एक लहान मुल्गा आम्बा खाउन कोय रस्त्या वर फेकतो , तोच एक नास्तिक माणुस रस्त्या वरुन चालत येतो , त्या कोई वर सरपट्तो आणि डोके फुटुन मरण पावतो | दुस्र्या दिवशी पुन्हा तो मुलगा तसेच कोय रस्त्या वर फेकतो (असतात काही डाम्बिस पोरं, असो ) , मग एक
पुजारी तेथून निघतो , तोही रपट्तो आणी डोके आपट्तो , पण त्याला काहीच होत नाही ... का ?
- कारण जाको राखे सांईया मार सके ना कोय !
जमला
मस्त !!!
छान आहे...
डोझम्मा...
झकास.......
बंगळुरुमधले कुत्रे ...
In reply to बंगळुरुमधले कुत्रे ... by अभिरत भिरभि-या
मस्त ;)
In reply to बंगळुरुमधले कुत्रे ... by अभिरत भिरभि-या
दोन्ही
पण....
नितीन,
छान..
छान..
मस्तच
In reply to मस्तच by ऋचा
असेच म्हणतो
आभार
In reply to आभार by यशोधरा
लवकरच..
In reply to लवकरच.. by विसोबा खेचर
हाहाहाहा
यशोधराताई,