भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा ध धोंडोपंत यांनी Sat, 05/03/2008 - 07:05 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 4541 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रतिक्रिया व विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 08:00 नवीन शुभेच्छा! आमच्याही अनेक शुभेच्छा! आपला (परशुरामभक्त) तात्या. अवांतर- अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे रे काय धोंड्या! तेवढं जरा समजावून सांग पाहू... (एक वे़ळ भुताला भिणार नाही पण संस्कृतला भिणारा) तात्या. Log in or register to post comments च चतुरंग Sat, 05/03/2008 - 08:12 नवीन परशुरामजयंतीच्या शुभेच्छा! अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे जिव्हाग्रे वसती वेद चार, जरी चापबाण पाठीवर ब्राम्ह तेजे शाप शक्ती, क्षात्र तेजे सोडी शर || चतुरंग Log in or register to post comments न नरेंद्र गोळे Sun, 05/04/2008 - 08:10 नवीन शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ! निजबळावर असाध्य ते साध्य करून घेण्याचे सामर्थ्य स्वत:हून सिद्ध करण्याचा गुरूमंत्र देणार्या परशुरामास सादर प्रणाम. वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर | शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर || Log in or register to post comments व व्यंकट Wed, 05/07/2008 - 18:59 नवीन अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा आणि भगवान श्रीपरशुरामांना साष्टांग दंडवत ! व्यंकट Log in or register to post comments अ अवलिया Wed, 05/07/2008 - 12:21 नवीन माझे मत अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु: ह्स्तयो: तुला। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं इदं वैश्यं शापादपि शरादपि अर्थादपि॥ Log in or register to post comments स स्वाती दिनेश Wed, 05/07/2008 - 12:24 नवीन अर्थ.. चतुरंग आणि गोळेकाका दोघांचेही मराठीकरण आवडले, स्वाती Log in or register to post comments
व विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 08:00 नवीन शुभेच्छा! आमच्याही अनेक शुभेच्छा! आपला (परशुरामभक्त) तात्या. अवांतर- अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे रे काय धोंड्या! तेवढं जरा समजावून सांग पाहू... (एक वे़ळ भुताला भिणार नाही पण संस्कृतला भिणारा) तात्या. Log in or register to post comments
च चतुरंग Sat, 05/03/2008 - 08:12 नवीन परशुरामजयंतीच्या शुभेच्छा! अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ म्हणजे जिव्हाग्रे वसती वेद चार, जरी चापबाण पाठीवर ब्राम्ह तेजे शाप शक्ती, क्षात्र तेजे सोडी शर || चतुरंग Log in or register to post comments
न नरेंद्र गोळे Sun, 05/04/2008 - 08:10 नवीन शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ! निजबळावर असाध्य ते साध्य करून घेण्याचे सामर्थ्य स्वत:हून सिद्ध करण्याचा गुरूमंत्र देणार्या परशुरामास सादर प्रणाम. वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर | शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर || Log in or register to post comments
व व्यंकट Wed, 05/07/2008 - 18:59 नवीन अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा आणि भगवान श्रीपरशुरामांना साष्टांग दंडवत ! व्यंकट Log in or register to post comments
अ अवलिया Wed, 05/07/2008 - 12:21 नवीन माझे मत अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु: ह्स्तयो: तुला। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं इदं वैश्यं शापादपि शरादपि अर्थादपि॥ Log in or register to post comments
स स्वाती दिनेश Wed, 05/07/2008 - 12:24 नवीन अर्थ.. चतुरंग आणि गोळेकाका दोघांचेही मराठीकरण आवडले, स्वाती Log in or register to post comments
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
परशुरामजयंतीच्या शुभेच्छा!
शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर !
अक्षय्य तृतियेच्या शुभेच्छा
माझे मत
अर्थ..