पुस्तके ..अर्थ मनाचा १
- Read more about पुस्तके ..अर्थ मनाचा १
- 15 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
येथे दिलेले पुस्तकांचे अर्थ हे मी वाचताना घेतलेले आहेत .. तुम्ही जर वेगळ्या अर्थाने वाचले असेल तर येथे द्या.. त्या मुळे आपल्याला वेगवेगळ्या कोणातून पाहता येईल पुस्तकांकडे.. पुस्तक परिक्षण या पेक्षा पुस्तकातील विचार मांडणे मला आवडते .. तुमचे ही असे लेखन दिले तर छान वाटेल.
१. पार्टनर .. व.पु. काळे
पार्टनर ही फ़क्त कादंबरी नाहि तर आपल्यासारख्या माणसांचा जीवन प्रवास आहे. त्या मध्ये प्रेम, विरह या बरोबरच स्वताच्या मनात येणारे विचार आणि फिलोसॉफ़ी उत्कृष्ट पणे मांडलेली आहे. वपुंनी या पुस्तकात सामान्य माणसाचे जे दुसरे मन असते ..
