लाल चौकात तिरंगा फडकवल्य मुळे त्या अशांत कश्मीराची शांती भंग होइल त्यमुळे तीथे तीरंगा नको फडकवायला म्हनुण
हे ओमर साहेब(मुख्य मंत्री आहे म्हनुन नहितर कसला सहेब अन कस्ल काय) बोंबलत आहेत. का कश्मीर भारताचा भाग नाही का?
बर ईतीहास बघता कश्मीरी रजा ने त्याचे राज्य हिंदुस्थानात विलिन केले होते. मग आता तिथे सत्ता आपली, सुवीधा आपली (ज्या कही कगदा वर असतील नसतील त्या.... च्यायला या राजकारनी लोकांनी अस काही बोलायची सोयच ठेवली नाही) , सुरक्षा व्यवसस्था आपली , अजुन बरेच काय काय ते तीथे आपलच मग ती लोक का नको का म्हणतात ध्वजारोहनाला?
हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत.
विमान
अवं शेना प्रमुख! तुमचं बुंग
श्रिनिवास राव, आमाला बी आना
In reply to श्रिनिवास राव, आमाला बी आना by शाहरुख
सध्या तरि वापरावयास दिलेलि आहेत वापरुन घ्या
फोतू दिसत नहित