✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बालवाडीतल्या पुस्तकाच्या शोधात...

म
मनस्वी यांनी
Fri, 05/16/2008 - 17:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2439 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश Fri, 05/16/2008 - 19:21 नवीन

मनस्वी,

तु आता कोठे आहेस हे माहित नाही, पण पुण्यामधे अत्रे सभागृहात पुस्तकांची वेगवेगळ्या प्रकाशनांची एक्झिबीशन असतात. सकाळ मधे त्याची जाहिरात येते, साधारन २ आठवडे असतात, तिथे मिळतात काही जुनी पुस्तके... मला तिथेच संस्कारभारती १,२,३ अशी जुनी लहान मुलांसाठीची पुस्तके तिथेच मिळाली होती....
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Fri, 05/16/2008 - 19:22 नवीन

शरद.

माझ्या महविद्यालयीन जीवनात शरद नावाचा एक मित्र होता. त्याच्याकडे बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची सर्व पुस्तके त्याने जपून ठेवली होती. ( १९८०). मी पण माझ्या मुलांना सांगितले आहे की त्यांनीही अशीच सवय लावावी. लहानपणाची पुस्तके म्हणजे मोलाचा ठेवा असतो.
  • Log in or register to post comments
अ
अनिता Fri, 05/16/2008 - 23:00 नवीन

पुस्तक

हे बद्काचे पुस्तक बहुधा सोविएत नारी / तत्सम पुस्तकावरुन घेतलेले असावे. मला आटवते असेच काही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा