मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात.
माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.
लॉस हार्वेस्टिंग चालु आहे,
(No subject)
https://hindi.moneycontrol
In reply to https://hindi.moneycontrol by युयुत्सु
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे..
In reply to ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे.. by आंद्रे वडापाव
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे..
सर्व जागतिक बाजार तेजीचे सूर
In reply to सर्व जागतिक बाजार तेजीचे सूर by युयुत्सु
आगेवाले ५ साल...
चार्ट मोठा करून बघता येत
In reply to चार्ट मोठा करून बघता येत by युयुत्सु
पुढील ५ वर्षे मार्केट ,