आमंत्रण सहलीचं
नमस्कार.
मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे.
काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे.
साधारण प्लॅन असा आहे,
१६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.
भुलेश्वरचं देउळ पाहणे, वेळेत जेवण, नंतर वेळ उरल्यास सासवड मार्गे नारायणपुर , बालाजी मंदिर करुन येताना शिवापुरला कॅलास गार्डन येथे जेउन पुण्याला परत येणे.
योग्य व व्यवहार्य सुचना आल्यास बदल शक्य आहेत.
ज्यांना येण्यात ईंटरेस्ट असेल त्यांनी व्यनि करुन माहिती पुढील माहिति द्यावी ही नम्र विनंती
नाव -
पुण्यातील पत्ता - ( कोठुन निघु शकता किंवा एकत्र येउ शकता / जॉईन करु शकता)
कितिजणं येणार आहेत -
कसे येणार आहात - २ व्हिलर / ४ व्हिलर
बाकी इतर प्रश्नांची उत्तरे व्यनितुन मिळतील.
प्रतिक्रिया
योग्य व व्यवहार्य सुचना
टारझन +1 शॉर्ट णोटिस वर
माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा
ही पाहा
भुलेश्वरच्या
चांगला उपक्रम :-)
काठी न घोंगडं घेऊ द्या की
स्वागत आहे.
दिलगिरी मालक ! सध्या आम्ही
चांगला उपक्रम आहे. पुन्हा
काही मिपाकरांना खव व व्यनितुन
सहलीला येणा-या सर्वांना नम्र
चुक चुक चुक सुधारुन घ्या.
तूम्ही सासवडमधे एक (नीश्चीत नाव आठवत नाही)
सासवडच्या
अरेरे मी एक छान कार्यक्रम मिस
काल सांगितल्याप्रमाणे हे