वा अभ्यंकरशेठ,
कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला
या पहिल्याच ओळी अतिशय सुरेख...!
अवांतर - मी आपल्यातल्या विडंबनकारापेक्षा आपल्यातल्या कवीचा अधिक चाहता आहे.. :)
आपला,
(आडनांवबंधु) तात्या.
कविता आवडलि.
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
हे विशेष भावले.
पुढील लेखनास शुभेच्छा.
अबब.
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
>>
छान मला खुप आवडली तुमची ही गझल.....
मदनबाण.....
मतल्यातच पकड केलीस एकदम!
कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला
हे पुढचे शेरही खासच!
भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला
माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला
चतुरंग
गझल फार छान आहे. खूप आवडली.
कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला
बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
हे फार आवडले.
दुसर्या शेरात 'पण तरी' ऐवजी 'तरीही' असे सुचवावेसे वाटले. शेवटचा शेर एकूण गझलेच्या तुलनेत जरा अशक्त वाटला. चूभूद्याघ्या.
(आस्वादक)बेसनलाडू
सुरेख..
छान
छान !!!!!
छान
सुंदर...
क्या बात है अनिरुद्ध!
धन्यवाद!
फार छान
धन्यवाद!!
सुरे़ख!
धन्यवाद!!
आवडली