लेखक फटू यांनी शनिवार, 17/05/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: चारोळ्या वाचने 15397 प्रतिक्रिया 16 प्रतिक्रिया छान. शितल रविवार, 18/05/2008 01:17 सर्वच चारोळ्या एकदम सही आहेत. असेच मन रविवार, 18/05/2008 03:01 म्हणतो... छान आहेत. आपलाच, मनोबा अप्रतीम! विसोबा खेचर रविवार, 18/05/2008 10:02 दुसरं चित्र केवळ अप्रतीम! आपला, (दर्याप्रेमी) तात्या. छान आहेत देवदत्त रविवार, 18/05/2008 10:35 छान आहेत चारोळ्या. चित्रांशी सांगड मस्तच :) सुरेख वरदा सोमवार, 19/05/2008 00:46 सगळ्या चारोळ्या आवडल्या.... धन्यवाद... फटू सोमवार, 19/05/2008 02:06 आपल्या सा~यान्च्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... सुरेखच..... मदनबाण सोमवार, 19/05/2008 09:45 सगळ्या चारोळ्या मला फार आवडल्या..... (४ ओळींचा प्रेमी) मदनबाण..... चित्र चारोळ्या स्वाती दिनेश सोमवार, 19/05/2008 11:59 चित्रे आणि चारोळ्या दोन्ही छान! स्वाती सही आहेत ऋचा सोमवार, 19/05/2008 12:02 सही आहेत चित्र आणि चारोळ्या... चारोळ्या चतुरंग सोमवार, 19/05/2008 20:04 पेरलेली चित्रे सुरेखच! चतुरंग चारोळ्या मस्त आहेत... स्वाती राजेश सोमवार, 19/05/2008 20:10 सोबतची चित्रेही छान आहेत.... पहिली चित्र नि चारोळी बेसनलाडू सोमवार, 19/05/2008 20:20 सर्वाधिक आवडले. (वाचक)बेसनलाडू जियो मेरे येन्ना रास्कला मंगळवार, 20/05/2008 09:52 जियो मेरे लाल्,हरे,पीले,निले........ सतिश तू ऋचा मंगळवार, 20/05/2008 10:04 सतिश तू खुप छान लिहील आहेस. तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस. खरंच छान! प्रगती मंगळवार, 20/05/2008 13:30 चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं. चित्र चारोळ्या कैलासराजा बुधवार, 21/05/2008 13:18 अतीशय सुन्दर प्रेमात खरोखर जग जगते आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते. अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते......... प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!!
धन्यवाद... फटू सोमवार, 19/05/2008 02:06 आपल्या सा~यान्च्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
सुरेखच..... मदनबाण सोमवार, 19/05/2008 09:45 सगळ्या चारोळ्या मला फार आवडल्या..... (४ ओळींचा प्रेमी) मदनबाण.....
सतिश तू ऋचा मंगळवार, 20/05/2008 10:04 सतिश तू खुप छान लिहील आहेस. तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस.
खरंच छान! प्रगती मंगळवार, 20/05/2008 13:30 चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं.
चित्र चारोळ्या कैलासराजा बुधवार, 21/05/2008 13:18 अतीशय सुन्दर प्रेमात खरोखर जग जगते आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते. अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते......... प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!!
प्रतिक्रिया
छान.
असेच
अप्रतीम!
छान आहेत
सुरेख
धन्यवाद...
सुरेखच.....
चित्र चारोळ्या
सही आहेत
चारोळ्या
चारोळ्या मस्त आहेत...
पहिली चित्र नि चारोळी
जियो मेरे
सतिश तू
खरंच छान!
चित्र चारोळ्या