थोडी पार्श्वभूमी - माझी आई ड्रॉईंग काढायची त्यावेळी पेन्सिली, रंग, कागद घेऊन मी काहीतरी लुडबुड करीत बसलेला असे. त्यातूनच पुढे कधीतरी चित्रांबद्दल गोडी निर्माण झाली असावी.
मला रंगीत चित्रांपेक्षा रेखाटने अधिक भावतात (कदाचित मला तेवढीच बरी जमत असावीत ;) ). काही वर्षे रेखाटने केली. पुढे कॉलेजच्या दिवसांनंतर आपसूकच तो छंद मागे पडला. आपल्या कितीतरी गोष्टी अशा व्यापातून मागे पडत गेलेल्या मला जाणवते.
कामातून सवड काढून, उसंत मिळवून असे छंद पुन्हा एकदा जोपासायला हवेत अशी प्रबळ इच्छा मनात मूळ धरुन आहे.
झक्कास..
मस्तच :)
In reply to मस्तच :) by मनस्वी
:)
In reply to :) by विसोबा खेचर
निमंत्रण
माझी पण आवडती डिश आहे
In reply to माझी पण आवडती डिश आहे by सहज
उत्तप्पा
एव्हरग्रीन..
स्वाती,
मस्त फोटू!
पण मग
In reply to पण मग by यशोधरा
नाही
"इडली शेपरेट लाना सांबारमे बुडाके मत ले आना"
In reply to "इडली शेपरेट लाना सांबारमे बुडाके मत ले आना" by कोलबेर
:)
मस्त
स्वाती
In reply to स्वाती by वरदा
चटणी..
सॉरी सॉरी