मी मिपावर लिहिलेल्या "माझी मदतनीस" या लेखावर खूपच मस्त चर्चा रंगली. या लेखावर जवळपास पंचेचाळीस प्रतिसाद आले आणि अडीच हजार वाचने झाली.
मी सहज सुचलं म्हणून , मनात हा विषय काही दिवस घोळत होता म्हणून, हा लेख लिहिला. त्यावर इतकी चर्चा झालेली पाहून मला आनंद झाला. या प्रतिसादांमध्ये काही डाव्या तर काही उजव्या विचारसरणीचे, तर काही मध्यममार्गी,तर काही तटस्थ मतप्रवाह होते.
मी हिंदू आहे. हिंदू म्हणून जन्माला आले. हिंदू म्हणून लहानाची मोठी झाले. मला अर्थातच माझ्या धर्माचा अभिमान आहे. माझा धर्म मी बदलणार नाही.
पुस्तकाचा हेतू चांगला आहे.
In reply to पुस्तकाचा हेतू चांगला आहे. by कंजूस
हो सोप्या पद्धतीने प्राथमिक
ताई बराच मोठा लेख लिहिलास!
तापी आणि तिची एक उपनदी यांच्या संगमावर धुळ्यापासून वायव्येस सुमारे २५ मैलांवर 'प्रकाश' नावाचे एक पवित्र स्थळ आहेप्रकाशा धुळ्यापासून १०० किमीवर आहे. गोमती व तापीचा संगम तिथे आहे. बाकी कमी रहदारीमुळे धुळे नंदुरबार आणी जळगाव जिल्ह्यातील तापीच्या किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे नी धरणे अतिशय सुंदर आहेत.In reply to ताई बराच मोठा लेख लिहिलास! by अमरेंद्र बाहुबली
हा लेख लिहिला नाही,