मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेखाटन - २

ॐकार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इतकी रेखाटने पाहून आमचेही घोडे शर्यतीत उतरवावेत असे वाटले ;)

वाचने 7019 वाचनखूण प्रतिक्रिया 12

मन Sat, 05/17/2008 - 02:34
ओम्कार शेठ. तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार. आपलाच, मनोबा

मदनबाण Sat, 05/17/2008 - 04:28
नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण.....

झंप्या Sat, 05/17/2008 - 06:43
पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्‍याच दिवसांपूर्वी पाहिले होते.

झकासराव Sat, 05/17/2008 - 09:50
मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल Sat, 05/17/2008 - 20:22
तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.

धमाल मुलगा Sun, 05/18/2008 - 21:57
बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्‍यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :)