मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद

मार्गी ·

कंजूस Mon, 03/03/2025 - 15:06
उपक्रम आवडला. तारे पाहण्यासाठी सूर्य आणि चंद्राचे भ्रमण माहिती करून घ्यावे लागते. सूर्याचे भ्रमण म्हणजेच आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते एक वर्षात तसतसे आकाशही फिरत असते. हे समजावून सांगावे लागते. विविध तारे वेगवेगळ्या वेळी उगवतात आणि मावळतात. आपल्या ठिकाणांचा आणि ध्रृव तारा कुठे आणि किती वरती दिसण्याचा संबंध असतो तोही जाणावा लागतो. ही माहिती प्रत्यक्ष पाहण्या अगोदर वर्गातही करून देता येते. आणि ती पाठ असावी लागते.

In reply to by मनो

मनो Fri, 03/14/2025 - 07:08
इथे गेलात तर जसा फोन हलेल त्या दिशेचे तारे स्क्रीनवरती दिसतात. साधारण चंद्र शोधून किंवा सूर्यास्त झालेली दिशा पाहून त्याच्या रेफरेन्सने एक एक करत सर्व सापडते. https://theskylive.com/planetarium

चौथा कोनाडा Mon, 03/10/2025 - 19:34
सुंदर ! सुदिशा उपक्रम भारीय ! आपण अशा उपक्रमांसाठी आपला बहुमुल्य वेळ देत आहात हे कौतुकास्पद आहे ! || पु उ शु ||

चेतन गुरुवार, 03/13/2025 - 12:40
सुंदर उपक्रम नवशिक्यांसाठी छंद म्हणुन काहि टेलिस्कोप सुचवाल. खालच्या लिंक मधिल टेलिस्कोप ठिक आहे का? href="https://www.amazon.in/Artnery-Telescope-Astronomical-Telescope-Magnification/dp/B0D7CX816X">

In reply to by चेतन

मार्गी गुरुवार, 03/13/2025 - 14:38
@ चेतनजी, धन्यवाद! :) हा टेलिस्कोप तर ब्रँडेड वाटत नाहीय. त्यात दिलेले फिचर्सही थोडे संशयास्पद वाटत आहेत (वेगवेगळे अपर्चर्स आणि टेक्निकल नावात फरक). त्यामुळे शक्यतो हा नका घेऊ. दुसरे इतर सुचवू शकतो. पण आधी हे सांगाल की, ज्यांना तो वापरायचा आहे त्यांनी आत्तापर्यंत आकाशातले कोणते ऑब्जेक्टस बघितले आहेत? त्यांना किती आवड आहे? आणि उपलब्ध आकाश कसं आहे? (तुमचं शहर/ गाव कोणतं आहे)? आणि टेलिस्कोप हा छंद नाही होत. आधी आकाशाचा छंद जडतो, ती गोडी वाढते, त्यातली मजा येते आणि मग आपण अपग्रेड करत जातो. सो छंद ह्या अर्थानेही सांगाल की काय काय बघितलं आहे, बघायचं आहे इ. धन्यवाद.

लेखनविषय:
लेखनप्रकार
विज्ञान प्रसाराची "सुदिशा" नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच!

दिसे ची ना

बाजीगर ·

कानडाऊ योगेशु Sun, 03/02/2025 - 11:54
सगळे एकमेकांना सामील आहेत.फक्त तमाशाचा खेळ चाललाय जनतेला फसवायला. बाकी..त्या सापडेचीना ऐवजी गावेचीना केले तर आधीच्या कडव्यांच्या शेवटच्या चाराक्षरी शब्दांशी सुसंगत होईल वगैरे वगैरे.

कर्नलतपस्वी Sun, 03/02/2025 - 13:51
कृष्ण बिहारी 'नूर' यांची गझल वारंवार आठवते. धन के हाथों बिक गये है सभी अब किसी जुर्म की सजा ही नहीं ज़िंदगी से बड़ी सज़ा ही नहीं, और क्या जुर्म है पता ही नहीं..... कालाय तस्मै नम:

प्रसंग बाका, वाल्या च आका, दिवसा डाका, दिसेचीना।। पवन चक्की, जेल ची चक्की, गोष्ट पक्की, होईचिना।। सरपंच, रंगमंच, भ्रष्ट संच, न्याय चि ना ।। दागी मंत्री, गुन्हे जंत्री, राजीनामा, मागेचीना।। पळालं आंधळं, पोलीस पांगळं, दिसतंय सगळं सापडेचीना ।।

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.

बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti Sat, 03/01/2025 - 16:02
;) काय मार्केटला ट्रम्पतात्यांचा टेरिफ पावला काय!! मार्केट खुपच सॅटीनसारख सुळसुळीत झालंय,,घसरतच चाललंय :(

आमचाही एक अंदाज सध्या मार्केट २२१२४ वर आहे . ६ मार्च पर्यंत मार्केट २१८०० ते २२४०० ह्या रेंज मध्ये राहील . २१५०० च्या खाली आणी २२५०० च्या वर जाण्याची शक्यता अत्यल्प आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे - आज २१८०० ला टच करण्याची शक्यता आहे - आता पाहु ! ६ मर्च एक्स्पायरीच्या ओप्शन चेन मध्ये चेंज इन ओपन इन्टरेस्ट पाहिले तर २१५०० आणि २२२०० ही रेंज असेल असे वाटते . बघुया आता

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Wed, 03/05/2025 - 09:40
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे -
"असा" अंदाज सर्वच जण लावतील , याचा अंदाज ऑपेरेटरला आधिच असेल तर , सगळ्यांचं शॉर्ट सेलिंग स्टॉप लॉस उडवण्यासाठी मार्केट वर नेलं तर ??

वामन देशमुख Sat, 03/01/2025 - 17:40
मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).
हे थोडंसं विस्तारित सांगाल का?

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Sat, 03/01/2025 - 19:49
कोणतेही संख्या-शास्त्रीय मॉडेल १००% अचूकतेने काम करत नाही. १००% अचूकता आली तर सूर्य पश्चिमेला उगवला हे नक्की समजायचे.

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Sun, 03/02/2025 - 07:05
१०० % अचूकता म्हणजे मॉडेल मध्ये सर्व घटकांचा विचार केला गेला आहे, जे कदापि शक्य नसते. मॉडेल म्हणजे प्रतिकृती! ही उपलब्ध माहितीवर तयार केलेली असते. त्यामुळे असे सर्व समावेशक आदर्श मॉडेल तयार करता येणे अशक्य आहे. साहजिक १०० % अचूकता पण अशक्य आहे.

युयुत्सु Sat, 03/01/2025 - 22:22
थोडी आणखी गंमत बाजाराची सद्यस्थितीबद्दल पुढे दिलेल्या क्लेमास्पेस डायग्रॅमच्या त्रिमिती आवृत्तीमध्ये चांगली कल्पना येईल. मार्केटची आत्ताची लाल बाणाने दाखवली आहे. जिथे जायचे तो भाग एखाद्या प्रकाशमान शिखराप्रमाणे चमकत आहे :) इतके डाँगर चढून जायचे म्हणजे कष्ट्दायक काम नाही का? त्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांच्या कुबड्या हव्याच...

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Mon, 03/03/2025 - 10:02
मी निफ्टीची दैनिक भाकीते करू शकतो, पण त्यासाठी अनेक कारणांमु़ळे तितकासा राजी नाही.

मंडळी, ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की). बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया... पुढे काय? क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे.

शिवजयंती विशेष - केंजळगड, रायरेश्वर आणि कारी-आंबवडे परीसर

चक्कर_बंडा ·

केंजळगड

.....पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला एक डोंगरी किल्ला. केळंजा या नावानेही ओळखला जाणारा हा किल्ला, वाई तालुक्यात, वाई शहरापासून वायव्येस साधारणपणे ३० किलोमीटर अंतरावर, तर पुण्याहून भोरमार्गे अंदाजे ९० किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. यादवकाळात वाईभोवती बांधण्यात आलेल्या, पांडवगड, वैराटगड, कमळगड यांच्याच मांदियाळीतील एक गड अशी याची ओळख. समुद्रसपाटीपासूनची उंची अदमासे ४२७५ फुट भरावी. गडाच्या पश्चिम बाजूला रायरेश्वराचे प्रचंड पठार गडापेक्षाही जास्त उंचीवर म्हणजे साधारणपणे ४५०० फुट उंचीवर पसरलेलं आहे.

We Rbots.

भागो ·

कंजूस Mon, 03/10/2025 - 12:38
बरोबर. काही वर्षांत हे असे रोबोट डोकेदुखी ठरणार आहेत. ही सुरुवात आहे.

जडव्यागळ असा असा कोणताही शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्‌व्याळ असे म्हणायचे आहे का? नाही. पण असाच एक शब्द आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड. तुम्हाला जडजंबाळ असे म्हणायचे आहे का? थँक्यू. आवडली का? काय आवडली का, सर? कविता रे. सिंटक्स तपासला सर,बरोबर आहे. मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही. असे म्हणजे मनात काही हलल्यासारखे वाटत नाही? गलबलल्यासारखे वाटत नाही? अंग मोहरून येत नाही? अंगावरून पीस फिरवल्यासारखे... कुठलीही गोष्ट हलण्यासाठी फोर्सची गरज लागते असे न्यूटनचे नियम सांगतात. तसा काही फोर्स इथे दिसत नाहीये.

हे जीवन सुंदर आहे...मराठी भाषा गौरव दिन.

कर्नलतपस्वी ·

Bhakti Fri, 02/28/2025 - 12:59
वाह! खुपच सुंदर,अगदी बागेत फेरफटका मारत आहे.ते तिसऱ्या क्रमांकाचे फुलपाखरू( Lime butterfly)मी क्लिक केलेले आहे ना :) धन्यवाद. एक झोका गाणंही खुप सुंदर आहे,अगदी ओठांवर हसू आणि डोळ्यात असू आणते.

चित्रगुप्त Tue, 03/04/2025 - 09:05
कर्नल सायेब, तुमच्या प्रतिभेचे फुलपाखरु, जी ए - सुधीर मोघे - आनंद मोडक - शारदा - वैजयंतीमाला - शैलेन्द्र - शंकर जयकिशन - विल्यम वर्ड्सवर्थ .. कवीवर्य ग.ह. पाटील ... आणि प्रातः भ्रमंतीत अनुभवाला येणारे निसर्गवैभव ... अश्या नानाविध कुसुमांतल्या सौदर्यरसाचा आस्वाद घेत आम्हा वाचक - रसिकांनाही त्याची अनुभूती करून देण्यात कमालीचे रमले आणि यशस्वी झालेले आहे. " मै यूंहीं मस्त नगमे लुटाता रहूं" हा तुमचा उद्योग कायम सुरु ठेवा. अनेक आभार.

"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले. झळाळणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर ते आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागले. आनंद चाखायला खाली फुलांचा गालीचा, उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ ! तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला.

नांदेड जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

कर्नलतपस्वी Fri, 02/28/2025 - 16:50
म्हणावे लागेल. आजपर्यंत नांदेड फक्त गुरुद्वारा म्हणून माहीत होते. खजुराहो येथील मंदिरे सुद्धा याच धाटणीची पण सॅण्डस्टोन मधे आहेत. लेखकांचे मनापासून आभार.

चौथा कोनाडा Sat, 03/01/2025 - 12:58
छान ओळख ! सुंदर मंदिरे आहेत ! गुनकाशास्थान दिल्याने तिथंच प्रचि सुद्धा पाहता आली ! धन्यवाद ! धन्यवाद !

गेल्या आठवड्यात धावता नांदेड दौरा होता. अगदी थोडा वेळ काढूनही शहरा नजीकच्या प्राचीन मार्कंडेय शिव व ऋषी मंदिराला भेट दिली. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्त्याचे अर्धवट काम सुरू असल्याने प्रत्येक ठेचीला सोबतींच्या शिव्या खात गोदावरी किनारच्या या मंदिरात पोहोचलो. परिसर आणि बाह्य भागाचे सुशोभिकरण सुरू असल्याने प्रथमदर्शनी निराश होत मंदिरात प्रवेश केला. शिव मंदिराची संपूर्ण वास्तूचे दगड क्रमवार उतरवून ठेवले आहेत. होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर देखील अश्याच पद्धतीने पूर्णत नव्याने रचले आहे. सध्याच्या वास्तूत कोणतेही कलाकुसर नसलेला मुख्य मंडप व गर्भगृह अद्यापि शाबुत आहे.

संकल्प - मराठी भाषा गौरव दिन

आकाश खोत ·

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/27/2025 - 14:42
छान संकल्प आहे रे आकाशा.आमच्या मते मराठी गुणीजनांनी ईतर भारतिय भाषा(हिंदी सोडुन किमान दोन) शिकण्यावरही जास्त जोर द्यावा. ज्यामुळे बराच फायदा होईल. एखादी दक्षिणेची आणि एखादी पुर्वेची. शब्द भांडार तर वाढेलच शिवाय ईतर भाषांमधील कथा/कादंबर्या,मासिके.. काही वर्षापुर्वी खुद्द पंतप्रधानांनी ह्यावर चांगला सल्ला दिला होता. भारतिय भाषा अनेक येत असतील तर एक मोठे मार्केट उपलब्ध होउ शकते असे ते म्हणाले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आकाश खोत Mon, 03/03/2025 - 10:05
धन्यवाद. चांगली कल्पना आहे. पुढे जमलं तर नक्की प्रयत्न करेन. "वंगचित्रे" हे पु. ल. देशपांडेंचं पुस्तक वाचल्यापासुन (त्यांनी बंगाली, मुख्यतः टागोरांचे साहित्य मुळ भाषेत समजावे म्हणुन बंगालमध्ये जाऊन बंगाली शिकली, त्यावर आहे) बंगाली, आणि तामिळ भाषेत सुद्धा फार पूर्वीपासूनचे ग्रंथ आहेत हे वाचल्यापासुन तामिळ या दोन भाषांबद्दल मला स्वतःला कुतूहल आहे. 

Bhakti गुरुवार, 02/27/2025 - 15:15
छान संकल्प मांडले. मलापण एक सुचले. मी तूनळीवर महिन्यातून एकतरी पुस्तक परिचय/कविता/गोष्ट वाचलेली चित्रफित प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन!

In reply to by आकाश खोत

Bhakti Mon, 03/03/2025 - 20:33
चंद्रकोर ही इंदिरा संत यांची कविता वाचली आहे.खुपच दिवसांनी तूनळीवर काहीतरी अपलोड केले आहे.थोड्या चूका आहे.यापुढे सुधारणा होतीलच :) तूनळी दुवा- चंद्रकोर

श्रीगुरुजी गुरुवार, 02/27/2025 - 17:48
- गुगल, फेसबुक, ट्विटर, WhatsApp इ. ची भाषा मराठी ठेवा. - सर्व ठिकाणी मराठीतच संभाषण करा. अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका. - एटीएम, नेटवरील कोणताही अर्ज भरताना मराठी भाषा निवडा. - कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा.

In reply to by श्रीगुरुजी

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/27/2025 - 20:50
अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका. +१ कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा. +१

In reply to by श्रीगुरुजी

आकाश खोत Mon, 03/03/2025 - 10:13
धन्यवाद. चांगल्या सूचना आहेत.  यातल्या काही मी आधीपासून पाळतो.  मराठी मंडळी घराबाहेर पडल्यावर मराठी कोणाला समजणार नाही अशी का वागतात समजत नाही. :-D  दुकानदार, मेकॅनिक, वेटर अशा लोकांशी आपण तरी सुरुवात मराठीत करायला हवी.  मी पाहतो तर बाहेरून आलेले लोक मराठीच्या वेगवेगळ्या टक्क्यावर असतात. काही जणांना खरंच अजिबात समजत नाही (नवे असतील तर). त्यांच्याशी हिंदीशिवाय पर्याय नाही.  काही जणांना मराठी बोलता येत नसलं तरी आपण बोललेलं समजतं, इथे राहून तेवढं तर समजायलाच हवं. ते आपण मराठी बोललो तरी समजुन घेतात आणि सेवा देण्याचा प्रयत्न करतात.  काही जणांना व्याकरणशुद्ध नाही पण कामापुरतं बोलता येतं आणि ते आपण मराठी बोललो तरच मराठी बोलतात नाही तर त्यांना तर हिंदी सोयीचं असतंच.  त्यामुळे प्रश्न आपण मराठीला प्राधान्य देण्याचाच आहे. 

In reply to by आकाश खोत

श्रीगुरुजी Tue, 03/04/2025 - 08:05
मी महाराष्ट्रात कोणाशीही बोलताना मराठीतच प्रारंभ करतो. समोरचा हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये बोलत असेल तरीही अट्टाहासाने मराठीतच बोलत राहतो. कोणत्याही विक्रीप्रतिनिधीने दूरभाष केला तरी मी मराठीतच बोलतो व समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर सांगतो की मला फक्त मराठी समजते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/27/2025 - 19:21
अरे व्वा. थोडक्यात आता तुम्हीही शब्दांचा पिसारा फुलवणार तर ! जराजरी अलंकारिक भाषा वापरल्यास 18% GST भरावा लागेल आधीच सांगून ठेवतोय. आणि हो , खबरदार प्रमाण भाषेचा, व्याकरण शुद्ध लेखनाचा आग्रह धराल तर. न च्या जागी न अन् ण च्या जागी ण वापराल तर त्यांच्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. बाकी पुस्तके दहन करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलाय हे लक्षात राहू द्या. आता लिहा.

सौन्दर्य Sun, 03/02/2025 - 11:01
जर कोणतीही भाषा टिकवायची असेल, तिला पुढे न्यायची असेल तर पुढील पिढीला ती भाषा शिकवणे ह्या शिवाय दुसरा पर्यायच नाही. मी माझ्या परीने माझ्या नातवाला मराठी बोलायला शिकवतो, तो ज्यावेळी लिहिण्या - वाचण्याच्या वयाचा होईल त्यावेळी त्याला मी मराठी लिपी शिकवणार . कित्येक वेळा असे होते की एखादा शब्द चुकीच्या स्वरूपात सतत समोर आला तर त्यालाच आपण बरोबर समजायला लागतो. व्हाट्सअप वर पुढे ढकललेले संदेश व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचे असतात, मी त्यांना सुधारून पुढे पाठवतो. माझ्या परीने मराठी भाषेसाठी हे माझे योगदान .

चौथा कोनाडा Sun, 03/02/2025 - 12:58
सुरेख सुंदए समयोचित लेख ! माध्यमिक शाळेत माध्यम मराठी असल्याने मराठी वाचनाची आवड साहजिकच लागली. महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिश मध्ये सुरु झाल्यावर दडपणच आलं .. पण नंतर सरावाचं झालं. इंग्लिश पेक्षा मराठी वाचन वाढत गेलं .. मराठी लेखनाचा श्रीगणेशा मिपा पासूनच सुरु झाला (मिपा आणि मिपाकर मंडळींचा मी यासाठी ऋणी आहे. नुकताच यु ट्यूब चॅनेल सुरु केलाय Av. Bhagyesh यु ट्युब वर Av. Bhagyesh channel असा सर्च केल्यास सापडून जाईल. या द्वारे आवडीचे मराठी साहित्य, कला संस्कृती इ मराठीजना पर्यंत पोहोचवून आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद !

स्वधर्म Mon, 03/03/2025 - 20:25
शुभेच्छा. मी तर whatsapp संदेशही श्क्यतो मराठीतच लिहितो. बरेच लोक इंग्रजी लिपी वापरून मराठीत लिहितात. ते जाम डोक्यात जाते.

साहित्य संमेलनातलं मोदीजींचं आणि संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि एका माहित असलेल्या गोष्टीची पुन्हा जाणीव झाली. मराठीला सरकारने अभिजात दर्जा दिल्यामुळे सरकार जे काही उपक्रम सुरु करेल त्याचा आर्थिक लाभ काही मराठी मंडळींना नक्कीच होईल. पण मराठीला लाभ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक मराठीसाठी काही करू. दुसऱ्यांशी संवाद साधायला म्हणुन भाषा हा अगदी प्राथमिक उपयोग झाला. आपल्याला ज्या संस्कृतीचा अभिमान असतो ती आपल्यापर्यंत पोहोचते ती भाषेमुळेच. भाषा आपल्याला माध्यम तर देतेच पण ओळख सुद्धा देते.

साधो यह तन ठाठ तँबूरे का - कबीर

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधो यह तन ठाठ तँबूरे का काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" . ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना !