कातरवेळ...
लेखनप्रकार
उन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाउस घेऊन आभाळ मनात दाटत
तरी सुदधा पावल चालत राह्तात मन चालत नाही घामाशीवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही.
इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो
ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो . वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राह्तो
पाना,फुला,झाडा वरती छपरावरती चढुण पाहतो
दुपार टळुन संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ
ऊन्हामागुन चालत येते गार गार कातरवेळ
कातरवेळ...कातरवेळेत अशी काय जादु असते की ती माणसाला आपल्या मागील आठवणीत मन्त्रमुग्ध करुण देते.
हया अश्या आठवणी असतात कि आपण त्याला कधिच विसरु शकत नाही.
बर ह्या आठवणी काहि एकाच प्रकारच्या असतात असे नव्हे तर त्या मनुष्यागणीक वेगवेगळ्या प्रकारच्या असु शकतात.
कुणाला आपला शाळेचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस्, पहिल्या प्रेमाच्या आठवणी तर कुणाला आपल्या मित्रानसोबत घालविलेले क्षण तर कोठे क्रिकेट चे जिन्कलेले सामने.... अष्या आणि कितितरि अनेक आठवणी असु शकतात
तर म्हणण्याचे तात्पर्य अशे कि, हि जी कातरवेळ असते हि खुप चमत्कारीक अशि वेळ असते
दिवसभर आपपल्या कामात मग्ण असणारे आपण जेव्हा सुर्य अस्त होण्याच्या मार्गावर असतांना (साधारण ६ ते ६.३० चि वेळ)एकटेच आपल्या सुखाच्या क्षणात मग्ण होवूण जातो अचाणकच... नकळतच...काहि क्षणाकरिता.......
तुमची कातरवेळ तुम्हाला काय म्हनते ...............
सुचना: पहीला परीच्छेद हा 'गारवा' मधुन घेतला आहे.
सुचना: पहीला परीच्छेद हा 'गारवा' मधुन घेतला आहे.
कृपया हे वाचावे. लवकरच हे लेखन येथून काढून टाकण्यात येईल...
-- जनरल डायर.
वाचने
3087
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
हळवी कातरवेळ.
काय मन्ते?
In reply to काय मन्ते? by भडकमकर मास्तर
मास्तुरे!!