हा" (इन्डायरेक्ट) म्हटल्याचे दिसुन आले. ४. आता या वर मला " वाढदिवसाच्या शुभेच्छा" नाही मिळा ल्या म्हणजे मि ळ विली.

सूड 30/08/2012 - 15:47
हा हा हा !! आवडलं. काहीही म्हण परा, मिपावरचे लोक बाकी कृतघ्न हो !! तू येवढा आपुलकीनं डायर्‍या देतोस लोकांना आणि तू डायर्‍या लिहायला लागल्यावर एकानंही तुला डायरी देऊ नये ? असो. मला माहितीये तुझ्याकडे असतील डायर्‍या, पण त्या लोकांना द्यायला!! ह्यातली डायर्‍यांतली हवी ती घे हो तुस.

रमताराम 30/08/2012 - 21:49
'धाग्यात काही वावगे नव्हते' अशी श्रामोंची साक्ष काढावी काय ? आंतरजालावरती कुठलीही गोष्ट पटवून द्यायची असेल तर श्रामोंची साक्ष काढतात असे कुठेसे वाचले होते. हे मात्र एकदम पटले बरं का रे.

नंदन 30/08/2012 - 23:07
झक्कास! पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्हाला पराने 'हि हि हि' करून येण्याच्या यादीत टाकलेलं दिसतंय. हा दोष नक्की कोणाचा असा विचार करतोय? की गेल्या दोन वर्षांत काही मूलभूत बदल घडून आलेले आहेत?

एस 31/08/2012 - 23:15
आठ पेग झाल्यानंतरही सायकलची दोन्ही पँडल पहिल्याच झटक्यात सापडण्याच्या झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.
पराच्या सायकलला (पराचे) कितीही पेग झाल्यानंतरही पराचे दोन्ही पाय पहिल्याच टांगेत गवसतात व तेही डाव्याला डावा व उजव्याला उजवा पाय, हे 'पौर्णिमे'ला स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिले आहे... ;) बाकी त्या 'धमाल' काथ्याकुटात मला 'फट' पाडता आली नव्हती तरी नुसते ऐकायलाही जाम मजा आली.

एस 31/08/2012 - 23:21
२१ जून. घर आवरताना शाळेतली चित्रकलेची वही सापडली. त्यातले कावळ्याचे चित्र लगेच मिपावरती स्कॅन करून टाकून दिले. अर्थात नेहमीप्रमाणे मिपावरील पिकासो आणि एम. एफ. हुसेन ह्यांची परवानगी न घेताच चित्र टाकल्याने त्यांनी अपेक्षीत अशा 'मी लै भारी' प्रतिक्रिया दिल्याच.
बाडिस... ;)

3

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

शरदिनी ·

अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती या चार ओळी खासच आहेत. बाय द वे, कोणतं वृत्त म्हणायच हे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरदिनी 19/08/2012 - 18:50
" तेरी भी चुप और मेरी भी.. " या टीकग्रंथात जालिंदरजींनी सांगितलं हे वृत्त... मेंदूक्रांता वृत्त.. दोलक सतराव्या मात्रेवर. तीर्थ पाचव्या मात्रेवर... बाकी पूर्ण वेळ टाम्टुम.. इतकंच आठवतंय...

In reply to by शरदिनी

दोलक सतराव्या मात्रेवर. तीर्थ पाचव्या मात्रेवर... बाकी पूर्ण वेळ टाम्टुम.. माधव ज्युलियन छन्दोरचना या ग्रंथात मेंदूक्रांतावृत्तावर लिहायचे राहुन गेले. बाकी आभार. दोन क्षण सुखात गेले. -दिलीप बिरुटे

रमताराम 19/08/2012 - 18:55
जागा चुकली की हो. बरं ते असो. या निमित्ताने काही अभिजात काव्य वाचायला मिळाले - ते ही समजावून घेण्याचा आटापिटा न करता - हा एक फायदा झाला. बादवे: तुमच्या कवितेवर ग्रेसचा प्रभाव आहे नि थोडी नियतीशरणता असे वाटते का?

शरदिनी 19/08/2012 - 19:30
भ्रांत स्वतंत्र मी स्वयंभू मी तांत्रिकांची भ्रांत मी वर्णविंध्य स्पंदनांत घट्ट स्पष्ट रुष्ट मी अष्टमी त नष्टमी सुबद्ध मीच भ्रष्ट मी कष्ट मी नि क्लिष्ट मी यत्र तत्र मीच मी शरदिनी १९ ऑगस्ट २०१२

In reply to by बॅटमॅन

शरदिनी 19/08/2012 - 19:28
जालिंदरजींनी असल्या लोकांवर केलेली एक कविता आहे... त्यातल्य काही ओळी टंकत आहे. स्मरणभरारी दौलतजादा जोश जलाली संकटनादा ऐन दुपारी केला वादा. इंजिनदादा इंजिनदादा जालिंदर जलालाबादी ( जलालाबादचे असह्यकडे.. या संग्रहातून)

चित्रगुप्त 19/08/2012 - 22:36
काही कळले काही नकळले नकळलेले कळले कळले कळलेले न कळले न कळले कळत वळत चुळत बुळत कळवळत चुळबुळत वळवळत कळकळत कळकळ वळवळ मळमळ सळसळ सळवळ मळसळ कळवळ कळसळ

आंबोळी 19/08/2012 - 23:27
वा तै... भडकमकरांनी आमचा निरोप पोचवलेला दिसतोय.... तुम्हाला पुन्हा कविता व्हायला लागलेल्या बघुन समाधान वाटले...

अर्धवटराव 21/08/2012 - 00:35
या असल्या कविता खरच अर्थगर्भीत असतात का पहिले कविता लिहायची आणि मग अर्थ शोधायचा असा प्रकार असतो? अर्धवटराव

In reply to by अविनाशकुलकर्णी

मूकवाचक 22/08/2012 - 16:17
'गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व' असे एक शीर्षक तरळून गेले डोळ्यासमोरून ...

In reply to by मूकवाचक

अर्धवटराव 22/08/2012 - 21:18
>>गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व -- व्वा.. काय झकास व्युत्पन्न शिवी आहे (नक्की शिवीच आहे का माहित नाहि ). आता येऊ देत कोणाला वादविवाद करायला... पार फाडुन काढतो. अर्धवटराव

अनन्यशून्या गरळविशिष्टा मंतरलेली चरणप्रतिष्ठा अल्लडढोली धोतरजोडी चित्तरबद्धा जळमंजिष्ठा चपळ्शरीरी आटापीटा अल्फाबीटाग्यामाथीटा शोधनभंजक वरबालंटा कुठे कोणासी सचित्रघंटा अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

भरत कुलकर्णी ·

चौकटराजा 11/08/2012 - 06:58
माराट्राच्या पईत्र पुन्य भूमित शेतकवि ची वान व्हती ती बरतरावानी जानली व त्यानी सोता शेतकवि होन्याचे ठरीवले याचा येक माराट्रीय म्हून गरव हाय. तेंची अब्यासपूरन ग्ग्रेट भ्येट मस्त हाय. अंग तीस किलोच्या दुदी भोपळ्यावानी !

नमस्कार श्रोतेहो. आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

<पिवून हय क्यु?>

विजुभाऊ ·
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

रमताराम ·

In reply to by स्पा

एकदम चोक्कस स्पांडेशदादा! मात्र मी फक्त पाणी प्यायच्या सुट्टीतच स्टेटस अपडेट करतो. बरोबर ना परादादा? ;)

ज्ञानेश... 19/07/2012 - 11:57
Tushar Patil posted to स्वच्छंद Only group members can see this post हसता हसता ड़ोळे अलगद येतील भरुन ,बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन,कावरं-बावरं होण्यासारख काही नाही ,कुणीतरी आठवणं काढतय बाकी काहीनाही . रस्त्यामध्ये दिसतात किती चेहरे येता जाता,"एका" सारखेच दिसु लागतील सहज बघता बघता ,अवतीभवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ,स्रष्टीमध्ये दोनच जीव ... आणखी कोणी नसेल ,भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुलकाही नाही ,कुणीतरी आठवण काढतय बाकी काही नाही ---------------------------------------- Roshni Kamble Me tr nahi Tushar Patil tu athava kadhashi ashi chotisi asha pan nahi. :'( Roshni Kamble Theou pan nakos Tushar Patil nay thevna bagh mazya nantar tula mazi kami basel

मी_आहे_ना 19/07/2012 - 13:55
(नावं देत नाही) माझ्या एका 'मोरे' आडनावाच्या मित्रानी मागच्या वर्षी गणेश्-उत्सवाच्या काळात - --- मोरे : "मोरया" कॉमेंट्स - --- पाटील - अहो मोरे या आधी प्रसादाला, नंतर त्यांना बोलवा.

आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी. _______________ त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे: १)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig.. २) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad 3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya? 4)(भा.प्र.वे.