✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

किंमत

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Sun, 05/04/2008 - 00:30

प्रतिक्रिया द्या
4761 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विसोबा खेचर Sun, 05/04/2008 - 00:37 नवीन

सुरेख..

वा अभ्यंकरशेठ, कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला या पहिल्याच ओळी अतिशय सुरेख...! अवांतर - मी आपल्यातल्या विडंबनकारापेक्षा आपल्यातल्या कवीचा अधिक चाहता आहे.. :) आपला, (आडनांवबंधु) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 05/04/2008 - 00:57 नवीन

छान

कविता आवडलि. काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे विशेष भावले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 05/04/2008 - 04:09 नवीन

छान !!!!!

मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला >> छान मला खुप आवडली तुमची ही गझल..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 05/04/2008 - 07:55 नवीन

छान

मला तर सगळीच कविता खुप आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 05/04/2008 - 11:33 नवीन

सुंदर...

बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे मस्तच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/04/2008 - 17:29 नवीन

क्या बात है अनिरुद्ध!

मतल्यातच पकड केलीस एकदम! कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला हे पुढचे शेरही खासच! भाव मी दुखःस या थोडा दिला आसवे ही लागली माजायला माणसे येतील ही रस्त्यावरी भूक आहे लागली बोलायला चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Mon, 05/05/2008 - 14:21 नवीन

धन्यवाद!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 05/06/2008 - 10:02 नवीन

फार छान

गझल फार छान आहे. खूप आवडली. कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हे फार आवडले. दुसर्‍या शेरात 'पण तरी' ऐवजी 'तरीही' असे सुचवावेसे वाटले. शेवटचा शेर एकूण गझलेच्या तुलनेत जरा अशक्त वाटला. चूभूद्याघ्या. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Wed, 05/07/2008 - 11:37 नवीन

धन्यवाद!!

धन्यवाद!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ज
जयवी Tue, 05/06/2008 - 11:39 नवीन

सुरे़ख!

बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला .............. क्या बात है!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Wed, 05/07/2008 - 11:38 नवीन

धन्यवाद!!

धन्यवाद!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी
ध
धनंजय Wed, 05/07/2008 - 16:27 नवीन

आवडली

गझल आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा