✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

ध
धोंडोपंत यांनी
Sat, 05/03/2008 - 07:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4541 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 08:00 नवीन

शुभेच्छा!

आमच्याही अनेक शुभेच्छा! आपला (परशुरामभक्त) तात्या. अवांतर- अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे रे काय धोंड्या! तेवढं जरा समजावून सांग पाहू... (एक वे़ळ भुताला भिणार नाही पण संस्कृतला भिणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/03/2008 - 08:12 नवीन

परशुरामजयंतीच्या शुभेच्छा!

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे जिव्हाग्रे वसती वेद चार, जरी चापबाण पाठीवर ब्राम्ह तेजे शाप शक्ती, क्षात्र तेजे सोडी शर || चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Sun, 05/04/2008 - 08:10 नवीन

शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर !

निजबळावर असाध्य ते साध्य करून घेण्याचे सामर्थ्य स्वत:हून सिद्ध करण्याचा गुरूमंत्र देणार्‍या परशुरामास सादर प्रणाम. वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर | शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ||
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 05/07/2008 - 18:59 नवीन

अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा

आणि भगवान श्रीपरशुरामांना साष्टांग दंडवत ! व्यंकट
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 05/07/2008 - 12:21 नवीन

माझे मत

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु: ह्स्तयो: तुला। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं इदं वैश्यं शापादपि शरादपि अर्थादपि॥
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/07/2008 - 12:24 नवीन

अर्थ..

चतुरंग आणि गोळेकाका दोघांचेही मराठीकरण आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा