Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by युयुत्सु on Mon, 03/07/2011 - 12:30
लेखनविषय (Tags)
ज्योतिष
मागील एका पोस्टमध्ये अपयश आणि वैफल्याचे योग दाखवणार्‍या मंगळ-शनी = रवि ही रचना ज्या पत्रिकांमध्ये तयार झाली आहे, त्या पत्रिकांची जंत्री दिली होती. पण यातील सन २०११ मध्ये गोचर (म्हणजे चालू - इंग्लिशमध्ये ट्रान्झीट) ग्रहांमुळे सक्रिय असलेल्या जन्मतारखा कोणत्या हे कळले तर भाकीतात अधिक अचूकता आणता येईल. आता ही गोष्ट तपासायला ज्योतिषातील एक तत्त्व आपल्याला उपयोगी पडेल. ते असे, मंदगती (म्हणजे गुरु, शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ) ग्रहांची भ्रमणे आयुष्यातील मोठी स्थित्यंतरे घडवून आणतात. तूर्त गुरु यातून आपण बाजूला ठेवू कारण तो सहसा "शुभ" मानला गेलेला आहे. गोचर गुरु, पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यावरुन जात असेल किंवा युती, प्रतियुती अथवा केंद्र योग करत असेल आणि तरीही कुणी अपयश अनुभवत असेल तर रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांच्याबरोबर तयार झालेले मध्यबिंदू तपासायलाच हवेत. शिवाय शनी युरेनस नेपच्य़ून, प्लुटॊ यांची भ्रमणे पण तपासायला हवीत. म्हणून तूर्त आपण सन २०११ करता शनी युरेनस नेपच्य़ून, आणि प्लुटॊ यांचाच विचार करणार आहोत. पुढे वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • 3031 views

प्रतिक्रिया

Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 03/07/2011 - 12:44

Permalink

आपल्या मागच्या लेखाच्या माझ्या प्रतीक्रीयेला आपण

समाधानकारक ऊत्तर नाही लीहले. म्हणून प्रश्न पून्हा एथे पहावा http://misalpav.com/node/16917#comment-290912 तोच प्रश्न या लेखाबाबत माझ्या मनात आहे. तसेच या वेळचा लेख तर फारच त्रोटक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Mon, 03/07/2011 - 12:51

Permalink

आत्मशून्य ...

आपण टी.व्ही. वरील अचाट दावा करणार्‍या हेल्थ प्रॉडक्ट्स व परफ्यूम्च्या जाहीरातींना / उत्पादकांना असले प्रश्न करतो का? मग ह्याच जाहीरातीला आपला आक्षेप का? :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 03/07/2011 - 18:03

In reply to आत्मशून्य ... by sagarparadkar

Permalink

.

:) याची मणी बॅक गारंटी/पेनल्टी तरी है काय ? बाकी युयुत्सु सर हे ब्लॉगवर लीहलेले हे " +।- २ दिवस होऊ शकतात" हे मत सूसान मीलर कडून ऊचलले आहे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 03/07/2011 - 18:13

In reply to . by आत्मशून्य

Permalink

अरेच्चा तुम्ही सुझन मिलर

अरेच्चा तुम्ही सुझन मिलर वाचता तर!
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 03/07/2011 - 21:22

In reply to अरेच्चा तुम्ही सुझन मिलर by युयुत्सु

Permalink

होय मी सूसान मीलर वाचतो

म्हणून तर वीचारले की हे "+।- २ " तीकडून आले का ते. तस अजून माहीती हवी असल्यास या लेखातील http://misalpav.com/node/17008 माझे प्रतीसादही वाचू शकता
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 03/07/2011 - 13:16

Permalink

वाचलो !! थांकु युयुत्सु

वाचलो !! थांकु युयुत्सु ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Mon, 03/07/2011 - 13:49

Permalink

-

ख-मध्य म्हणजे काय ? अमोल
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 03/07/2011 - 15:24

In reply to - by अमोल केळकर

Permalink

खमध्य - मिडहेवन

खमध्य - मिडहेवन
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Mon, 03/07/2011 - 14:18

Permalink

आम्ही बी

नवीन ग्रह माला सापड्ली आहे तिचाही विचार करावाImage removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on Mon, 03/07/2011 - 18:38

Permalink

......

हे काही म्हणता काही सुधरले नाही तेव्हा म्हंटले,...... ........ पान उलटा, पुढलं काहीतरी वाचू...... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 03/08/2011 - 05:50

Permalink

हा लेख

आणि लेखातील "अपयशाचे" मध्यबिंदू कळले नाही. शिवाय लोकांना कुंडलीवरून त्यांचे अपयश कशा योगांमुळे आहे इत्यादी भविष्य सांगण्याआधी हा लेख नजरेखालून घालावा. http://www.misalpav.com/node/17008 तुम्ही शास्त्रीबुवांवरून प्रेरणा कधी घ्याल याची मी वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com