✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जरा ह्यांचा आहार पहा...

ग
गणपा यांनी
Sun, 05/04/2008 - 22:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10999 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

धन्यवाद

गणपा
Sun, 05/04/2008 - 22:19 नवीन
प्रियालीताई, आणि तात्यांचे मदतीबद्दल मनःपुर्वक आभार.
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Mon, 05/05/2008 - 07:11 नवीन
अवांतर - वरून ५ व्या चित्रातली कोचावर उपडी झोपलेली मुलगी छान आहे! :) आपला, (रसिक) तात्या.
  • Log in or register to post comments

सहमत

आंबोळी
Mon, 05/05/2008 - 11:40 नवीन
आणि तात्याच्या काकद्रुष्टीला सलाम. तसेच शेवटच्या चित्रातील तंबूतली मुलगी सुध्धा छान आहे. आपला (रसिक) आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म !!

अनिकेत
Mon, 05/05/2008 - 22:22 नवीन
हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं. आपलीच वाक्ये... मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती! http://www.misalpav.com/node/1196 अनिकेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

वाटत नाहीत!

विसोबा खेचर
Tue, 05/06/2008 - 00:39 नवीन
हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं. मला वाटत नाहीत! और कुछ? :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत

हे पहा

अवलिया
Tue, 05/06/2008 - 15:07 नवीन
http://www.geekzone.co.nz/Aloha/3579
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अनिकेत राव

गणपा
Tue, 05/06/2008 - 03:20 नवीन
वरील चित्रे खचीतच मी स्वत: काढलेली नाहीत. (आपला तसा दावा ही नाही.) जालावर फिरताना आढळली होती. बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांनी उधळलेल्या मुक्ताफळांच्या पार्श्वभुमीवर ही चित्रं जरा बोलकी वाटली म्हणुन इथे टाकली एवढच. सरपंचाना नसेल आवडल वा मिपाच्या नियमांत बसत नसेल तर खुशाल उडवुन लावावं.... (आपलाच) गणपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिकेत

वा गणपा वा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/05/2008 - 09:43 नवीन
आठवड्याचा विविध देशातील कुटूंबाचा खर्च आणि फोटो लै भारी !!! बाकी बुशसाहेबांचे विधान समजु शकते पण कॉन्डोलिसा राइस या बयेनं हे स्टेटमेंट करण्यामागे काही तरी कारण नक्कीच असले पाहिजे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खरे आहे

विजुभाऊ
Mon, 05/05/2008 - 13:32 नवीन
बुशसाहेबांचे विधान समजु शकते खरे आहे . अक्कल वाटताना बेटा सद्दमच्या बाथरूम ची चित्रे पहात बसला होता. नशीब असले की मूर्ख सुद्धा कसा जगाचा राजा होतो हे शब्द्शः खरे आहे.
  • Log in or register to post comments

वेडा रे वेडा.....

मदनबाण
Mon, 05/05/2008 - 14:21 नवीन
मला वाटत की तेलाच्या अती ताहानेने वेडे झालेल्या बुश रावांना आता भुकेचे फेफरे आले असावे आणि त्या मुळेच ते अशी गरळ ओकत आहेत..... आणि या वे ड्याच्या संगतीत प्रदिर्घ काळ राहिल्यामुळेच राईस बांईंचे मानसिक स्वास्थ बिघडले असावे असा माझा अंदाज आहे..... आमच्या खाण्याच्या बाबतीत बोलणारे हे कोण? मला वाटत की या बुशला रोज एक बाटली पाटणकर काढा नावाचे रेचक द्रव्य पाजले पाहिजे म्हणजे अशी वटवट तो पुन्हा करणार नाही. (या वेड्या बुशला आवरा रे !!!!!) असे सांगणारा..... मदनबाण
  • Log in or register to post comments

जॉर्जकाका

धमाल मुलगा
Mon, 05/05/2008 - 15:43 नवीन
जॉर्जकाका आणि कोंडोलिना मावशी पुन्हा चुकल्या... खरं तर अन्नधान्याच्या वाढत्या किंमती आणि ही महागाई ह्याला जबाबदार भारतच नाही, खरं तर शेवटल्या फोटोतले कुटुंब आणि त्याच्यासारखे त्या देशातले इतर जबाबदार आहेत... चला चला, लवकर त्या देशांचा हिरोशिमा-नागासाकी करुन टाकू...नाहीच जमलं तर गेला बाजार इराक-अफगाणिस्तान तरी करुच... आम्हाला चरायला ढीगभर बटाट्याचे 'फ्रेंच फ्राईस' आणि पोतंभर नॉनव्हेज लागतं आणि हे लोक...क्काळे मिचकुट्ट कुठचे...खा खा करुन महागाई वाढवतात !!!!
  • Log in or register to post comments

वेदा बुश

अन्जलि
Mon, 05/05/2008 - 17:37 नवीन
एक्दम करेच्त अम्हि कय खवे हे ते कोन सन्ग्नर?
  • Log in or register to post comments

बुश साहेब

अवलिया
Tue, 05/06/2008 - 18:58 नवीन
बुश साहेब (?) बॉम्बि इन्स्पेकटर न रहाता ब्रेड इन्स्पेकटर झाले आहेत - नक्वी (बीजेपी)
  • Log in or register to post comments

मचमच

अरुण मनोहर
Wed, 05/07/2008 - 13:11 नवीन
च्या मायला त्या बुशची मचमच कोणी बंद करा एकदा... आमचे खाणे काढतोय. तुला खाल्लेले पचणार नाही सायबा...
  • Log in or register to post comments

एक जबरा लेख

झकासराव
Mon, 05/12/2008 - 15:09 नवीन
http://esakal.com/esakal/05122008/Saptarang1A4B70C9E4.htm ह्या इथे एक ह्याच विषयावर व्यंगचित्र व हेरंब कुलकर्णी यांचा एक लेख वाचायला मिळेल. व्यंगचित्र जबरदस्त आहे. त्या डूब्याला पाठवले पाहिजे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

नमस्कार

मन
Mon, 05/12/2008 - 15:24 नवीन
माझी सही वाचा. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा