हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं.
आपलीच वाक्ये...
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती!
http://www.misalpav.com/node/1196
अनिकेत.
वरील चित्रे खचीतच मी स्वत: काढलेली नाहीत. (आपला तसा दावा ही नाही.) जालावर फिरताना आढळली होती.
बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांनी उधळलेल्या मुक्ताफळांच्या पार्श्वभुमीवर ही चित्रं जरा बोलकी वाटली म्हणुन इथे टाकली एवढच.
सरपंचाना नसेल आवडल वा मिपाच्या नियमांत बसत नसेल तर खुशाल उडवुन लावावं....
(आपलाच) गणपा
आठवड्याचा विविध देशातील कुटूंबाचा खर्च आणि फोटो लै भारी !!!
बाकी बुशसाहेबांचे विधान समजु शकते पण कॉन्डोलिसा राइस या बयेनं हे स्टेटमेंट करण्यामागे काही तरी कारण नक्कीच असले पाहिजे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुशसाहेबांचे विधान समजु शकते खरे आहे . अक्कल वाटताना बेटा सद्दमच्या बाथरूम ची चित्रे पहात बसला होता.
नशीब असले की मूर्ख सुद्धा कसा जगाचा राजा होतो हे शब्द्शः खरे आहे.
मला वाटत की तेलाच्या अती ताहानेने वेडे झालेल्या बुश रावांना आता भुकेचे फेफरे आले असावे आणि त्या मुळेच ते अशी गरळ ओकत आहेत.....
आणि या वे ड्याच्या संगतीत प्रदिर्घ काळ राहिल्यामुळेच राईस बांईंचे मानसिक स्वास्थ बिघडले असावे असा माझा अंदाज आहे.....
आमच्या खाण्याच्या बाबतीत बोलणारे हे कोण?
मला वाटत की या बुशला रोज एक बाटली पाटणकर काढा नावाचे रेचक द्रव्य पाजले पाहिजे म्हणजे अशी वटवट तो पुन्हा करणार नाही.
(या वेड्या बुशला आवरा रे !!!!!) असे सांगणारा.....
मदनबाण
जॉर्जकाका आणि कोंडोलिना मावशी पुन्हा चुकल्या...
खरं तर अन्नधान्याच्या वाढत्या किंमती आणि ही महागाई ह्याला जबाबदार भारतच नाही, खरं तर शेवटल्या फोटोतले कुटुंब आणि त्याच्यासारखे त्या देशातले इतर जबाबदार आहेत...
चला चला, लवकर त्या देशांचा हिरोशिमा-नागासाकी करुन टाकू...नाहीच जमलं तर गेला बाजार इराक-अफगाणिस्तान तरी करुच...
आम्हाला चरायला ढीगभर बटाट्याचे 'फ्रेंच फ्राईस' आणि पोतंभर नॉनव्हेज लागतं आणि हे लोक...क्काळे मिचकुट्ट कुठचे...खा खा करुन महागाई वाढवतात !!!!
http://esakal.com/esakal/05122008/Saptarang1A4B70C9E4.htm
ह्या इथे एक ह्याच विषयावर व्यंगचित्र व हेरंब कुलकर्णी यांचा एक लेख वाचायला मिळेल.
व्यंगचित्र जबरदस्त आहे. त्या डूब्याला पाठवले पाहिजे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
माझी सही वाचा.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
प्रतिक्रिया
धन्यवाद
:)
सहमत
तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म !!
वाटत नाहीत!
हे पहा
अनिकेत राव
वा गणपा वा !!!
खरे आहे
वेडा रे वेडा.....
जॉर्जकाका
वेदा बुश
बुश साहेब
मचमच
एक जबरा लेख
नमस्कार