![]() | अलीकडेच विक्रम जोशी दिग्दर्शित 'आघात' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो. मात्र त्यातील रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे वर्तन जरी बरोबर नसेल तरी ह्या नाण्याची जी दुसरी बाजू आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो. डॉक्टरी पेशा हा नेहमीच एक आदराने पाहिला जाणारा पेशा आहे. या व्यवसायातील लोक, त्याकडे निव्वळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहत नाहीत तर एक समाजकार्य म्हणून ह्याचा उल्लेख होतो. |
वाचने
2007
प्रतिक्रिया
8
मिसळपाव

प्रतिक्रिया
मी हा चित्रपट
पाहिला नाही!
खूप अपेक्षा वगेरे नाहीत, पण
परीक्षण आवडलं
परिक्षण आवडलं. बघू केव्हा
पैसे वाचवल्याबद्दल मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत.
जरूर पहा हो एकदा !
In reply to पैसे वाचवल्याबद्दल मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत. by आत्मशून्य
याची पटकथा ज्याने लिहिली आहे