जे नसत त्याचा हव्यास हा तर खास मानवी स्वभाव!
आज मी 'लहानपण' हा शब्द शब्दशः बालपण या अर्थाने वापरतो आहे. लहान असताना कधी एकदा मोठे होऊ, कधी कर्ते होऊ, आपण आपले निर्णय घेऊ असे वाटत असते. एकदा मोठे झालो की राहुन राहुन वाटते की लहान होतो तेच बरे होतो. पण तसे होणे शक्य नसते. मात्र मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की!
आपले दप्तर शाळेतुन आल्यावर भिरकावायचो तसेच कधीतरी मोठेपणीही आपले कामाचे कागद 'बाबा, जरा हे उचलुन ठेवा, लागले की घेईन' असे म्हणत तिर्थरुपांकडे सोपवुन मोकळे होण्यात एक वेगळाच आनंद असतो.
आयला!
सुरेख
खूप भारी
फारच छान !
वा!!
सहीच
In reply to सहीच by वरदा
+१००
(स्वगतः
गणपा दादा
इनोबा, चांग
मस्त रे इनोबा!
सुरेख..!
अतिशय सुंदर..
In reply to अतिशय सुंदर.. by प्राजु
प्राजुताईंशी सहमत
मस्त रे !!!
उत्तम
कीती सुरेख
झकास
मस्त
सात्विकतेची छटा
मस्त
मस्तच !!!!!
सुरेख
धन्यवाद!
सुरेख..
सुंदर ....
सुंदर..सोज
In reply to सुंदर..सोज by धमाल मुलगा
कमिंग सून
येक (कु) शंका
In reply to येक (कु) शंका by मन
ह्म्म
छान
In reply to छान by चित्रा
वाटत नाही...
In reply to वाटत नाही... by विसोबा खेचर
तात्या
In reply to छान by चित्रा
मलाही
हे हे
एकदम सही.
In reply to एकदम सही. by शितल
मस्त,
छान आहे
चित्र
ईनोबा!
छान
एक नंबर बेट्या ...
मस्त