काही तरी अकालनिय नक्की होते त्या वाड्यात. नविनच आलेल्या अमरला जाणवायचे ते, त्यात रात्रीच्या भयानतेत तो गुढ आवाज, काम करणाऱ्या सदूने पण शिफातीने टाळले होते त्याला...
अचानक झोप चावळली त्याची, कुठेतरी खुट्ट झाले होते नक्की . तोच. हो.. परत तोच ड्रावर उघडल्याचा आवाज.. पुढे काय होणार त्याला माहित होते. पण हेडफ़ोन वर गाणी लावून टाळणा-या त्या गुढ आवाजाचा आज छडा लावायचाच ठरवले त्याने, क्षणभर शातंता व तो जीवघेणा आवाज सुरु झाला. ठक..... ठक....
उजाडेपर्यन्त बोबडी वळली होती त्याची. धडपडत सदूची खोली गाठली त्याने. सदू दिसताच कसाबसा स्फ़ुटला तो...
या ऐवजी "पिच्छाकरंन" हे
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख
@श्रीगुरुजी
In reply to @श्रीगुरुजी by अभ्या..
कच्चे हरण!
In reply to कच्चे हरण! by बोका-ए-आझम
तूर्तास
In reply to @श्रीगुरुजी by अभ्या..
+११११११११११
अहो गुरुजी
थोडा भात वाढा रे!
बाकी वरण भात या विषयावर इतके मार्मिक भाष्य क्वचितच वाचले.
In reply to बाकी वरण भात या विषयावर इतके मार्मिक भाष्य क्वचितच वाचले. by मारवा
ज्येष्ठ मिपाकर
In reply to ज्येष्ठ मिपाकर by बोका-ए-आझम
साॅरी. मारवा.
सामान्य विडंबन
In reply to सामान्य विडंबन by हेमंत लाटकर
मान्य आहे. मूळ लेखाच्या
In reply to मान्य आहे. मूळ लेखाच्या by श्रीगुरुजी
आडात नाय तर पोहर्यात कुठून
वाचनखुण साठवत आहे.
सच्चे