या अगोदरच्या पोस्ट मध्ये मध्यबिंदू ज्योतिषानूसार "अमाप यश" दाखवणार्या गुरु-प्लुटो= रवि या भौमितिक रचनेचा विचार केला. या वेळेला अमाप यशाच्या उलट म्हणजे अपयशी आणि वैफल्य निदर्शक मध्यबिंदूचा विचार करणार आहे. वैफल्य आणि अपयश यांचा विचार मंगळ आणि शनीच्या योगातून किंवा मध्यबिंदूतून केला जातो.
मंगळ हा ग्रह कृती आणि उर्जेचा निदर्शक मानला जातो आणि शनी हा स्थैर्य, रचना, कायदा, अडथळे नीति-नियम इत्यादिंचा कारक ग्रह ज्योतिषात मानला गेलेला आहे. मंगळ आणि शनी एकाच वेळेला जर सक्रिय असतील तर संघर्षाला तोंड द्यावे लागते. या व्यक्तीनी मोठे अपयश आयुष्यात अनुभवलेले असते
अधिक वाचण्या साठी इथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2180
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी वाचलो
सहमत! माझा शनी सक्रिय असला
In reply to मी वाचलो by वेताळ
बहुधा रेमंडचा
एक शंका : मानवाने सोडलेले
माझी व माझ्या नवर्याची
नाही जन्मतारीख तर
In reply to माझी व माझ्या नवर्याची by पर्नल नेने मराठे
वाचलो !
मदत