✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरे काय हे!

प
पिवळा डांबिस यांनी
Sun, 05/18/2008 - 01:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4257 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 05/18/2008 - 08:35 नवीन

वा डांबिसा...

कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता? सहमत आहे! :) अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी! पण एका म्हातार्‍याच्या कळकळीने सांगतो, देवाने तुम्हाला अशी कला दिली आहे तर शक्य असतील तितकी चित्रं काढा. त्यावर फोकस करा... अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!! सहमत आहे.. वा डांबिसा! स्वतंत्रपणे दोन ओळी लिहून मिपावरील सर्व चित्रकारांचे कौतुक केलेस, त्याना दाद दिलीस याचं खूप बरं वाटलं! :) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 05/18/2008 - 09:10 नवीन

ओ...

पिंडाशेठ, अता ठरल ना ,४५ वर्षा नंतर पर्णवेळ चित्र काढायची .. मग पाडू देना जरा विडंबने.. अभिप्रयाबदाल धन्यवाद.. (अभारी) केशवसुमार स्वगतः हा माणूस दुसर्‍या नावाने कविता करतो की काय? :? मग हा माझ्या विडंबनांवर का उठलाय? :W
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 05/18/2008 - 10:49 नवीन

मग हा

मग हा माझ्या विडंबनांवर का उठलाय? अरे तुझ्या विडंबनांवर नाही उठलो रे सायबा!! तुझा कायतरी गैरसमज होतोय!!!! खरं सांगायचं तर मिपावर सदस्यसंख्या अतिशय वाढल्यापासून सगळंच वाचायला पुरेसा वेळ नसतो. तेंव्हा "जे देखे न रवी" टाळायचं हा एक धोरणात्मक निर्णय मी आता घेतलाय, माझ्यापुरता!! म्हणजे मग "काथ्याकूट" आणि "जनातलं, मनातलं" मनसोक्त वाचायला मिळतं! अपवाद फक्त केशवसुमाराचा!! पण तुला नाही वाटत का की चित्रांमध्ये तुझी ओरिजिनॅलिटी जास्त दिसेल विडंबनांपेक्षा? माझ्यासारखा ४५ वर्षांचा होशील तेंव्हा कदाचित कळेल मी काय म्हणतोय ते!!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 05/18/2008 - 14:25 नवीन

अरे हे

अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!! अरे आम्हाला अशी चित्रं काढता येत असती तर आम्ही कशाला केवळ शब्दपुजारी बनलो असतो? वा ! क्या बात कही है आप ने ! एकदम मनातलं बोललात काका ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/18/2008 - 18:14 नवीन

डांबिसकाका,

मलाही मनापासून चित्रे काढायची आहेत, त्यासाठी लवकरात लवकर वेळ मिळवण्याची इच्छा आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 05/19/2008 - 04:50 नवीन

ओ काका

निर्बोध रेसेपी ?????? तुम्हाला मिळाल्यात सुगरण काकू बाकीचे शिकतायत ना? हे काय बरं नाय बॉ.... अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!! हे मात्र पटलं बरं का....१०१% सहमत...
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा गुरुवार, 06/05/2008 - 00:11 नवीन

गिनीपीग

या पाक शाळेत ब हुदा बिच्चारा नवरा हाच गिनीपीग आसतो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा