✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ब्रिटन प्रवास... माहिती

स
संजय अभ्यंकर यांनी
Mon, 05/05/2008 - 11:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3485 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Mon, 05/05/2008 - 20:24 नवीन

ब्रिटन प्रवास

संजय, मी स्वतः BA आणि AI प्रवास केलेला आहे. मला दोन्ही चांगले वाटले. १ - AI बरोबर तुम्हाला खाण्यापिण्याची चंगळ असते कारण एकदम भारतीय खाना व्हेज्/नॉनव्हेज दिला जातो. त्यांच्या एकूण सोयींबद्दल काही लोक तक्रारी करतात की उर्मट आणि आळशी सेवा आहे. (पण मला व्यक्तिशः तसा अनुभव आलेला नाही. आपण जसे वागतो तसाच बर्‍याच वेळा परतून येणारा प्रतिसाद असतो हे माझे मत.) मला मिळालेली सेवा सौजन्यपूर्ण होती. फ्लाईट्स उशिरा सुटणे ही मात्र ह्यांची तक्रार बर्‍याच वेळा असते. त्यामुळे कमी वेळात जास्त गोष्टी बसवलेल्या असतील तर जरा चौकशी करुनच जावे. BA बरोबरही खानपान सेवा चांगली असते. व्हेज असाल तर आधी 'एशियन व्हेजिटेरियन' असे बुकिंग करुन ठेवा नाहीतर घासफूस खायची वेळ येते! :) AI च्या तुलनेत ह्यांची सेवा क्वचित अधिक कर्ट (कोरडेपणाने) वागणारी वाटली पण तसा त्रास काही नसतो. एकूण सर्व ठीक. (एक सावधगिरीची सूचना - हीथ्रोवर टर्मिनल ४ वर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे जातात येतात. मे-जून दरम्यान ते टर्मिनल ५ उघडणार आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात त्या टर्मिनलची चाचणी घेतली ती पूर्ण फसली आणि ३०,००० प्रवासी वेडेवाकडे अडकून बसले त्यामुळे बरीच गोची झाली. तुम्ही जाईपर्यंत बहुधा सर्व सुरळित असेल पण तरीही कल्पना देऊन ठेवतो.) २ - लंडन - मेडनहेड असा प्रवास टॅक्सीतून केलाय. चांगला वाटला. पाकिस्तानी ड्रायवर होता. नीट पोचवलेन. पैसेही योग्यच आकारलेन. विमानतळावरुन ट्रेनचा अनुभव नाही. पण लंडनमध्ये इतर सर्व ठिकाणी ट्रेन व बससेवा अतिशय छान, वेगवान आणि सुटसुटीत वाटली. ३ - हॉटेलांचा अनुभव नाही कारण आस्मादिकांची पथारी मित्रवर्यांच्या घरी होती :)) तुमच्या प्रवासाला शुभेच्छा! (अवांतर - 'लंडनआय' बघायला वॉटर्लू स्टेशनवरुन जाणार असलात तर तिथल्या बर्गरकिंगमधला व्हेज बर्गर जरुर खाऊन बघा! मी तसा बर्गरचा अजिबात चाहता वगैरे नाही पण हा एवढा अप्रतिम होता की मी दुसर्‍या दिवशी मुद्दाम तिथे जाऊन खाल्ला!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 05/05/2008 - 21:39 नवीन

धन्यवाद...

चतुरंगजी आणि केशवसुमारजी (ह्यानी व्य. नि. पाठवला), आपले आभार! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 05/06/2008 - 22:23 नवीन

जेट उत्तम

जेट ची विमाने अतिशय उत्तम आहेत.. बोइंग ७७७ आहेत... अनेक आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या लोकांच्या मताप्रमाणे सुद्धा जेट लंडन सर्वोत्तम आहे.. माझ्या सहकार्‍यांचे AI, BA, VA चे अनुभव ही चांगले आहेत.. पण तरीही जेट डोळे झाकून तिकीट घ्या.. कदाचित थोडे महाग मात्र असेल एअर इंडिया पेक्षा... लिस्टर प्रवासाबद्द्ल नक्की माहिती नाही.. www.transportdirect.info, www.nationalrail.co.uk या स्थळांवर वेळा, तिकीट दर सर्व माहिती मिळेल... अधिक माहिती साठी व्य. नि. करा...
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 05/11/2008 - 23:43 नवीन

आभार!

मैत्रजी! आभार! प्रतिक्रिया उशीरा दिली त्याबद्दल क्षमस्वः संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा