लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण
आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो.
तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्याला देणे असे चालू असते....
मिसळपाव
त्यांच्या जोडीला त्यांचा मुलगा डॉ.