म्हणे सौगात-ए-मोदी
भाजपा देणार ईदी !!
कमी करण्या हेट,
मोदी देणार भेट ।।
विरोध रेवडी संस्कृतीला,
काय म्हणावे या कृती ला?
नको हे लांगुलचालन,
आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।।
मते मिळणार नाहीत,
नाही का तुम्हा माहित ।।
करदात्यांचा अपमान,
थांबवा फुकट सामान ।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2194
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम काव्य!
करदात्यांचा अपमान,ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.भाजप पक्षाचे उत्पन्नाचे स्रोत
In reply to उत्तम काव्य! by श्रीगुरुजी
ह्या प्रश्नावर कसे गुरुजी
In reply to भाजप पक्षाचे उत्पन्नाचे स्रोत by अमरेंद्र बाहुबली
निवड्णूक्
In reply to ह्या प्रश्नावर कसे गुरुजी by अमरेंद्र बाहुबली
निवडणूक रोखे,
In reply to निवड्णूक् by माईसाहेब कुरसूंदीकर
सत्यानृता च परुषा प्रियवादिनी
ह्याचा अर्थच नाय कळला..
In reply to सत्यानृता च परुषा प्रियवादिनी by प्रसाद गोडबोले
मस्त.
कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...हे पाहून मौज वाटली!