/* Global */
body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba
जरा नीरस झालाय. थोडी उदाहरणे
In reply to जरा नीरस झालाय. थोडी उदाहरणे by कॉमी
+१
शृंगार साहित्यात माफक रंगवणं
भंपक
In reply to भंपक by प्रसाद गोडबोले
लेखकाने महत्वाचा विषय मांडला
In reply to लेखकाने महत्वाचा विषय मांडला by गवि
चालू द्या.
In reply to चालू द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालू द्या...! असे काही विषय
In reply to चालू द्या...! असे काही विषय by गवि
असं वाटतं की...
In reply to लेखकाने महत्वाचा विषय मांडला by गवि
क्लिशे
In reply to क्लिशे by प्रसाद गोडबोले
लई भारी
प्रत्यक्ष शृंगारा आधी
गवि यांच्या मताशी सहमत
स्त्रीचा नकार हा लटका असतो, नकारात होकारच असतो, अशी काहीतरी क्लिशे समजूत करून घ्यायला खूप आवडतं लेखक आणि अन्य निर्मिती करणाऱ्या अनेकांना. ये उसका स्टाईल होयंगा, होटो पे ना दिल में हां होयंगा वगैरे गाणाऱ्या हिंदी सिनेमांनी देखील खूप वाईट काम करून ठेवलं आहे.अगदी शंभर टक्के सहमत आहे. कोणतीही मुलगी पहिल्या पहिल्यांदा नकार देते आणि मग नंतर 'पटते'अशा प्रकारचे साहित्य किंवा चित्रपट यांमधून बऱ्याचदा दाखवले जाते. त्यामुळे 'सुरुवातीला मुली या अशाच वागतात' अशा प्रकारचे सार्वत्रिकरण होण्याचा किंवा मुलांचा समज होण्याचा धोका आहे. माहितगार यांनी लेखाच्या निमित्ताने एका वेगळ्या बाजूवर प्रकाश टाकला आहे. याबाबत त्यांचे अभिनंदन. कदाचित काही जणांना हा मुद्दा पटेल न पटेल.. हा मुद्दा अजून उदाहरणांसहित आला असता तर अजून स्पष्ट झाला असता असेही काही जणांचे मत असेलही..... परंतु या मुद्द्याकडे पूर्णतः दुर्लक्ष मात्र करता येणार नाही.पासष्टावी कला....
बहुतांशी प्रतिसादाशी सहमत आहे