Skip to main content

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 23/04/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली ता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

वाचने 24016
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

अगगगगगगगंं!!!!!! ए घाणेरड्या......तुला तांब्या-तांब्यामधला फरकं कळत नाही होय रे... ;)
पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
विचारपुस धाग्यावरचा गोंधळ आठवला आणि ड्वॉळे पाणावले.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अर्रे त्या पुसट धाग्यामुळेच हे विडंबन झाले ना....ना वो पुसनेका धागा होता....ना गुर्जी मेरेकू हाक मारते...ना मय ये लिखता :)

बरेच दिवसांनी इतके तांबीय काव्य वाचले. लै भारी रे टक्या. अत्रुप्त के मन की बात - तुम्हे तांब्याधिपती बनाके मैने कोई गलती नही कि. (पेर्णा - ठाकूर बलदेवसिंग टू जय-वीरु)

In reply to by जेपी

अगदी अगदी.. =)) घट्ट धरुण ठेवलाय मेल्यानी! =)) काय ते इडंबन पाडलेस सत् शिष्या! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्च्याच प्रतिसादाची कमी होती...मी काहीही घट्ट धरून ठेवलेले नाही...दू...दू...दू

In reply to by टवाळ कार्टा

ठिक! पण मग, आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे >> आंम्ही आपणास ईणंती कदी केली बाळ टका! आपल्यात एक टक्का'हि खोटं नै बोल्लेलं चालत. नै तर पुढे नीट-होत नै . . . . . . . . .. . ... . . . . . . . . . . . . . . . . . इडंबन!

In reply to by अत्रुप्त आत्मा

आंम्ही आपणास ईणंती कदी केली बाळ टका!
इथे तुम्ही "निरर्थक आत्मरंजन" म्हणूच शकत नाही. अर्थात हे सवयीने झाले असेल. टक्याने म्हटल्याप्रमाणे तुम्हीच त्याला तांब्या घट्ट धरायला सांगितला आहे.

In reply to by सतिश गावडे

गप रे मेल्या हल कटा,http://www.sherv.net/cm/emo/angry/whipping.gif धन्या गा-वड्या(खो बर्‍या च्या!) केलंटा! http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chainsaw.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

काय झाले हो? मी जे आहे तेच सांगितले. तुमच्या शिष्याने तुमची आज्ञा प्रमाण मानून तुमच्या पावलांवर पाऊल टाकून चालू लागला तर तुम्ही त्यालाच खोटे पाडू लागलात.

In reply to by सतिश गावडे

तेच म्हणतो....गुर्जींनी व्हीआरेस घेतल्यावर मी पण व्हीआरेस घेतलेली :)

In reply to by सतिश गावडे

"निरर्थक आत्मरंजन" >>> दु...दु...दु...गुर्जी शाप देतील :P

In reply to by किसन शिंदे

अरेरे, इतक्या सुंदर कविथेला, इतकी हीणकस प्रतीक्रिया...कीसनदेवा...

In reply to by किसन शिंदे

eeww...gross...it's so disgusting u know...it's so cheap...god knows when these cheapsticks will have manners अशी प्रतिक्रीया येण्यासारखे कै नै यात....जिल्बी आहे इतकेच

In reply to by टवाळ कार्टा

सदर लेखाच्या संदर्भात जिलबी हा शब्द वापरलेला दिसताच अन्नावरील वासना उडाली असून दोन दिवस (अथवा भूक लागेपर्यंत) उपोषण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

In reply to by चलत मुसाफिर

तरी बरं तुम्ही यांच्या गुरुजींच्या कविता वाचल्या नाहीत अजून. त्या वाचल्या असत्या तर दोन दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे उपोषण करावेसे वाटले असते.

In reply to by सतिश गावडे

त्यांच्या तत्वात.. "सात दिवसांचे उपोषण..." बसत नाय, पण... "सात दिवस (अथवा भूक लागेपर्यंत) उपोषण..." हे फीट्ट व्हयील :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे म्हणजे जेपीच्या मिपासंन्यासासारखे झाले...नेटपॅक संपत आला की संन्यास सुरू...नेटपॅक रिचार्ज केला की संन्यास संपला =))

तुमच्या शिष्याने तुमची आज्ञा प्रमाण मानून तुमच्या पावलांवर पाऊल टाकून चालू लागला तर तुम्ही त्यालाच खोटे पाडू लागलात.
एकूण वरील चर्चेत या मार्ग्-कृती मध्ये बुवांना पावलावर पाउल टाकून "बुवांची जागा" घ्यावी असे अपेक्षीत नसून स्वतःची जागा शोधावी आणि तिथेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा साक्षात्कार करावा असे अभिप्रेत असावा.. दै.खुलासा मधील वाचंकाची पत्रे मधून साभार. रच्याकने अश्या काव्याचे खंदे समीक्षक्-चाहते-वाचक बुवामित्र या धाग्यावर का दिसेनात बरे बुवा !!!

In reply to by नाखु

तेच म्हणतो....स्वतःची जागा शोधणेच उत्तम...नाहीतर दुसर्याने केलेल्या कार्यक्रमाचा आपल्याला त्रास होऊ शकतो =))
खंदे समीक्षक्-चाहते-वाचक बुवामित्र
म्हणजे दगडांमध्ये सौंदर्य शोधणारे की लेण्यांमध्ये दगड होणारे? :)

In reply to by सुदिप खेडगिकर

आयॅम शुअर के इस पावतीसे कवी बहुत संतुष्ट होगा. आता हेही संपादित झाले नाही म्हणजे मिळवली.

तांब्या जो मी सोडीला, तो त्यांनी पुन्हा धरीला एकदा मेलो मी कर्माने, त्यांनी मला पुन्हा मारीला

सुईईईईई...सट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट...प्याआआआ पट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट.... पुळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ...ढम्म्म्म्म्म्म...बद्बद्बद्बद.... झाआआलीईईई...आता धुवा...

In reply to by सुदिप खेडगिकर

ते असे नस्ते...संप्रदायाच्या आध्य लेखानुसार "फॉक्ककन" असा आवाज येतो...अथवा मठाधिपतींनी लिहून ठेवलेल्या काव्यानुसार डूरडूर असासुध्धा असू शकतो

In reply to by पॉइंट ब्लँक

आम्ही फक्त काजवे हो....प्रतिभासुर्य तर अजुनही अतृप्तच आहेत ;)

In reply to by पॉइंट ब्लँक

चायला धागा पण मीच काढायचा आणि टाळ्या पण मीच वाजवायच्या?

In reply to by टवाळ कार्टा

जातील हे ही दिवस. तू धीर सोडू नको. जिलबी पाडत राहा. सॉरी धागे काढत राहा.

In reply to by सतिश गावडे

तुम्च्या सारख्या चाहत्यांची कृपादृष्टी असुद्या :)

In reply to by टवाळ कार्टा

त्यासाठी आम्हाला तुमच्या च्याहत्यांमध्ये स्थाण द्यावे लागेल.

In reply to by सतिश गावडे

आम्चे कस्ले चाहते बणताय...मठाधिपतींच्या चाहत्यांमध्ये स्थान घ्या...सगळे आपोआप सुरळीत होते :)

हाफशेंच्युरी निमीत्त गुरुशिष्याचां सत्कार एक एक तांब्या* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते. *एकच देणार होतो पण वेळ काय सांगुन येत नाय.हवा तिथे वापरावा.

तांब्या कुठला ही घ्या पण त्यात पाणी भरायला विसरू नका,,,, पाण्या सकट तांबा घेऊन बाहेर जाणारा .....

In reply to by विवेकपटाईत

अजूनपण बाहेरच जाता?? अता सर्कार अनुदान पण देतयं की...लौकर बांधून घ्या ;)

In reply to by पैसा

केजरु फक्त आस्वासनं देतयं..तांब्यात पाणी काय...म्हणे "बसल्या" बैठकीला तांब्या पण पळवुन नेतं म्हणे.

In reply to by पैसा

अगागा... जोक्स अपार्ट, या जाहिरातींनी लोक शहाणे होतील अशी अपेक्षा आहे. अक्षरशः हाल होतात खेड्यातील स्त्रियांचे शौचालय नसल्यामुळे :(

In reply to by टवाळ कार्टा

जब आपका सुधारणेका समय आयेगा तब आपको शौचालय बनवाने की बुद्धी अपने आप हो जायेगी. जब तक वोह समय नही आता, तब तक तुम उघडेपेही बैठोगे. हर बात का अपना अपना समय होता हैं. हमारा स्वयं का यह अनुभव हैं. आयु की लगभग छब्बीस साल हम उघडेपे जाते थे. फिर हमे डॉलर छपवाने के अमृतमयी योगकी क्रिपासे देढ साल फिरंगियोंके देश मे रहना पडा. वहा तो पानी भी नही मिलता था. कागजसे काम चलाना पडता था. फिर जब हम अपने देश लौटे तब हमे उघडपे बैठनेको अवघडले जैसा होने लगा. और हमने तुरंत शौचालय बनवा लिया.

In reply to by सतिश गावडे

पण वरतून छप्पर आहे की नाही...सुवर्णमध्य साधायला

In reply to by सूड

वरील अभियानात माझा सक्रिय पाठिंबा असेल. तत्पुर्वी हागणदारीची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी.