बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे.
माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता.
चातक, पावश्या दिसणे तसे
सुंदर चित्रे!
गुढी पाडव्याची सुरुवात चांगली
@ कंजूस भाऊ....@प्रचेतस भाऊ....
In reply to @ कंजूस भाऊ....@प्रचेतस भाऊ.... by कर्नलतपस्वी
ऐकवू शकाल का?
In reply to ऐकवू शकाल का? by मिसळपाव
टिप राहीली!
In reply to ऐकवू शकाल का? by मिसळपाव
ऐकवू शकाल का?
In reply to ऐकवू शकाल का? by कर्नलतपस्वी
पेरते व्हा...
In reply to पेरते व्हा... by Bhakti
@भक्ती.
In reply to पेरते व्हा... by Bhakti
ओह
छान निरीक्षणे कर्नल साहेब!
बहावा सुद्धा ब-याचदा
कवडीपाट जागेलाही मागे टाकलं
बहावा सुद्धा ब-याचदा एप्रिलच्या...
पारंपारिक पावसाचा अंदाज.
सुंदर फोटो !
@सस्नेह, चिमणे चिमणे दार उघड....
In reply to @सस्नेह, चिमणे चिमणे दार उघड.... by कर्नलतपस्वी
छान राहतात मुनिया.
मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात.
In reply to मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. by कंजूस
घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार
In reply to मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. by कंजूस
घरट्यांचा आढावा घेतलेले लेखांची लिंक खाली देत आहे.
In reply to घरट्यांचा आढावा घेतलेले लेखांची लिंक खाली देत आहे. by कर्नलतपस्वी
धन्यवाद :) जरुर वाचते.
बहाव्याचा आजचा फोटो. जवळच
हे पक्षी खुप सुंदर आहेत.
लेख आणि लेखाच्या शेवटची
सुंदर लेख आणि प्रतिसाद
१९९३ ला मी बडोद्याला राहत
In reply to १९९३ ला मी बडोद्याला राहत by सौन्दर्य
छान अनुभव!
आमच्या सज्जात एका कोपऱ्यात
In reply to आमच्या सज्जात एका कोपऱ्यात by श्रीगुरुजी
छान अनुभव!
मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग