मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आग व संशयाचा धुर

बाजीगर ·
लेखनविषय:
दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, अग्निशमन कर्मचाऱ्यांना, घरात दिसली नोटांची थप्पी, काढता आगीचा माग ।। होते म्हणे 15 कोटी घबाड, तरीही नाही धरला लबाड ।। वर्मावर बोट आल्यावर, केली त्यांनी रदबदली, राजीनामा न घेता, त्यांची फक्त केली बदली ।। दिल्ली न्यायाधीशाच्या घरी लागली आग, पैशाचा पूर, संशयाचा धुर तरीही न्यायाला आली नाही जाग ।।

पुणे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

चौथा कोनाडा 23/03/2025 - 21:41
व्वा ...मस्त यादी ... ती ही नकाशास्थाना सहित ! आता कुठं जायचं असलं की हा धागा उघडायचा अन ठरवून टाकायचं ! धन्यवाद, डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे , नाशिक

प्रचेतस 24/03/2025 - 12:40
यादीतील पारुंडे आणि कांबरेश्वर सोडलं तर सर्वच मंदिरे पाहून झालीत, काहींवर लेखही लिहिले आहेत. बाणेश्वर गुहा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक बलीवेदी आहे ज्यावर चारही बाजूंना बकर्‍याची मस्तके कोरलेली आहेत. सासवडची यादवकालीन मंदिरे यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला पांडेश्वरचे देखणे शिवमंदिर लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे

लेखनप्रकार
१. बाणेश्वर गुहा मंदिर बाणेर गाव, बाणेर हिंदू लोककथेनुसार, ही गुहा पांडवांसाठी लपण्याची जागा होती. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर ८ व्या शतकात राष्ट्रकुटांच्या काळात बांधले गेले होते. हे गुहा मंदिर पुण्यातील सर्वोत्तम प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे. https://maps.app.goo.gl/B7J4R9P3pxg1mNyk9 २. पाताळेश्वर गुहा मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे ते पूर्णपणे बेसाल्ट खडकापासून कोरलेले आहे. ८ व्या शतकात बांधलेले, या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. मंदिराची वास्तुकला, वर्तुळाकार मंडप आणि भव्य खांबांसह, देशाच्या सुरुवातीच्या दगडी कोरीव परंपरेची झलक दाखवते.

निघा निघा चिऊताई

अनन्त्_यात्री ·

येणारी पिढी चिऊताई बघायला संग्रहालयात न जाओ.... सटिक वर्णन म्हणावे लागेल. लहानपणी आंगणात पाहिलेल्या चिमण्या बघायला कुठे कुठे जावे लागते हा दैवदुर्विलास याची देही याची डोळा बघावा लागत आहे. कालच एक पक्षिमित्राने अमेरिकन चिऊताई चे फोटो पाठवले आहेत. काही चिमण्या अमेरिकेत जाऊन बदलल्या आहेत तर काही अजून तशाच म्हणजे देशी आहेत.. विश्व चिमणी दिवस यावर लेख लिहीण्याचा विचार होता. जुने साहीत्य खंगाळताना Paul Laurence Dunbar 1872 –1906 यांची एक खुप सुंदर कविता वाचनात आली. Paul Laurence Dunbar 1872 –1906 A little bird, with plumage brown, Beside my window flutters down, A moment chirps its little strain, Ten taps upon my window–pane, And chirps again, and hops along, To call my notice to its song; But I work on, nor heed its lay, Till, in neglect, it flies away. So birds of peace and hope and love Come fluttering earthward from above, To settle on life’s window–sills, And ease our load of earthly ills; But we, in traffic’s rush and din Too deep engaged to let them in, With deadened heart and sense plod on, Nor know our loss till they are gone. एक संदेश पण आला आहे. सरली सुरेख थंडी, फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य झाला, ओकेल तप्त ज्वाळा.  पक्षी दिशांना फिरतील, ते थव्यांनी सुकतील,कंठ त्यांचे मग शोधतील पाणी, सुकली तळी जळांची. पाणी पिण्यास नाही, त्या सानुल्या जीवांची होईल लाही लाही, त्यांच्या जीवाकरिता इतकी कराचं सेवा, वाटीत एवढेसे पाणी भरून ठेवा. 

श्वेता२४ 21/03/2025 - 14:11
मी गॅलरीमध्ये दाणा पाणी ठेवते पक्षांसाठी...कधी आली चिमणी तर इतकं छान वाटतं तिच्या चिवचिवाटाने......!!! खरंतर हे नैसर्गिक सुखही आता किती दूर्मिळ झालंय...

काव्यरस
निघा निघा चिऊताई सारीकडे काँक्रीटले दाणा पाणी हरवले शहरी ह्या विषारी धुरके आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही उरलेली पाखरे ही भयसूचनांचे गाणे गाऊनी टिपती दाणे अखेरचे झोपू नका अशा तुम्ही वाचविण्या मृत्युक्षणी येईल का मग कोणी बाळाला ह्या बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई बाळासकट ती जाई कायमची!

मस्त जुळतं आमचं!

अमरेंद्र बाहुबली ·

एच आर हेड , खुद्द स्वतः चालून येत आहेत , सोबत सेक्युरिटी गार्ड आहे म्हणजे नक्कीच मोट्ठे प्रमोशन झाले असणार ... तुम्हाला तुमची नवीन केबिन पर्यंत एच आर हेड घेऊन जातील , तोपर्यंत मागेमागे सेक्युरिटी गार्ड, तुमच्या जुन्या डेस्कवरून तुमचे सामान घेऊन नवीन केबिन मध्ये घेऊन येईल ...

कविता मस्तच आणि शेवटचा ट्विस्ट भारीच!! पण खेरोखरची परीस्थिती असेल तर रिस्क घेउ नका, सध्या मंदीचे ढग दाटले आहेत, तेव्हा नोकरी सांभाळा असेच म्हणेन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद! खरोखर अशीच परिस्थिती आहे. सध्या हवेत आहे मस्त दाढीदेखील ठेवलीय! फक्त प्रश्न रिस्क घ्यावी की नाही हा आहे. कधी कधी वाटते तिच्यासाठी नोकरी कुर्बान….. :)

Bhakti 21/03/2025 - 12:24
कविता चांगली जमली आहे.
काय झालं माझं लग्न झालंय म्हणून? पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे? मी आज ठरवलंच— हिला विचारणारच!
परत परत सिद्ध होतं,men will be men ...
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!
शिताहून भाताची परीक्षा ...हा हा!

In reply to by कर्नलतपस्वी

पाकीट कुठल्या रंगाचं आहे? पांढऱ्या! कवीता आणी शेवटचा ट्विस्ट लई भारी. धन्यवाद कर्नलसाहेब!

पती, पत्नी और वो यह एक पुराना मर्ज है कहानी किताबो मे पहले सी ही दर्ज है जाने कितने महाभारत करवा दिये अच्छे अच्छों के छक्के छुडवा दिये पती, पत्नी और वो मे "वो", एक गँप है दोपहर की नँप है खुद लो तो सरदर्दी होती है कोई दुजा ले तो तो उसकी हालत देखके बे वजाह हमदर्दी होती है "एक हाथ मे तीत्तर एक हाथ मे बटेर" के चक्कर मे उल्टे बांस बरेली पहुंचाना पडता है खुदका तमाशा बन जाता है और जमानेको मोफत का "सनिमा" मील जाता है । मन तो एक बच्चा है जी "वो", मर्ज लाँलीपाँप है जी जी तो ललचाता है जी मगर लगने वाले "दाम" और होनेवाले "अंजाम" सोच के "जी" घबराता है ,जी पती, पत्नी और वो यह एक मर्ज पुराना है करोना से भी खतरनाक सोशल डिस्टंटींग ही एकमात्र दवा है जीसने भी यह मर्ज पाला उस का सुख चैन हवांँ है निंद, चैन रफू चक्कर कर के खुदकुशी का सामान इकठ्ठा कर डाला है।

In reply to by कर्नलतपस्वी

छान कविताकर्नल साहेब! :) पण श्वेता सांगताहेत तसेच झालेय माझे. मी खूप पुढे गेलोय! माझे एक कलीग + मित्र म्हणतात, “तुझ्यापुढे एखादा महाराज बसवला तर तू त्याचंही ऐकनार नाहीस!”

श्वेता२४ 21/03/2025 - 14:15
मगर लगने वाले "दाम" और होनेवाले "अंजाम" सोच के "जी" घबराता है ,जी अबा याच्या पुढे गेलेत.... ते हसीखुशी नोकरी कुर्बान करायला तयार आहेत....;))

In reply to by रामचंद्र

साहित्य आणि वास्तव वेगळं असतं! पण हो, कल्पना जरा जास्तच रंगात आलीय, मान्य करतो! :) माफी! :)

मस्तच अबा. त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा? आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड? डोळे मिचकावत एच आर हेड म्हणाले- दे मला तुझे क्रेडिट कार्ड हसत ती म्हणाली- खरेदी करतो आम्ही मॉलमध्ये आणि पिउन येतो कॉफी ओटीपी नाही सांगितलास तर तुला नाही माफी. हाय डिझायिनची बॅग, स्वारोस्कीचे ब्रेसलेट ,खरेदी पंचवीस हजार सगळा गेम लक्षात आल्यावर डोके झाले बेजार. एच आर हेडने हसत लिफाफा टाकला फाडुन फिदी फिदी हसत होती ती दात बाहेर काढुन

चित्रगुप्त 22/03/2025 - 17:30
नाही मी बोलत आबा .... ( तरी बोलायचे झालेच तर असे म्हणेन : ही जर निव्वळ कल्पना असेल तर उत्तम. वास्तव असेल तर फार भयानक परिणाम होतील हे लक्षात घेऊन वेळीच स्वतःला आवरा पंत) काय आहे ते सांगा.

विवेकपटाईत 25/03/2025 - 08:04
..... प्रेमाचे स्वप्न भंगले. कीर्ती घरी पोचली वकिलांची नोटिस हाती आली घरची लक्ष्मी कायमची गेली. थोडा ट्यूस्ट पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो.

श्वेता२४ 25/03/2025 - 08:23
पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो. हाहाहा....भारी.....

मस्त जुळतं आमचं! तीच ते नाजूक हसने… ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे, सगळं काही नजरेत साठवले मी! तिची ती उंची, गोरापान रंग, बोलण्याचा ढंग— अप्सराच जणू! फिदा झालो मी तिच्यावर… तिचे ते मोकळे केस, स्टायलिश राहणे, इंग्लिश बोलणे— अहाहा! मला दाढी ठेव सुचवणे, हेअरस्टाईल बदलायला लावणे, “फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे… कसला संकेत? सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळची कॉफी— आम्हाला एकमेकांची सवयच झालीय! टीम्स मिटिंग असो की एखादा इवेंट, आमचे लाडिक विनोद सुरूच असतात. मागे मला मिळालेले गिफ्टही मी तिला देऊन आनंदी केले. ऑफिस कलीग हा फक्त आमच्यातला अडसर आहे,

शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (50 अंश उत्तरेवरील मिपाकरांसाठी)

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (Wonderful dual visibility of Venus!) नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की, शुक्र पहाटेचा तारा किंवा संध्याकाळचा तारा (an evening star or a morning star) म्हणून ओळखला जातो. कारण तो एक तर पहाटे दिसतो किंवा संध्याकाळी दिसतो. पण ही स्थिती एकदा एकच असते. जर शुक्र संध्याकाळी सूर्यानंतर मावळत असेल, म्हणजे संध्याकाळी दिसत असेल, तर सकाळी सूर्य शुक्राच्या आधी उगवेल व त्यामुळे शुक्र पहाटे दिसू शकणार नाही. आणि जर शुक्र सूर्याच्या पूर्वेला असेल, तर फक्त तो पहाटेच दिसेल. पण एका दुर्मिळ स्थितीमध्ये शुक्र दोन वेळेस दिसू शकतो.

नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

चौथा कोनाडा 20/03/2025 - 22:01
सुंदर संकलन ... धन्यवाद ! रोजगार निर्मितीसाठी या जागांचे संवर्धन करुन पर्यटनाधारीत उद्योग-नोकर्‍या सुरु केल्यास खुप छान होईल ... गल्लोगल्ली पायलीला पन्नास इंजोनियर्स हवेत कशाला ... ?

कॉलिंग प्रचेतस दातरंगे साहेब- नर्मदा ते तुंगभद्रा हा फार मोठा पल्ला आहे, त्यामुळॅ खच्चुन माहीती जमा होणार हे नक्की. अभ्यासकांना चांगलीच उपयोगी पडेल. पुढे याचे काही पुस्तक वगैरे काढणार आहात का?

प्रचेतस 24/03/2025 - 12:17
चांगले संकलन. यातली बरीचशी मंदिरे पाहिली आहेत, काहींवर लेखही लिहिले आहेत. गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात आयेश्वराच्या अंगणी अंजनेरीची भग्न मंदिरे दिंडोरीच्या शिवमंदिरात समुद्रमंथनाचा देखणा पट आहे.

नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील.

जॉन अब्राहम (अंतिम भाग ६)

श्रीगुरुजी ·

केनेडींच्या खुनामागे आणखी एक कॉन्स्पिरसी थिअरी ही की त्यांचा सी.आय.ए नेच खून केला. क्युबन मिसाईल प्रकरणात रशियाने क्युबातून आपली क्षेपणास्त्रे काढून घ्यायच्या बदल्यात अमेरिकेने आपली टर्की आणि इटलीमधील क्षेपणास्त्रे काढून घ्यायला मान्यता दिली. म्हणजे रशियाने अमेरिकेपासून १०० मैलावर असलेल्या क्युबातील क्षेपणास्त्रे काढायच्या बदल्यात रशियापासून कित्येक पटींनी दूर असलेल्या इटली आणि टर्कीमधून अमेरिकेने आपली क्षेपणास्त्रे काढली. क्युबन मिसाईल प्रकरणी रशियाने आपली क्षेपणास्त्रे क्युबातून काढली म्हणून अमेरिकेचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात तो अमेरिकेचा पराभव होता असे बड्यांचे मत पडले. तेव्हापासूनच केनेडींवर त्यांचा राग होता. वॉशिंग्टन डी.सी मधील अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून केनेडींनी १० जून १९६३ रोजी भाषण केले होते. त्यात ते म्हणाले- What kind of peace do I mean? What kind of peace do we seek? Not a Pax Americana enforced on the world by American weapons of war. Not the peace of the grave or the security of the slave. I am talking about genuine peace, the kind of peace that makes life on earth worth living, the kind that enables men and nations to grow and to hope and to build a better life for their children--not merely peace for Americans but peace for all men and women--not merely peace in our time but peace for all time. इथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे ते म्हणाले- Some say that it is useless to speak of world peace or world law or world disarmament--and that it will be useless until the leaders of the Soviet Union adopt a more enlightened attitude. I hope they do. I believe we can help them do it. But I also believe that we must reexamine our own attitude--as individuals and as a Nation--for our attitude is as essential as theirs. And every graduate of this school, every thoughtful citizen who despairs of war and wishes to bring peace, should begin by looking inward--by examining his own attitude toward the possibilities of peace, toward the Soviet Union, toward the course of the cold war and toward freedom and peace here at home. हे भाषण https://www.jfklibrary.org/archives/other-resources/john-f-kennedy-speeches/american-university-19630610 वर वाचता आणि https://www.youtube.com/watch?v=0fkKnfk4k40 वर बघता येईल. म्हणजेच काय की रशियाची चूक असली तरी आपण आपली चूक काय आहे हे पण तपासून बघू. क्युबन मिसाईल क्रायसिससारख्या मोठ्या घटनेनंतर काही महिन्यातच आपण आपली चूक आहे का हे तपासून बघू असे अध्यक्षांनी म्हणणे कितपत पचनी पडणार होते? समजा कारगीलनंतर काही महिन्यात वाजपेयी म्हणाले असते की भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहेत त्यात आपली चूक काय हे आपण तपासून बघायला पाहिजे तर ते पचनी पडले असते का? असे म्हणतात की अमेरिकन युनिव्हर्सिटीतील ते भाषण म्हणजे शेवटची काडी ठरली. केनेडी बोटचेपे आहेत आणि रशियाविरोधात पाहिजे तितके आक्रमक नाहीत- असा अध्यक्ष असल्यास आपले नुकसान होईल ही धारणा सी.आय.ए मधील बड्यांची झालीच होती आणि त्यातूनच सी.आय.ए नेच केनेडींचा काटा काढला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 17/03/2025 - 17:25
असे बरेच अंदाज व्यक्त झाले. परंतु कोणताही सबळ पुरावा कधीच मिळाला नाही. अर्थात अश्या प्रकरणात प्रचंड गुंतागुंत असते व पुरावे सापडणे अशक्य असते. जगभरात आजही अनेक देशांचे प्रमुख नेते मारले जातात व नुसता संशय व्यक्त केला जातो कारण सबळ पुरावेच नसतात. याबाबतीत मोसाद व केजीबी आदर्श आहेत.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी 18/03/2025 - 12:54
धन्यवाद! लिंकनच्या हत्येची फारशी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. केनेडींच्या हत्येची तुलनेने जास्त माहिती उपलब्ध आहे. दोन्ही प्रकरणातील मारेकरी तसे चटकन सापडले व त्यामागे खूप नियोजन, कटकारस्थान वगैरे नव्हते. त्यामुळे फार काही लिहिण्यासारखे नव्हते.

छान लेखमाला! केनेडी आणी अब्राहम ह्यांच्या हत्यानबद्दाल बरेच साम्य नी कॉन्सपरसी थिअरीज होत्या असेऐकून आहे त्या लेखात किंवा चान्सुकू ह्यांच्या प्रतिसादात येतील असे वाटले होते, पण आल्या नाहीत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी 18/03/2025 - 12:52
दोघेही वर्तमान अध्यक्ष होते व दोघाचाही गोळ्या मारून खून झाला हे वगळता कोणतेच साम्य नाही. साम्य या नावाखाली whatsapp वर जे जे येते त्या सर्व थापा आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सगळ्याच थापा आहेत असे नाही. काहीकाही साम्ये आहेत. १. दोघांच्याही हत्या करणार्‍यांचा प्रत्यक्ष खटला उभा राहायच्या आधी मृत्यू झाला. २. दोन्ही अध्यक्षांच्या उपाध्यक्षांचे नाव (आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष झालेल्यांचे) जॉन्सन हे होते. लिंकनचे उपाध्यक्ष होते अ‍ॅन्ड्र्यू जॉन्सन आणि केनेडींचे उपाध्यक्ष होते लिंडन जॉन्सन. ३. दोघांनाही डोक्यात मागच्या बाजूला गोळी झाडण्यात आली. ४. दोघांनाही गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांच्या पत्नी शेजारीच हजर होत्या.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/03/2025 - 14:07
आंतरजालावर खालील साम्य आढळले. - अब्राहम लिंकन यांची सन १८४६ मध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये निवड झाली. जॉन एफ. केनेडी यांची सन १९४६ मध्ये काँग्रेसमध्ये निवड झाली. - लिंकन हे सन १८६० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. जॉन एफ. केनेडी हे १९६० मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. - लिंकन आणि केनेडी हे दोघेही विशेषतः नागरी हक्कांबाबत जागरुक होते. - व्हाईट हाऊसमध्ये असताना दोघांच्याही पत्नींनी आपले एक बाळ गमावले. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांची शुक्रवारीच गोळी झाडून हत्या करण्यात आली. - दोघांच्याही डोक्यातच गोळी झाडण्यात आली. - लिंकन यांच्या सेक्रेटरीचे नाव केनेडी होते तर केनेडी यांच्या सेक्रेटरीचे नाव लिंकन होते. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांची हत्या दक्षिणेकडील मारेकर्‍यांकडून झाली. - दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या व्यक्तींचे नाव जॉन्सन होते. - लिंकन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म सन १८०८ मध्ये झाला; तर केनेडी यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या लिंडन जॉन्सन यांचा जन्म सन १९०८ मध्ये झाला. - लिंकन यांचा मारेकरी जॉन विल्कीस बूथ याचा जन्म सन १८३९ मध्ये झाला तर केनेडी यांचा मारेकरी ली हार्वे ओसवाल्ड याचा जन्म सन १९३९ मध्ये झाला. - दोघाही मारेकर्‍यांची ओळख त्यांच्या अशा तीन नावांनी होती. - दोघांच्या नावांमधील इंग्रजी अक्षरे पंधरा आहेत. - लिंकन यांची हत्या 'फोर्ड' नावाच्या थिएटरमध्ये झाली तर केनेडी यांची हत्या 'फोर्ड' कंपनीने बनवलेल्या 'लिंकन' नावाच्या गाडीत झाली. - बूथ आणि ओसवाल्ड यांना त्यांच्यावर खटला सुरू होण्यापूर्वीच मारण्यात आले. - लिंकन यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते मेरीलँडच्या मन्रो येथे होते तर केनेडी यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते हॉलीवूडची सौंदर्यवती मर्लिन मन्रो हिच्यासमवेत होते. - लिंकन यांच्यावर थिएटरमध्ये गोळी झाडल्यावर मारेकरी वेअरहाऊसकडे पळाला तर केनेडी यांच्यावर वेअरहाऊसमधून गोळी झाडल्यानंतर मारेकरी थिएटरकडे पळाला. परंतु यातील बहुसंख्य मुद्दे खालील पानात खोडून काढले आहेत.

जॉन अब्राहम (भाग १) >>> जॉन अब्राहम (भाग २) >>> जॉन अब्राहम (भाग ३) >>> जॉन अब्राहम (भाग ४) >>> जॉन अब्राहम (भाग ५) शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्‍यांना बूथ व हेरॉल्ड सापडले. ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याच

तुकाराम बीज सोहळा...

बाजीगर ·
लेखनविषय:
तुकाराम बीज सोहळा... (375 वर्ष पूर्ण सोहळा ) तीर्थ देहू, झाले सज्ज बीज आज, तुकाराम ।। त्रिशतकोत्तर, अमृतमहोत्सव, हा सण उत्सव, देहू क्षेत्री ।। बीजसोहळा, टाळ मृदंग, भाविक दंग, विठूनाम ।। लाखो भाविक, फुलांची सजावट, दु:खाची वजावट, नाचू रंगे ।। सोळा कॅमेरे, करती देखरेख, रांगोळी रेख, सुबकशी।। चोख व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी, व्यस्त ते आचारी, वैकुंठस्थान ।। तरले अभंग, जुन्या आठवणी, उचंबळे इंद्रायणी, भेट घेण्या ।। वरून तुका, विमान गरुड अभंग गारुड, पाहतसे ।। अभंग गाथा, एकेक अक्षर, आहे ते अक्षय, अमृताचे ।। अभंग फॉर्म, शब्दप्रतिमा ध्यास, जाणकार अभ्यास, रात्र

गुलकंद शिरा

Bhakti ·

अगदी लहानपणापासून शिरा हा आवडता पदार्थ. मग तो गुळाचा ,साखरेचा,उसाच्या रसाचा, अंबरसाचा,पायन्यापल कुठलाही असो. सर्वात जास्त आवडणारा सत्यनारायणाला केलेला प्रसाद. एकदा पुष्कर, राजस्थान इथे गेलो होतो. गुलकंद स्वस्त दरात आणी चांगला मुरलेला मिळतो. हावरट सारखा खरेदी केला. मग थोड्याच दिवसात हौस फिटली. उरलेल्या गुलकंद शिरा बनवताना वापरला. मस्त फोटो आहे. चक्षू तृप्त झाले. आता मन तृप्त करण्यासाठी शिरा बनवणे आले. नुकतेच विहीणबाई पुष्कर ला गेल्या होत्या एक पॅकेट घरात पडले आहे. साजूक तूप सुद्धा आहे रेसिपी ट्राय करतो.

कंजूस 17/03/2025 - 05:12
चांगला दिसतो आहे. ........... गुलकंद टाकून रवा केक केला होता पण गुलकंदाची तीव्र चव आणि वास डोक्यात फार जातो.

*गुलकंद शिरा* उन्हाळ्या सुरू झालाय.लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे आणि खरंच मन थंड गोष्टींकडे आकर्षित होत आहे.तर आज शिऱ्यावर ताव मारायची इच्छा झालीच होती.

प्रतिपश्चंद्र

विअर्ड विक्स ·

किसन शिंदे 19/03/2025 - 15:22
पुस्तकाच्या तुलनेत मालिका व्यवस्थित जमून आलेली नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. कथेमध्ये खुप जास्त पोंटेशियल असूनही पटकथा व्यवस्थित न लिहिल्याने मालिका गंडलीय. अभिनयाच्या बाबतीत फक्त राजीव खंडेलवाल तेवढा एकटाच पुस्तकातल्या रवि या व्यतिरेखेशी साम्य दाखवणार वाटला. आणि न्यायाधिश दिक्षित एक.

In reply to by किसन शिंदे

प्रतिसादाबद्दल आभार . पुस्तक वाचलेलं नाही . पण एखाद्या पुस्तकावरून आधारित चित्रपट व मालिका पहाताना एक दोष जाणवतो तो म्हणजे कथासार अगोदरच माहित असते आणि संदर्भ माहित असल्यामुळे रंजकता नाहीशी होते . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. कथा त्यावरून सुचली का काही सत्यता दडलेली आहे ह्याचा पुस्तकात उल्लेख केला असल्यास कळवावे.

सस्नेह 20/03/2025 - 21:48
मालिकेचे माहिती नाही. पुस्तक वाचले. मध्ये मध्ये जरा पाल्हाळिक वर्णन आहे तेवढे सोडले तर कथानक लक्षणीयरीत्या उत्कंठावर्धक आणि वेधक आहे. कादंबरी आवडली. मालिका बघेन जमल्यास.

In reply to by सस्नेह

प्रतिसादाबद्दल आभार . जरूर पहा . या लेखाचा उद्देशच हा आहे कि का आदित्य सरपोतदार सारख्या मराठी माणसास हि मालिका हिंदीत बनवावी लागली हे आपण जाणणे फार गरजेचे आहे. मराठी चित्रपट कोणी पाहत नाही आणि OTT वर कोणी विचारत नाही. मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित केले तरी आजकालच्या जगात पुस्तकांपेक्षा द्रुकश्राव्य हे भाषा प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरू शकते आणि इथेच आपण मागे पडतोय असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by सस्नेह

बऱ्याच दिवसानी तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला! कश्या आहात ह्या मालिकेबद्दल ऐकून आहे. पाहीन लवकरच!

खरेतर दा विन्ची कोड नंतर अश्या साच्यावर बर्याच जणांनी कादंबर्या/मालिका/चित्रपट बनवुन हात धुवुन घेतले. एखादा पुरातन खजिना/रहस्य आणि त्याचा सांभाळ करणारे अथवा रहस्यातला एखादा भाग माहीती असणारे सध्याचे जमान्यातले वंशज वगैरे.बरेच क्रिप्टीक संदेश/श्लोक वगैरे आणि त्याची उकल करताना करावा लागणारा संघर्ष,त्यातले थ्रिल वगैरे वगैरे. ही मालिकाही त्याच पठडीतली आहे पण खजिना एकदम मिळतो ते थोडे अतर्क्य वाटले. तशी बरी आहे मालिका. वन टाईम वॉच.

In reply to by कानडाऊ योगेशु

प्रतिसादाबद्दल आभार . या लेखात मी दोन घटना संदर्भ दिले आहेत. आपले त्याविषयी काय मत आहे ? कारण त्या घटना संदर्भ कुठेतरी गुप्ततेस वाव देतात. १. इतके वर्षात का कोणी राज्यपाल इतिहास संशोधकाप्रमाणे आपल्याच घरात भुयार शोधू शकला नाही ? २. उत्तराखंड ची एक व्यक्ती का कोणताही विशेष दिवस नसताना शिवनेरी दर्शनास वयाच्या ७५ नंतर स्वतः चढत गेले ?

नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.