ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)
स्कार्फ आडून चमकती डोळे
खुणवून काही बोलताती
मनी आमुच्या काही पक्षी
हलकेच हळूच उडताती
तरंग येतात मनी मग
जोवर ती असते पुढे
स्वप्न-रंजनाचा पारवा
ऊंsssच आकाशी उडे
ओढणि ती सँक ती ही
डोकावे वॉटर बॉटली
सुंदर किती रूप हे
भावना मनात साठली
हॉर्न मागून वाजताही
किल killले तो आरसा
निबरल्या आमुच्या मनी
फरक न पडे फारसा! ;-)
सिग्नलाला थांबताहि
खेळ तोची राहे सुरु
सुटता सिग्नल मागूनी
ओ रडती, "अरे नको मरू!!!" :-\
ग्रीन सिग्नलाची वाट
पाहू नये रे का मना?
होतात की हो तुम्ही ही त्यात
फक्त एकदा, "नाही" म्हणा!
हाय याहि विचारात
गेली ती निघुनी पुढे
पुन्हा दुसय्रा स्कार्फ साठि
मन आमुचे बागडे
रस्त्या वरच्या ट्रेफ़िकात
सुखाची ही झुळूक आहे
एरवी कं'टाळून आंम्हा
मरण येथे अटळ आहे
पीरेम नव्हे हे फ़क्त ही
सुखाची तर भावना
सिग्नल चुकला तर होते
केवळ ती ही वासना
जाऊ दे ते तत्त्व आणि
ज्ञान माझे तोकडे
मी ही जातो मार्गी माझ्या
जा तुम्ही तुमच्याकडे
===========
सध्या एव्हढेच.. ;-) बाकी चे .. पुन्हा कधीतरी! :-D
वाचने
21279
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
बुवा इज बॅक.....
भारीये 'जिल्बि'...!
In reply to भारीये 'जिल्बि'...! by एस
ते नुस्त अर्धचंद्र बोंबल्या
In reply to ते नुस्त अर्धचंद्र बोंबल्या by अत्रुप्त आत्मा
सोप्पंय.
In reply to भारीये 'जिल्बि'...! by एस
+१
In reply to भारीये 'जिल्बि'...! by एस
बुवा, असं काही करू नका. जिमो
हाहा
मस्तच
अतिशय अप्रतिम, सहज सुंदर
In reply to अतिशय अप्रतिम, सहज सुंदर by प्रचेतस
अत्यंत सहमत. कसं सुचतं हो
स्कार्फ आडून चमकती डोळे
क्या बात है !
मस्तं. मजेदार लिहिलय.
मला काही कड्वी नाही समजलीत :(
In reply to मला काही कड्वी नाही समजलीत :( by पियुशा
@मला काही कड्वी नाही समजलीत :
In reply to मला काही कड्वी नाही समजलीत :( by पियुशा
या बुवा लायनीत .. अखिल मिपा
In reply to या बुवा लायनीत .. अखिल मिपा by स्रुजा
रेवती आज्जी नी नवीन
मस्तं. मजेदार लिहिलय.
मस्त ओ बुवा.
=))
मामोआॅ शिव शिव शिव, आत्मुस
In reply to मामोआॅ शिव शिव शिव, आत्मुस by दमामि
हे नको! :-\ तु ये! ;-)
In reply to हे नको! :-\ तु ये! ;-) by अत्रुप्त आत्मा
तू ये तुला डबल(शीट) नेईन? ;)
In reply to हे नको! :-\ तु ये! ;-) by अत्रुप्त आत्मा
मामोअॅा
In reply to मामोअॅा by दमामि
हा द मामी आहे की द मामा?
In reply to मामोआॅ शिव शिव शिव, आत्मुस by दमामि
बुवा मांडी घालुन बसतात म्हणे
निषेध
In reply to निषेध by चाणक्य
याक्चुअलि त्याला 'स्टोल'
खी खी खी
स्कार्फ के पीछे कभी भागना नही
अंमळ हिरवट कविता!! =))
In reply to अंमळ हिरवट कविता!! =)) by सूड
तितकाच खवट परतीसाद! ;-)
In reply to तितकाच खवट परतीसाद! ;-) by अत्रुप्त आत्मा
@प्रचेतस
In reply to @प्रचेतस by अत्रुप्त आत्मा
>>>> पळून गेले तीन स्कार्फ! :
In reply to अंमळ हिरवट कविता!! =)) by सूड
+१
अले वा !अश्श आहे का?
In reply to अले वा !अश्श आहे का? by पिचकू
असं नव्हे ते.
In reply to असं नव्हे ते. by अन्या दातार
कधितरी झालं तल "अच्च जाल्ल तल
In reply to कधितरी झालं तल "अच्च जाल्ल तल by पिचकू
नैवो, हे अगदीच पिचकल्यासारखं
गुर्जी
In reply to गुर्जी by मी-सौरभ
अग दी!!
In reply to गुर्जी by मी-सौरभ
@ मी -सौरभ, ते असे आहे.
भावविभोर कविता!
बुवा मस्त आहे हो जिल्बी! अगदी
च्यायला एकपण सणसणीत प्रतिसाद
जबराट...
कित्ती तरल भावना या!
मस्त मजा आली वाचुन
अहाहाहा,
In reply to अहाहाहा, by अभ्या..
त्या हत्तीला मी बुदकवणार आहे.
In reply to त्या हत्तीला मी बुदकवणार आहे. by अत्रुप्त आत्मा
बुदकवताना आधीच सांगा गुरुजी.
In reply to बुदकवताना आधीच सांगा गुरुजी. by अभ्या..
(No subject)
In reply to बुदकवताना आधीच सांगा गुरुजी. by अभ्या..
(No subject)
पन्नास.