ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)
- Read more about ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)
- 54 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
स्कार्फ आडून चमकती डोळे
खुणवून काही बोलताती
मनी आमुच्या काही पक्षी
हलकेच हळूच उडताती
तरंग येतात मनी मग
जोवर ती असते पुढे
स्वप्न-रंजनाचा पारवा
ऊंsssच आकाशी उडे
ओढणि ती सँक ती ही
डोकावे वॉटर बॉटली
सुंदर किती रूप हे
भावना मनात साठली
हॉर्न मागून वाजताही
किल killले तो आरसा
निबरल्या आमुच्या मनी
फरक न पडे फारसा!
ताजे...स्मायली जीवन माझे!
स्मायली...