कॅरॅक्टर ओळख
वॉल्टर व्हाइट : केमिस्ट्री टीचर , अ सायको अँड अ जिनिअस. जो स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
जेस्सी : अॅन ईमोशनल फूल, जो वॉल्ट साठी काहीही करेल !
स्कायलर व्हाइट : हाउसवाईफ, वॉल्टची बायको, जी स्व्तःच्या फॅमिलीसाठी काहीही करेल !
हँन्क : डि ई ए एजंट , वॉल्ट चा साडू !
मरि : हँक ची बायको !
जर तुम्ही ही सिरिज पाहीली नसेल, तर अवश्य पाहा ! नेट्फ्लिक्स वर अजुनही आहे !
प्रिमाइस : अ केमिस्ट्र्रि टिचर टर्न्स माफिआ !
वॉल्टला कॅन्सर आहे, स्टेज ४ ज्यातून तो जगू शकत नाही.
जेस्सी त्याचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, जो सध्या Methamphetamine बनवतो आणि विकतो.
पुढचं काहीही मी सांगत नाही !
मस्त!
- दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
(लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
- दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
(लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्भवले)
- दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
(लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
- दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
(लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजीIn reply to मस्त! by सोत्रि
धन्यवाद सोत्रि ,
संपादकजी ,भाग १ चूकून दोनदा
In reply to संपादकजी ,भाग १ चूकून दोनदा by Bhakti
येस्स...