मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[ज्योतिष] दिलगीरी

युयुत्सु · · जनातलं, मनातलं
माझ्या अमावस्येवरील लेखात अनवधानाने अमावस्या सायन मिथुन राशीत आहे असा उल्लेख झाला आहे. कट न पेस्ट केलेला मजकूर नजरचूकीने पूर्ण संपादित झाला नाही. त्याबद्दल दिलगीर आहे. कुंभ रास बरोबर आहे. मिपा च्या नवीन अवतारात लेख संपादित कसा करायचा हे माहित नसल्याने ती चूक दूरूस्त करता आली नाही. त्याबद्दल क्षमस्व!

वाचने 1813 वाचनखूण प्रतिक्रिया 3

सुहास.. 14/01/2011 - 14:27
त्याबद्दल क्षमस्व! >>> आपणासं आम्ही कधीच माफ केले आहे.