मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समंदर के लुटेरे

लोनली प्लॅनेट ·

एस 23/07/2016 - 17:46
माझा आधीचा प्रतिसाद प्रकाशित झाला नाही. तेव्हा परत लिहितो. लेख किंचित त्रोटक वाटला याच्याशी सहमत. पण चांगला आहे. रोचक विषय आहे. सोमालियन चाचेगिरीला आळा घालण्यात भारतीय नौदलाने सर्वात जास्त परिणामकारक कामगिरी बजावली आहे. याबद्दलही अजून माहिती वाचायला आवडली असती. सतराव्या शतकात आफ्रिकन हबशी चाचांचा उपद्रव फारच वाढला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी गलबते पाठवू्न त्या भागातून हबशांना पकडून आणून सज्जड शिक्षा केली होती. त्याबद्दल अजून विस्तृत माहिती मिळवून येथे द्यावी ही विनंती.

In reply to by एस

प्रतिसादाबद्दल धन्यवाद आफ्रिकन चाचे हबशी होते व शिवाजी महाराजांनी त्यांचा बंदोबस्त केला हे वाचुन अतिशय आश्चर्य वाटत आहे त्यांच्याबद्दल माहिती मिळवावी लागेल

In reply to by लोनली प्लॅनेट

माझ्या माहितीप्रमाणे एड्न्च्या बाजारात महाराष्ट्रातून पळविलेल्या स्त्रीयान्ची विक्री व्हायची. ती थाम्बावी म्ह्णुन महाराजानी सैनिक पाठवून अफ्रिकन चाच्याना कैद केले व त्याना वासोटा किल्ल्यावर ठेवले. नन्तर पुढे त्याना सोडले. मात्र एकदा वासोट्याची हवा खालेल्या ह्या चाच्याना परत महाराष्ट्राकडे डोळा वर करून बघायचे धाडस झाले नाही.

In reply to by लोनली प्लॅनेट

प्रचेतस 25/07/2016 - 14:01
हबशी म्हणजे हबसाणातून आलेले. हबसाण हे आफ्रिकेतल्या अ‍ॅबिसिनियाचं शिवकालीन स्थानिक नाव. ह्या हबशी लोकांनाच सिद्दी म्हणत. ह्यांचा जहाजाचा कप्तान हा सैय्यद जमातीचा असल्याने कदाचित सिद्दी हे नाव मिळाले असेल. शिवाजी महाराजांनी कोकण किनार्‍यावर स्थायिक झालेल्या हबशांचा बंदोबस्त केलाच होता पण अ‍ॅबिसिबियातून इथे येऊन चाचेगिरी करुन परत हबसाणात प़ळून जाणार्‍या चाच्यांची जहाजेही पकडली होती. अर्थात ह्यावर अधिक बॅट्याच सांगू शकेल. बाकी लेख खूप आवडला.

मारवा 23/07/2016 - 18:47
ट्रेझर आयलंड कादंबरी व वॉटर वर्ल्ड सिनेमा दोन्ही झर्रक्कन डोळ्यासमोर तरळुन गेले जबरदस्त लेख सुंदर चित्रांनी अजुन सुरेख झाला. फारच आवडला तुमचा आयडी पण मस्तय लोनली प्लॅनेट.

साधा मुलगा 24/07/2016 - 10:10
लेख आवडला! तुम्ही नमूद केलेल्या प्रत्येक काळ आणि व्यक्तिरेखेवर एक छान लेख होऊन एक चांगली लेखमाला होऊ शकते. या लेखमालेला पुढील "मोसाद" होण्याचे potential आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

मराठमोळा 25/07/2016 - 09:29
आवडला पण वरील प्रतिक्रियांप्रमाणेच म्हणतो की आणखी वाचायला आवडले असते. मागे कुणीतरी भुताळी जहाजांबाबत लिहिले होते.. तेही फार आवडले होते. असं काही वाचलं की फिक्शन प्रत्यक्षात उतरल्यासारखं वाटतं आणी उत्सुकता वाढते. :)

गणामास्तर 25/07/2016 - 09:44
चाचेगिरीचा उत्तम आढावा. युद्धकथा, गुप्तहेरांच्या कथा आणि अशा काही अनवट विषयांवरील माहिती वाचताना कितीही वाचले तरी ते कमीच वाटू लागते. चाचेगिरीचे वेगवेगळे काळ त्यानुसार बदलत गेलेल्या लुटमारीच्या पद्धती, वाढत गेलेला तंत्रज्ञानाचा वापर अशा गोष्टी एकत्र करून अजून एक भाग लिहिता आला तर बघ. बाकी लेखन छान.

राजाभाउ 25/07/2016 - 13:47
रोचक माहिती. फोटु पण भारी आहेत, या विषयावर आजुन वाचयला आवडेल. रच्याकान या समुद्री लुटारुंना "चाचा" का म्हणतात ? काय व्युत्पती आहे या शब्दाची ?

निर्धार 25/07/2016 - 22:11
अशा फार रोचक विषयावर अजुन जास्त माहिती येऊ द्या की राव. बाकी लेख फारच आवडला हे वेगळे सांगणे न लगे.

समुद्री लुटेरे म्हटले कि सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ते मानवाची कवटी असलेले काळे निशाण, तो एक डोळा निकामी झालेला जहाजाचा कप्तान pirates did not wear eye patches to cover a missing eye or an eye that was wounded in battle, but in fact, an eye patch was more likely to be used to condition the eye so the pirate could fight in the dark.

समुद्री लुटेरे म्हटले कि सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ते मानवाची कवटी असलेले काळे निशाण, तो एक डोळा निकामी झालेला जहाजाचा कप्तान व त्यांनी लुटलेला खजिना. 1 इतिहासात नोंद झालेली सर्वात पहिली समुद्री लुटीची घटना इ स पूर्व १४ व्या शतकात घडली, समुद्री चाच्यांनी त्या वेळेस भरभराटीस आलेल्या एजियन व मेडिटेरिअन व्यापाऱ्यांची जहाजे लुटली.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ९: जगातील प्रमुख देशांमधील पर्यावरणाची स्थिती

मार्गी ·

अर्धवटराव 14/06/2016 - 02:23
पण तो फक्त चुकांमधुनच शिकतो हे काहि बरं नाहि. खासकरुन त्या चुकांची परिणीती अपरिवर्तनीय अशा संकटात होणार असेल तर काळजी करण्याचीच गोष्ट आहे. पण आता पर्यावरणाचा विचार जागतीक पातळीवर व्हायला लागलाय हे ही नसे थोडके. पर्यावरण संवर्धनाच्या अनुशंगाने विकसीत होणारं आर्थीक मॉडेल व्यवहारात आलं तर चांगले परिणाम लवकरच दिसतील.

वाट पहात आहे.....

शिव कन्या ·
त्या पक्ष्याची वाट पहात आहे..... बसेन ते झाड माझे, शिटेन ती फांदी माझी, असले त्याचे आक्रमण नाही! घरटोघरटी माझी पिले माझ्याच पिढ्या, माझेच वंश असली माणुसकी त्याची नाही! मैत्री कधी कुणाशी केली नाही, पण बुडत्या मुंगीसाठी पान टाकायचे विसरला नाही! चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि तोऱ्याने मान फिरवणे नाही! पंखांचे मिटणे केवळ सुंदर जणू मौनाचे शिल्प पुरातन! पाय कधी दिसू नयेत इतके त्याचे असणे प्रगाढ, युगायुगांची पौर्णिमा उजळावी इतके त्याचे पंख सतेज! स्थलांतरावर जगत रहावे इतकी त्याची तकतक नाही, घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर इतके उड्डाण तोकडे नाही! किनाऱ्या किनाऱ्या

...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)

माहितगार ·
"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :) कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :) आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ?

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका

मार्गी ·

पैसा 12/05/2016 - 22:22
निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून समतोल ठेवणे आवश्यक. आपण निसर्गाकडून फारच जास्त ओरबाडून घेत आहोत आणि नको तिथे बदल करायच्या प्रयत्नात आहोत.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका मागच्या लेखात आपण बघितलं की, निसर्गाच्या नियमानुसार सर्व सृष्टी चालते. त्याची एक व्यवस्था असते. जर ह्या व्यवस्थेवर ताण पडला, तर निसर्गही बदलतो. जसं गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे. जर आपण वाकडे तिकडे चाललो तर आपण ह्या नियमामुळेच पडतो. त्याच प्रकारे आपण आणि निसर्ग ह्यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

मार्गी ·

खेडूत 09/05/2016 - 09:38
वाचतोय. तुम्ही केलेल्या प्रवास, पाहिलेली वस्तुस्थिती, आणि चिंतनातून बरीच माहिती मिळेल अशी खात्री आहे! पुभाप्र.

प्रस्तावना आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो. दुष्काळाच्या संदर्भात वर दिसत असलेली स्थिती ही मूळ समस्येची समोरची बाजू. समस्येचं समोर येणारं आणि दिसत असलेलं रूप.

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ७ (अंतिम)

संदीप डांगे ·

अभ्या.. 28/04/2016 - 15:05
वोव. परतीचा प्रवास अगदी ओळखीचा. खुपदा घडलेला. देजावू की कायतरी म्हणतात तसे वाटलेले. थम्सप ब्रो.

वाचला. पण कंटिन्युटीचा थोडा लोचा झाला डोक्यात, म्हणुन मला तरी टोटल लागली नाही. आणि जी हव्वा पहिल्या लेखाने करुन ठेवली होती तेवढं काही हाती लागलं असं वाटलं नाही..

बोका-ए-आझम 28/04/2016 - 17:13
म्हणजे एवढी सव्यापसव्यं फक्त तुम्हाला घोळात घेण्यासाठी? आवडली. टेलिफिल्मसाठी सुसाट विषय आहे. तुमच्या परवानगीने पटकथा लिहू का?

मले पयले वाटलं कि, ईत्ता डोंगर पोखरके उंदीर भी नै निकलेंगा क्या कि, पण शेवट वाचला आन वाट पाहण्याचं समाधान मिळालं. थोडा वेळ जास्तच झाल्याने काहीशी निराशा झाली होती, पण जर सगळं नीट वाचलं तर मस्त कथा असल्याचं लक्षात येईल. पुलेशु. पुभाप्र.

नाखु 29/04/2016 - 13:09
कळली पण आणि नाही कळली पण याच्या समेवर आहे, का मलाच असे भास होऊन राहिलेत. चला शेवट गोड झाला म्हणून डांगे साहेबांना धन्यवाद. ८ ते ५ वाला घरर्कोंबडा नाखु

तू फूल कुणाचे देखणे?

शिव कन्या ·

वा! ताई! तुमची स्वतंत्र स्टाईल लगेच ठाव घेते मनाचा. अप्रतिम लिहिता. अजून लिहीत रहा! वाचत राहू! चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना या गीताची आठवण झाली.

आशयाची शब्दांशी गट्टी नाही जमली नको म्हणता धरलेली फुगडीही सुटली स्वारी, नाही आवडली! Sandy

माहितगार 17/04/2016 - 15:13
कवितेतील रुपक कदाचित वेगळ्या परिस्थितीवर असेल, पण का कोण जाणे ते मला सहजच मोठ्याशहरात आलेल्या शहरी कष्टाच्या उन्हात होरपळून निघणार्‍या बालकामगारांवर अथवा कोवळ्या वयातील तरुणांवर लावावे वाटले.

In reply to by माहितगार

प्रभास 14/09/2016 - 00:46
अगदी बरोबर... असेच वाटते... पण मूळ रचनाच इतकी सुंदर आहे की तिच्या गर्भरेशमी अर्थाच्या कोंदणातून बाहेर पडूच नये असे वाटते... :)

पथिक 14/09/2016 - 15:19
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा!
काय ओळी आहेत ! अवघी कविताच सुंदर आहे.

तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .

वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.