अनन्यशून्या गरळविशिष्टा
मंतरलेली चरणप्रतिष्ठा
अल्लडढोली धोतरजोडी
चित्तरबद्धा जळमंजिष्ठा
चपळ्शरीरी आटापीटा
अल्फाबीटाग्यामाथीटा
शोधनभंजक वरबालंटा
कुठे कोणासी सचित्रघंटा
अभिजाताची मंत्रसमाधी
थिल्लर घोटा अतिकोलांटी
कांक्षितबुद्धी धरणललाटी
मेंदूक्रांती मेंदूक्रांती
शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे
वाचने
13941
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान :)
मेंदूक्रांता वृत्त
In reply to छान :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेलो. :)
In reply to मेंदूक्रांता वृत्त by शरदिनी
छान गं!!
शरदिनीतै
नियतीशरण? आणि मी?
पैज
In reply to नियतीशरण? आणि मी? by शरदिनी
आमच्यासारख्या अज्ञ लोकांना
जालिंदरजींनी असल्या
In reply to आमच्यासारख्या अज्ञ लोकांना by बॅटमॅन
सिंटॅक्सवादी
In reply to जालिंदरजींनी असल्या by शरदिनी
अवघड आहे !!!
काही कळले काही नकळले
=)) =)) =))
In reply to काही कळले काही नकळले by चित्रगुप्त
@चित्र गुप्त......फिबोनाकी(ची) सिरीज
In reply to काही कळले काही नकळले by चित्रगुप्त
आशयगर्भी अप्रतिम!
:)
धिं ता ता धिं धिं ता ता धिं!
आयला...
मजा आली वाचुन
+१
In reply to मजा आली वाचुन by अविनाशकुलकर्णी
+१ शाष्पिक तात्विक नैराकर्य
In reply to +१ by मूकवाचक
व्वा !!
In reply to +१ by मूकवाचक
न कळालेल्या कवितांमध्ये अजुन
शरदिनीतै झींदाबाद
आयच्या गावात..... या शरदिनीचे
In reply to शरदिनीतै झींदाबाद by शरदिनीआप्त
काहीतरी कळतंय खरे..
हे पादाकुलक वृत्त आहें कीं
भन्नाट कविता!