अरे काय, हे काय मांडलयंत काय तुम्ही लोकांनी?
आम्ही हल्ली मिपावर हजर असतो तेंव्हा काहीतरी बेसुर्या चर्चा, प्रेमभंगाच्या कविता, निर्बोध रेसेपी (आम्हाला निर्बोध, कारण कुकिंगमधलं आम्हाला काही कळत नसल्यामुळे हो!) वगैरे टाकता आणि आम्ही जरा दोन-तीन दिवस दूर गेलो की अशी छान-छान चित्रं लोड करतां!!
अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी! कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता?
आणि कुठे गेलं ते आमचं ईनोबा?
मस्त कल्पना.
मिपा
जरूर
In reply to जरूर by ईश्वरी
सहमत.....
नको, कारण
In reply to नको, कारण by भडकमकर मास्तर
हेच म्हणतो..
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
सहमत
In reply to सहमत by विसोबा खेचर
वेगळा विभाग !!!
In reply to वेगळा विभाग !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओक्के!
कौल जरासा
In reply to कौल जरासा by वाचक
मी पण
In reply to मी पण by ब्रिटिश टिंग्या
अगबाई, खरंच की!
In reply to अगबाई, खरंच की! by पिवळा डांबिस
:)
हो, जरुर
सहमत...
In reply to सहमत... by देवदत्त
सहमत आहे ...
सहमत
चित्रे आणि प्रकाशचित्रे