मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२४ - फटाके, काही फुसके, काही?

कर्नलतपस्वी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

दिवाळी अंक २०२४ - भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास

भटकीभिंगरी ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

दिवाळी अंक २०२४ - गातंया एक मन

चांदणे संदीप ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

दिवाळी अंक २०२४ - कमान ओलांडून अठरावी

अनन्त्_यात्री ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

पाकिस्तान- १४

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
. मुक्तिवाहिनीचा ध्वज युद्धामुळे जनतेला नुकसान झाले असले तरी, कुणीतरी फायद्यात होते. पाकिस्तानाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता तीन गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे, अयूब खानचे सैनिकी सरकार युद्धातील अपयशानंतर ढळले. याचा अर्थ होता, लोकशाहीचे पुनरुत्थान. दुसरी म्हणजे, पूर्वी पाकिस्तानने आपल्या वेगळ्या होण्याचा निश्चय केला. त्यांना वाटले की पश्चिमी पाकिस्तानमध्ये जास्त शक्ती नाही.

पाकिस्तान -१३

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा विद्यार्थ्यांची भूमिका नेहमी खेळातल्या पंचाप्रमाणे असावी. जेव्हा पंच मैदानात असतात, तेव्हा आपल्या देशाच्या खेळाडूने षटकार मारला तरी ते आनंद व्यक्त करत नाहीत आणि आउट झाल्यावर दु:खही व्यक्त करत नाहीत. तरीही, जेव्हा सामना भारत-पाकिस्तान दरम्यान असतो, तेव्हा दोन्ही देशांचे पंचही तटस्थ राहू शकत नाहीत. बिशन सिंह बेदी आपल्या संघाला पाकिस्तानमधून परत घेऊन आले होते कारण पाकिस्तानी पंच अन्याय करत होते. तसेच, भारतीय पंच दारा धोतीवाला भारताच्या बाजूने कायम उभे दिसले. 1965 चे युद्ध तीन आठवड्यांपेक्षा थोडे अधिक काळ चालले. पण ते का झाले? कोणाला काय मिळाले? उद्दिष्ट काय होते?

शिवाजी महाराजांचे बसरूरचे पहिले नौकानयन - भाग २

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

शिवाजी महाराजांचे बसरूरचे पहिले नौकानयन - भाग २

मित्र हो, अल्पावधीत धागा ५शेच्यावर पळवल्या बद्दल धन्यवाद... भाग २ मधे वाचा... भीमगडावरील वास्तव्यातील विचार धन मुगल व मराठा सैन्याची तैनाती वेंगुर्ला, कुडाळची लढाई, खवासखानाची पळापळ, मुधोळकर बाजी घोरपड्यांचा बंदोबस्त.

स्वप्नं हे जुलमी गडे !

देवू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिवस-रात्र मेंदूचा कितीही वापर केला तरी मेंदू थकत नसतो. मेंदूला आराम मिळावा म्हणून आपण झोप घेतो, खरं तर तेव्हाही मेंदू आराम घेत नसतो, आपल्याला स्वप्नं. दाखवायचे काम करत असतो. आपली इच्छा असो वा नसो झोपेतही मेंदू आपली करमणूक करत असतो. कुठलीही वर्गणी न भरता रात्रभरात त्याच्या ओटीटी व्यासपीठावरून तुमची इच्छा असो वा नसो , पाच ते सहा स्वप्नमालीका दाखवतोच दाखवतो. त्यातही विविधता असते.

मेंदूचे आरोग्य आणि विवेक

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 दिनांक १० ऑगस्ट २०२४च्या म०टा०च्या मैफल पुरवणीत डॉ० तेजस्विनी कुलकर्णी यांचा "नात्यांमध्ये भावनांचे नियमन" असा लेख प्रसिद्ध झाला आहे. लेख उत्तमच आहे.

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

१अ नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांवर आधारित सादर केलेले लेखन मिपावरील वाचकांनी वाचले आहे. त्यावरील सूचना, मार्गदर्शनातून नंतरच्या काळात ईपुस्तके बनवायला प्रेरणा मिळाली. भारतीय नौसेनेचे स्वप्न दृष्टा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होतो. आपण अनुभवातून अनेक गोष्टी शिकतो.