✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपली बस

ह
हेरंब यांनी
Sun, 04/27/2008 - 12:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5480 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

ग
गणपा Sun, 04/27/2008 - 15:56 नवीन

झक्कास

वाह हेरंबराव! आरक्षणावर छान हाणलय. सर्वांच्या झाल्यावर आपल्यासाठी तेवढ्याच उरतात. आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे दादूच म्हणण एकदम पटल. - (लोंबकळता ) गणपा
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 04/27/2008 - 16:44 नवीन

छान

छान लिहिलंय... आपल्यातला जो कोणी नशीबवान असेल तो स्पीडब्रेकरवर उडून कधीतरी अपंग होईलच ना, तेंव्हा त्याची बढती एकदम डावीकडल्या पहिल्या सीटवर! हे मस्तच :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Sun, 04/27/2008 - 20:48 नवीन

मस्त!

:D
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 04/27/2008 - 21:03 नवीन

खरोखरच

तुम्ही लिहले आहे ते बरोबर आहे, बाकी मी स्त्री असुन ही आरक्षणा मला आरक्षणा बद्द्ल चीड आहे, इथे स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची. बसमध्ये जो पहिला त्याला बसायला जागा पण जर कोणाला गरज असेल त्याला जे बसलेले असतील त्या॑नी जागा द्यावी. :))
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 04/27/2008 - 21:29 नवीन

सहाय्य....

गर्भवती महिला, कडेवर मुल असलेल्या महिला, लहान मुले, आजारी माणसे, वृद्ध स्त्री-पुरूष ह्यांना बसण्यासाठी जागा द्यावी. अनेक जणं देतातही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
ल
लंबूटांग Sun, 04/27/2008 - 23:56 नवीन

सहमत

स्त्री पुरुष समान म्हणायचे आरक्षणाची इच्छा धरायची
माझे पण अगदी असेच म्हणणे आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
व
विकि Mon, 04/28/2008 - 16:42 नवीन

शितल ताई

तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. कळावे कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 04/27/2008 - 21:28 नवीन

हा हा हा!

सुरेख लेख :)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 04/28/2008 - 00:40 नवीन

वावा....

वावा.... मस्त लेख... माझ्या कॉलेजच्या वेळी पी एम टी मध्ये लिहिलेले असायचे........ गरोदर स्त्रिया ,वृद्ध, अपंग आणि महिलांना बसायला जागा द्या. मी कोणत्या महिलेला विचारले नाही, पण वाटायचे की मी स्वतः निरोगी, तरूण आणि सक्षम महिला असतो तर त्या वाक्यावर मला आक्षेप घ्यावासा वाटला असता.... असो...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 10:11 नवीन

मस्त!

मस्त! वरील सर्वांशी सहमत... आपला, (आरक्षित) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सागर१२३ Mon, 04/28/2008 - 15:15 नवीन

मस्त! मस्त!

मस्त! मस्त! मस्त!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 15:36 नवीन

वा वा...

एकदम ठकाठक टोले.... मस्त! अवांतरः स्त्रिया आणि आरक्षणावरुन 'अगंबाई अरेच्च्या' मधला एक डायलॉग आठवला... स्थळःमंत्रालयाचं गेट, बायकांचा घोळका घोषणा देतोय "साडे-तेहत्तीस टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे! " त्यावर नार्वेकरः आयला, तिथंसुध्दा नापास...पुर्ण ३५% सुध्दा नाही?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 16:21 नवीन

हे हे हे

असेच म्हणतो .. छान लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
शितल Mon, 04/28/2008 - 18:57 नवीन

:

>>>>>तुम्ही स्री आहात आणि तुम्हाला आरक्षणाबद्दल चीड आहे. आरक्षणामुळे स्रीयांना (अपवाद सोडून)सर्व क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली. आधीच आपल्या देशात स्रियांना दुय्यम दर्जची वागणू़क . आणी बेस्टच्या बसेसमध्ये स्रियांसाठी आरक्षण असायलाच हवे. गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. तुमचे म्हणने बरोबर आहे, पण आरक्षण म्हणजेच दुय्यम लेखणे, कि॑वा दया देणे -करणे,(माझे हे वैयक्तीक मत) आरक्षणाचा लाभ स्त्रिया॑ना होतो ही, पण आरक्षण नसत तरी त्या॑नी आपले कर्तुत्व सिध्द केलेच असते. >>>बस मध्ये गर्दीच्या वेळी स्रियांची काय हालत होते ते आम्ही नेहमी बघतो. पण आरक्षण नसताना बसमध्ये गरजु स्त्रिया॑ना जागा दिली अथवा मदत केली तर ती माणुसकीच ठरेल.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/08/2014 - 17:58 नवीन

संवय

जुने धागे उकरुन नवीन सभासदांना वाचायला देणे हा ही एक उद्योग आहे. हे बहुतेक मुंबईतल्या बसला रुपक धरुन आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा