मित्रहो, येत्या रविवारी दि.४ मे रोजी मिपाचा कट्टा सिंहगडावर भरवायचा मनसुबा आहे. या कट्ट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गडावर मोकळ्या हवेत मिपाच्या सदस्यांचा 'मुशायरा' आयोजीत करण्याचा विचार आहे. तरी या 'ऐतीहासिक कट्ट्यास' उपस्थित राहू इच्छिणार्या सदस्यांनी आपापली नावे/मते जाहिर करावी.
इच्छूकांनी आपले भ्रमणध्वनी क्र. कळवावे.
:-C : ९३७२-९३७२-१८
वाचने
5324
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा..
लाँग विकेंड
ए.........लै लै मज्जा!!!!!
मी पण
In reply to ए.........लै लै मज्जा!!!!! by धमाल मुलगा
तयारी
समस्त
आयला.. ओ
In reply to समस्त by केशवसुमार
मुशायरा??
In reply to आयला.. ओ by धमाल मुलगा
खरंय! अरे
In reply to मुशायरा?? by केशवसुमार
गेले......
In reply to आयला.. ओ by धमाल मुलगा
हेच म्हणतो....
In reply to समस्त by केशवसुमार
हर हर म्हाद्येव.........