आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली.
जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला. ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ओमर बोलत होते. "" श्रीनगरमध्ये शासकीय कार्यक्रमात अधिकृतरित्या राष्ट्रध्वज लावण्यात येणार असताना स्वतंत्र कार्यक्रमाची गरजच काय?'' असा प्रश्न ओमर यांनी उपस्थित केला. ""काश्मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले.
ओमर यांचे वडिल आणि केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी देखील भाजपला इशारा दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीसाठी भाजपने आपल्याला जबाबदार धरू नये, निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी त्यांनी ठेवावी अशा शब्दात फारूक यांनी ओमर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ओमर यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल ते काश्मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने श्रीनगरच्या लाल चौकात प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
" जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून राष्ट्रध्वजाची यात्रा केवळ एकाच नाही तर अनेक राज्यांतून प्रवास करणार आहे. हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी नाही तर देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी ती आयोजित करण्यात आली आहे,'' असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नवी दिल्लीत सांगितले.
http://72.78.249.107/esakal/20110105/5309626091301734432.htm
(बातमी खालच्या प्रतिक्रीयासुध्दा वाचण्यासारख्या आहेत)
बातमी वाचुन मन विषण्ण झाले. मला हे वाचल्यावर समजले नाही की विरोध नक्की कशाला आहे. तिरंगा फडकवायला की भा.ज.प.ला?
हा अब्दुला पिता-पुत्रांचा पळपुटेपणा की दिल्लीश्वरांच्या (अर्थातच हाय कमांड) इशा-यावर बोलत आहेत?
बाकी हे वाचल्यावर पुन्हा एकदा सुधीर काळ्यांच्या "इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?" ची आठवण झाली.
वाचने
21225
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेस्ट..
भाजपाची जम्मोमधील वाढती ताकत पाहूनच हे
राज्यातील प्रत्येक जिल्हा
एक देश दो विधान, दो प्रधान दो निशान
हे निशान पण पहा...
In reply to एक देश दो विधान, दो प्रधान दो निशान by चिंतामणी
ह्याच घटनेचा फोटो मी येथे दिला आहे.
In reply to हे निशान पण पहा... by विकास
ह्या घटनेची व्हिडीओ क्लिप पहा.
In reply to ह्याच घटनेचा फोटो मी येथे दिला आहे. by चिंतामणी
ओमरसाहेब एक तर भित्रे आहेत किंवा आतून सामील आहेत.
ओमार हे नक्की कुणाचा संदेश
शपथ घ्या:काँग्रेसला, सोनियाताईंना वा राहुलबाळाला मते देणार नाहीं
In reply to ओमार हे नक्की कुणाचा संदेश by शिल्पा ब
कोणता विरोधी पक्ष?
In reply to शपथ घ्या:काँग्रेसला, सोनियाताईंना वा राहुलबाळाला मते देणार नाहीं by सुधीर काळे
पण काँग्रेसला मत मात्र देणार नाहीं
In reply to कोणता विरोधी पक्ष? by पंगा
तिरंगा!
नाही पटले.संदर्भ नीट
फक्त कश्मीरी जनता?
In reply to नाही पटले.संदर्भ नीट by गवि
हो.
In reply to फक्त कश्मीरी जनता? by पंगा
हम्म्म्...
In reply to हो. by गवि
+१
In reply to नाही पटले.संदर्भ नीट by गवि
चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" ????????????
In reply to नाही पटले.संदर्भ नीट by गवि
अहो हे सर्व त्यांना तिथे
In reply to चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" ???????????? by चिंतामणी
>> विरोध झुंडशाहीला
In reply to अहो हे सर्व त्यांना तिथे by गवि
२/३ बहुमत
In reply to >> विरोध झुंडशाहीला by llपुण्याचे पेशवेll
आम्ही संपूर्ण भारताच्या
In reply to २/३ बहुमत by पंगा
शंका
In reply to आम्ही संपूर्ण भारताच्या by llपुण्याचे पेशवेll
उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी
In reply to शंका by पंगा
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा
In reply to उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी by llपुण्याचे पेशवेll
शक्य आहे
In reply to उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी by llपुण्याचे पेशवेll
>>महाराष्ट्रातील परिस्थिती
In reply to शक्य आहे by पंगा
तसेही...
In reply to आम्ही संपूर्ण भारताच्या by llपुण्याचे पेशवेll
काश्मीरी पंडीतांबद्दल काय म्हणता?????
In reply to २/३ बहुमत by पंगा
३५- ४० टक्के?
In reply to काश्मीरी पंडीतांबद्दल काय म्हणता????? by चिंतामणी
अर्धवट माहिती नका देउ
In reply to ३५- ४० टक्के? by नितिन थत्ते
सर्च मारल्यावर काहिही रिपोर्ट मिळाला नाही.
In reply to ३५- ४० टक्के? by नितिन थत्ते
५ टक्के
In reply to सर्च मारल्यावर काहिही रिपोर्ट मिळाला नाही. by चिंतामणी
ही पण टक्केवारी द्या.
In reply to ५ टक्के by सुनील
नेमके कोठून?
In reply to ही पण टक्केवारी द्या. by चिंतामणी
धागा छान आहे
ते झेंड्याच्या चड्डीचे काय
चालू दे...
असो,
In reply to चालू दे... by सुनील
त्यांचे विधान समर्थनीय वाटत नाहीं
In reply to चालू दे... by सुनील
"राजकारण्यांना द्या सोडून",
In reply to त्यांचे विधान समर्थनीय वाटत नाहीं by सुधीर काळे
देशाचे हित पाहिलेच पाहिजे
In reply to "राजकारण्यांना द्या सोडून", by गवि
लौकर येउ द्यात.
In reply to देशाचे हित पाहिलेच पाहिजे by सुधीर काळे
.
भाजपा इथे खाजवून खरूज काढून झेंड्याचे राजकारण करत आहे.
In reply to . by आदिजोशी
आटोक्यात
In reply to . by आदिजोशी
.
In reply to आटोक्यात by रणजित चितळे
आदिजोशी- याला उत्तर आहे का?
आगीवर पाणी फवारतात की पेट्रोल
In reply to आदिजोशी- याला उत्तर आहे का? by चिंतामणी
आग लावणा-यांवर कारकाई काय केली?
In reply to आगीवर पाणी फवारतात की पेट्रोल by गवि
कारवाई काय केली हा प्रश्न
In reply to आग लावणा-यांवर कारकाई काय केली? by चिंतामणी
तिढा सोडवायचाय की पिळायचाय?
In reply to कारवाई काय केली हा प्रश्न by गवि
.
In reply to आदिजोशी- याला उत्तर आहे का? by चिंतामणी
सन्पादकाना विनती आहे, की हा
In reply to आदिजोशी- याला उत्तर आहे का? by चिंतामणी
बघवत नाहीं ना?
In reply to सन्पादकाना विनती आहे, की हा by सिद्धार्थ ४
प्रश्न
In reply to बघवत नाहीं ना? by सुधीर काळे
खो खो खो
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
क्षणभर गृहीत धरू की
In reply to खो खो खो by सुनील
आँ
In reply to क्षणभर गृहीत धरू की by चिंतामणी
वेड पांघरुन पेडगावला जाणे.
In reply to आँ by सुनील
???
In reply to खो खो खो by सुनील
हे बघा.
In reply to ??? by सुधीर काळे
याला कांहीं खास महत्व?
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
मुळात प्रश्न असा आहे कि ओमार
?
सहमत
In reply to ? by नितिन थत्ते
गिलानी ला ज्या प्रकारे आपले
In reply to ? by नितिन थत्ते
+१
In reply to ? by नितिन थत्ते
उद्देश्य...!
तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत
In reply to उद्देश्य...! by इन्द्र्राज पवार
काळे साहेब
In reply to तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत by सुधीर काळे
सुधीरजी
In reply to तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत by सुधीर काळे
फेसबुकवर पाहण्यात आले एक भन्नाट व्यंगचीत्र
पण ओमर पिता पुत्र
भाजपला सध्या खरेतर विरोध
तिरंगा फडकाविल्याने काही
या विषयावरचे नवे कार्टुन
य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य".....
उत्तरे
In reply to य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य"..... by सुधीर काळे
...म्हणुन तुम्हाला विचारले इतकेच
In reply to उत्तरे by सुनील
गल्लत
In reply to ...म्हणुन तुम्हाला विचारले इतकेच by सुधीर काळे
झकास!
In reply to गल्लत by सुनील
धन्यवाद
In reply to झकास! by सुधीर काळे
मी ही असेच म्हणतो.
In reply to गल्लत by सुनील
मुलतान
In reply to मी ही असेच म्हणतो. by चिंतामणी
चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद
In reply to मुलतान by सुनील
धन्यवाद.
In reply to मुलतान by सुनील
अभिनंदन
In reply to धन्यवाद. by चिंतामणी
सिद्ध
In reply to उत्तरे by सुनील