< मोफत मोफत मोफत >
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about < मोफत मोफत मोफत >
- 40 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
दिनांक ८.२.२०१० ते १५.२.२०१० या कालावधीमध्ये माझ्या ब्लॉगच्या वाचकाना त्यांच्या जन्मपत्रिकेचे एबर्टीन तंत्राने मोफत इंग्लिश्मध्ये विश्लेषण करून मिळेल. इच्छुकानी खालिल माहिती मला इमेलने (upadhye.rajeev@gmail.com) कळवावी.
नाव
जन्म तारीख
जन्मस्थळ
जन्मवेळ
एका इच्छुकास एकाच जन्मतारखेचे विश्लेषण करून मिळेल याची कृपया नोंद घ्यावी.
http://rajeev-upadhye.blogspot.com/
अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन -
लेखनविषय:
- Read more about अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन -
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
श्री दत्त ज्योतिष विद्यालय, मुंबई यांच्या विद्यमाने दादर येथे रविवार दि. २४ जानेवारी २०१० रोजी ' ज्योतिष -अध्यात्म व साधना ' या विषयावर एक दिवसाचे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. सदर अधिवेशनामध्ये खालील मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
१) रामायण व महाभारतकालीन ग्रहस्थिती - डॉ. प. वि. वर्तक
२) ज्योतिष व साधना - विद्या वाचस्पती, श्री. आदिनाथ साळवी
३) कर्म सिध्दांत व नियतीचे संकेत - श्री. विजय हजारी
४) ज्योतिष व अंधश्रध्दा निर्मुलन - श्री.
शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण
- 32 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
गोचर शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण दिनांक २९ ऒक्टोबर २००९ रोजी सुरु होत असून दिनांक ६ ऑक्टोबर २०१२ पर्यंत शनी सायन तूळ राशीत वास्तव्य करणार आहे. थोडक्यात सायन तूळ राशीच्या लोकांना साडेसातीला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक ज्यांचा चंद्र सायन तूळ राशीत आहे त्यांनाच केवळ साडेसाती असते असे नाही, तर ज्यांच्या पत्रिकेत रवि, लग्न, ख-मध्य आदि सायन तूळ राशीत आहेत त्यांना पण त्यांना पण कमी अधिक प्रमाणात साडेसाती सारखीच फळे मिळू शकतील.
१९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about १९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?
- 71 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
१९ सप्टेम्बर २००९ रोजी सायन कन्या राशीत अमावस्या २६ अंश २ मि. वर होत आहे. ही अमावस्या गोचर शनीच्या युतीत होत असल्यामुळे, तसेच गोचर प्लुटॊशी केंद्र योग करत असल्याने फलिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरणार आहे.
नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो
लेखनविषय:
- Read more about नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रिय वाचक,
अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला.
अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले.
अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत.
आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे.
एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु
- 42 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे.
आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल. 'अस्थैर्य' हे हर्षल आणि शनीच्या योगात दिसून येते.
तुम्ही कोण आणि कसे आहात पडताळा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about तुम्ही कोण आणि कसे आहात पडताळा!
- 26 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
काल नागपूर सकाळचा सहावा वर्धापनदिन साजरा झाला. त्या निमित्त विवेक मेहेत्रे यांनी राशीवर्ष हा डिजिटल शो सादर केला. त्यात त्यानी चिनी पद्धतीनुसार राशीवर्ष कसे गणले जाते, त्याची विस्तृत माहिती दिली. मिपावरील सदस्यांना ती द्यावी म्हणून हा लेखनप्रपंच!
१२ वर्षांच्या कालांतराने मूषक, वृषभ, व्याघ्र, मांजर, गरुड, सर्प, अश्व, मेन्ढा, मर्कट, कुक्कुट, श्वान, वराह या प्राण्यांच्या नावाने राशीवर्ष गणले जाते. त्या राशीवर्षात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव त्या प्राण्यासारखा असतो, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले.
मिपा ओळख २
- Read more about मिपा ओळख २
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत.
भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!