मागील एका पोस्टमध्ये अपयश आणि वैफल्याचे योग दाखवणार्या मंगळ-शनी = रवि ही रचना ज्या पत्रिकांमध्ये तयार झाली आहे, त्या पत्रिकांची जंत्री दिली होती. पण यातील सन २०११ मध्ये गोचर (म्हणजे चालू - इंग्लिशमध्ये ट्रान्झीट) ग्रहांमुळे सक्रिय असलेल्या जन्मतारखा कोणत्या हे कळले तर भाकीतात अधिक अचूकता आणता येईल.
आता ही गोष्ट तपासायला ज्योतिषातील एक तत्त्व आपल्याला उपयोगी पडेल. ते असे, मंदगती (म्हणजे गुरु, शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ) ग्रहांची भ्रमणे आयुष्यातील मोठी स्थित्यंतरे घडवून आणतात. तूर्त गुरु यातून आपण बाजूला ठेवू कारण तो सहसा "शुभ" मानला गेलेला आहे.
व्वाह व्वाह
मस्तच ननि.खूपच संदेशात्मक
हे हे हे.. ननि मस्त एकदम
सह्ही!
लिही रे भावा तू अपुल्या
हम्म! लिहित रहा!
लिहीले जरी तू ओतुनि तनमनगेले
असेलही तुझी लेखणी धमालकरिती
मस्त .. संदेश पण छान ...
हाहा.. मस्त जमलंय हो ननि..
झकास!
खल्लास