[ज्योतिष] सन २०११ मध्ये सक्रिय झालेले अपयशाचे मध्यबिंदू
लेखनविषय (Tags)
मागील एका पोस्टमध्ये अपयश आणि वैफल्याचे योग दाखवणार्या मंगळ-शनी = रवि ही रचना ज्या पत्रिकांमध्ये तयार झाली आहे, त्या पत्रिकांची जंत्री दिली होती. पण यातील सन २०११ मध्ये गोचर (म्हणजे चालू - इंग्लिशमध्ये ट्रान्झीट) ग्रहांमुळे सक्रिय असलेल्या जन्मतारखा कोणत्या हे कळले तर भाकीतात अधिक अचूकता आणता येईल.
आता ही गोष्ट तपासायला ज्योतिषातील एक तत्त्व आपल्याला उपयोगी पडेल. ते असे, मंदगती (म्हणजे गुरु, शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ) ग्रहांची भ्रमणे आयुष्यातील मोठी स्थित्यंतरे घडवून आणतात. तूर्त गुरु यातून आपण बाजूला ठेवू कारण तो सहसा "शुभ" मानला गेलेला आहे. गोचर गुरु, पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यावरुन जात असेल किंवा युती, प्रतियुती अथवा केंद्र योग करत असेल आणि तरीही कुणी अपयश अनुभवत असेल तर रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांच्याबरोबर तयार झालेले मध्यबिंदू तपासायलाच हवेत. शिवाय शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ यांची भ्रमणे पण तपासायला हवीत. म्हणून तूर्त आपण सन २०११ करता शनी युरेनस नेपच्य़ून, आणि प्लुटॊ यांचाच विचार करणार आहोत.
पुढे वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
प्रतिक्रिया
आपल्या मागच्या लेखाच्या माझ्या प्रतीक्रीयेला आपण
आत्मशून्य ...
.
अरेच्चा तुम्ही सुझन मिलर
होय मी सूसान मीलर वाचतो
वाचलो !! थांकु युयुत्सु
-
खमध्य - मिडहेवन
आम्ही बी
......
हा लेख