भय इथले संपत नाही (मूळ कवी - ग्रेस)
*****************************************
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही
ते झरे चंद्र सजणांचे
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही
तो बोल मंद, हळवासा
तो बोल मंद, हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
सीतेच्या
शब्द चित्र....
चित्रदर्शी kavitaa
क्या बात हे!!
वढा वाहे झुळझुळ त्यात उडती म्हातारी तिला धरिलं बोटात पुन्हा दिली वाऱ्यावरीमाझं बालपण आठवलंबांधावर चिच्चखाली बाळ मारितो किक्काळी त्याच्या मायेनं निजाया केली पातळाची झोळीमस्तचजमली आहे.
एकदम सुंदर जमली आहे. फार
चित्रदर्शी रचना आवडली !
सुरेख जमली आहे!
खूप छान!